Shuru
Apke Nagar Ki App…
politician sakarkheda Buldhana Maharashtra
Gajananjadhav456@gmail.com
politician sakarkheda Buldhana Maharashtra
More news from महाराष्ट्र and nearby areas
- politician sakarkheda Buldhana Maharashtra1
- महापालिके सर्व साधारण सभेमध्ये झालेल्या गोंधळ बाबतीत माजी आमदार कैलास यांची प्रतिक्रिया1
- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भोकरदन शहरात भव्य डिजिटल बैनरचे जल्लोषात उद्धघाट्न, यावेळी नगरसेवक रामदास पाथरे,माजी नगरसेवक दिपक बोर्डे,सामाजिक कार्यकर्ते प्रदिप जोगदंडे, विशाल मिसाळ, मंगेश पगारे, रोहण पगारे, प्रवीण आढावे आदी उपस्थित.1
- मंठा :- प्रत्येक दिवसाप्रमाणे आजचीही सकाळ सर्व नियोजितपने वातावरण असताना मंठा जालना रोडवरील उस्ताद लहुजी साळवे चौक मंठा येथे सकाळी ९.४० च्या दरम्यान कंटेनर आणि मोटारसायकल यांचा भीषण अपघात होत असताना मोटारसायकल कंटेनर च्या खाली आली. कंटेनर च्या समोरील चाकात आली असता मोटारसायकल चालक मोरे यांच्या अंगावरून जाणार असता सोनपेठ येथील युवक याने मोरे यांना ओढून बाहेर काढले क्षणात मोठी घडणारी घटना या युवकाच्या देवदूतपणा मुळे होणारा अनर्थ टळला दैव तारी त्याला कोण मारी ही मन तंतोतंत खरी ठरली.मोरे यांच्या मातापित्याने व मित्रपरिवाराने सोनपेठ येथील युवकाचे आभार मानले. अपघात स्थळी फोटो रिल काढण्यापेक्षा ही मदतीची साखळी निर्माण झाली तर अनेकांचे प्राण निश्चित वाचू शकतात.1
- यात्रेत आमदारांचा जल्लोष; पाहा व्हायरल व्हिडिओ ! भैरवनाथ यात्रेत आमदारा सुरेश धस यांनी लुटला आनंद #flowers #everyone #क्राईम #marathinews #Everyonehighlightfollowers भैरवनाथ यात्रेत आमदारा सुरेश धस यांनी लुटला आनंद.. प्रसिद्ध भैरवनाथ यात्रेत यंदा उत्साहाचा अक्षरशः जल्लोष पाहायला मिळाला. यात्रेच्या पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आमदार सुरेश आण्णा धस यांनीही मनमुराद आनंद लुटत सहभाग घेतला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे1
- जालना जिल्ह्यासह बदनापुर तालुक्यात गॅस टंचाईविरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “नरेंद्र, कब मिलेगा गॅस सिलेंडर?” अशा घोषणा देत आंदोलकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. या आंदोलनात जालना जिल्ह्यातील व बदनापुर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून भाकरी बनवत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आणि गॅस टंचाई तात्काळ दूर करण्याची मागणी केली.2
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- जालना महापालिकेखडुन अतिक्रमण च्या नावाखाली दहा लाख रुपयांचा टेंडर सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा खळबळजनक दावा,1