logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Poetry Used In Political Speech | राजनीतिक भाषण में शायरी का इस्तेमाल Poetry Used In Political Speech | राजनीतिक भाषण में शायरी का इस्तेमाल रैली के दौरान सायोनी घोष ने मशहूर शायर राहत इंदौरी की शायरी का इस्तेमाल करते हुए अपने विरोधियों पर निशाना साधा। राजनीति में शायरी और सांस्कृतिक संदर्भों का उपयोग अक्सर संदेश को प्रभावी बनाने के लिए किया जाता है। #TazaToday #IndiaUpdate #PoliticalSpeech #RahatIndori #Discussion #BreakingAlert #TopNews #NationalNews #DailyNews #TrendingTopic #ShareThis #DigitalReach #MoreTraffic

3 hrs ago
user_ANEES BHARTI
ANEES BHARTI
Artist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
3 hrs ago

Poetry Used In Political Speech | राजनीतिक भाषण में शायरी का इस्तेमाल Poetry Used In Political Speech | राजनीतिक भाषण में शायरी का इस्तेमाल रैली के दौरान सायोनी घोष ने मशहूर शायर राहत इंदौरी की शायरी का इस्तेमाल करते हुए अपने विरोधियों पर निशाना साधा। राजनीति में शायरी और सांस्कृतिक संदर्भों का उपयोग अक्सर संदेश को प्रभावी बनाने के लिए किया जाता है। #TazaToday #IndiaUpdate #PoliticalSpeech #RahatIndori #Discussion #BreakingAlert #TopNews #NationalNews #DailyNews #TrendingTopic #ShareThis #DigitalReach #MoreTraffic

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालना महापालिकेखडुन अतिक्रमण च्या नावाखाली दहा लाख रुपयांचा टेंडर सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा खळबळजनक दावा,
    1
    जालना महापालिकेखडुन अतिक्रमण च्या नावाखाली दहा लाख रुपयांचा टेंडर सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा खळबळजनक दावा,
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • यात्रेत आमदारांचा जल्लोष; पाहा व्हायरल व्हिडिओ ! भैरवनाथ यात्रेत आमदारा सुरेश धस यांनी लुटला आनंद #flowers #everyone #क्राईम #marathinews #Everyonehighlightfollowers भैरवनाथ यात्रेत आमदारा सुरेश धस यांनी लुटला आनंद.. प्रसिद्ध भैरवनाथ यात्रेत यंदा उत्साहाचा अक्षरशः जल्लोष पाहायला मिळाला. यात्रेच्या पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आमदार सुरेश आण्णा धस यांनीही मनमुराद आनंद लुटत सहभाग घेतला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
    1
    यात्रेत आमदारांचा जल्लोष; पाहा व्हायरल व्हिडिओ ! भैरवनाथ यात्रेत आमदारा  सुरेश धस यांनी लुटला आनंद
#flowers #everyone #क्राईम #marathinews
#Everyonehighlightfollowers
भैरवनाथ यात्रेत आमदारा  सुरेश धस यांनी लुटला आनंद..
प्रसिद्ध भैरवनाथ यात्रेत यंदा उत्साहाचा अक्षरशः जल्लोष पाहायला मिळाला. यात्रेच्या पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आमदार सुरेश आण्णा धस यांनीही मनमुराद आनंद लुटत सहभाग घेतला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरात समांतर जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया 🚨 छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सुरू करण्यात आलेली समांतर जलवाहिनी आज ढोरकीन परिसरात अचानक फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा झाल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, जलवाहिनी फुटल्यामुळे काही भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांना अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह दिसून आला, तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. महापालिका आणि संबंधित विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. जलवाहिनी फुटण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तांत्रिक बिघाड किंवा दाब वाढल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगरात समांतर जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया 🚨
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सुरू करण्यात आलेली समांतर जलवाहिनी आज ढोरकीन परिसरात अचानक फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा झाल्याचे दिसून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जलवाहिनी फुटल्यामुळे काही भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांना अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह दिसून आला, तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.
महापालिका आणि संबंधित विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. जलवाहिनी फुटण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तांत्रिक बिघाड किंवा दाब वाढल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • politician sakarkheda Buldhana Maharashtra
    1
    politician sakarkheda Buldhana Maharashtra
    user_Gajananjadhav456@gmail.com
    Gajananjadhav456@gmail.com
    Taxi Driver सिंदखेड राजा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ठाण्यात 'प्रेसिडेंट कप'चा उत्साह; राजकीय दिग्गजांची उपस्थिती ​ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियमवर 'प्रेसिडेंट कप' क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार किशोर भाऊ दराडे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी विशेष उपस्थिती लावत खेळाडूंचा उत्साह वाढवला. ​या प्रसंगीनासिक जिल्ह्यातील येवला येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राजकीय ताकद आणि क्रिकेटचा जल्लोष या निमित्ताने पाहायला मिळाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    ठाण्यात 'प्रेसिडेंट कप'चा उत्साह; राजकीय दिग्गजांची उपस्थिती
​ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियमवर 'प्रेसिडेंट कप' क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार किशोर भाऊ दराडे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी विशेष उपस्थिती लावत खेळाडूंचा उत्साह वाढवला.
​या प्रसंगीनासिक जिल्ह्यातील येवला येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राजकीय ताकद आणि क्रिकेटचा जल्लोष या निमित्ताने पाहायला मिळाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मैदानावर मोठी गर्दी केली होती.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • फुलंब्री तालुक्यात तरुणाचा अंधारात हवेत अंधाधुंद गोळीबार; व्हिडिओ व्हायरल
    1
    फुलंब्री तालुक्यात तरुणाचा अंधारात हवेत अंधाधुंद गोळीबार; व्हिडिओ व्हायरल
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येवला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित गुणगौरव करण्यात आला. ​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगीभारतीय युवा मोर्चाचे व नगरसेवक समीर समदडिया, प्राध्यापक नाना लहारे, राजूभाऊ परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेशभाऊ परदेशी, गणेश गायकवाड यांसह रोहिदास परदेशी, युवराज पाटोळे, विशाल काटवटे, धनंजय कुलकर्णी आणि दीपक टकले आदी उपस्थित होते. ​या सोहळ्यात धनंजय कुलकर्णी,बंडू शिरसागर सुधाकर कुलकर्णी, दिलीप गोवर्धन बाबर, राजकुवर काकी, सिंधुबाई पहिलवान, विशालभाऊ काटवटे, सुभाष पाटोळे आणि सुनील हलवाई या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या निष्ठावान सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. "ज्येष्ठांच्या अनुभवाच्या शिदोरीवरच आज भाजपचे संघटन भक्कम उभे आहे," असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. ​यावेळी वैभव सुस्मित गडकर, संतोष गाडेकर, रुपेश पिंपळे, हार्दिक टकले, प्रशांत क्षीरसागर, गणेश गाडेकर, जनार्दन गाडेकर आणि धनंजय नागपुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिठाई वाटप आणि घोषणाबाजीने परिसर भारावून गेला होता. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येवला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित गुणगौरव करण्यात आला.
​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगीभारतीय युवा मोर्चाचे व नगरसेवक समीर समदडिया, प्राध्यापक नाना लहारे, राजूभाऊ परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेशभाऊ परदेशी, गणेश गायकवाड यांसह रोहिदास परदेशी, युवराज पाटोळे, विशाल काटवटे, धनंजय कुलकर्णी आणि दीपक टकले आदी उपस्थित होते.
​या सोहळ्यात धनंजय कुलकर्णी,बंडू शिरसागर सुधाकर कुलकर्णी, दिलीप गोवर्धन बाबर, राजकुवर काकी, सिंधुबाई पहिलवान, विशालभाऊ काटवटे, सुभाष पाटोळे आणि सुनील हलवाई या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या निष्ठावान सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. "ज्येष्ठांच्या अनुभवाच्या शिदोरीवरच आज भाजपचे संघटन भक्कम उभे आहे," असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
​यावेळी वैभव सुस्मित गडकर, संतोष गाडेकर, रुपेश पिंपळे, हार्दिक टकले, प्रशांत क्षीरसागर, गणेश गाडेकर, जनार्दन गाडेकर आणि धनंजय नागपुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिठाई वाटप आणि घोषणाबाजीने परिसर भारावून गेला होता.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.