logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाटण दौलत नगर येथे नामदार शंभूराजे देसाई यांनी भरवला मतदारसंघात जनता दरबार 📍 दौलतनगर | १६ सप्टेंबर २०२६ पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय, वैयक्तिक तसेच स्थानिक समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आज दौलतनगर येथे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई साहेब यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबाराला पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या व अडचणी मंत्री महोदयांसमोर मांडल्या. जनता दरबारामध्ये वीज, आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन, रस्ते, शासकीय कार्यालयांशी संबंधित कामे तसेच विविध वैयक्तिक समस्या नागरिकांनी मांडल्या. प्रत्येक नागरिकाची समस्या समजून घेत मा. शंभूराज देसाई साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत अनेक समस्या जागेवरच मार्गी लावल्या. काही प्रकरणांमध्ये संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या अडचणींवर वेळेत कार्यवाही व्हावी, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या समस्या थेट मंत्री महोदयांसमोर मांडता आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी काही नागरिक व महिलांनी आपली कामे मार्गी लागल्याबद्दल शंभूराज देसाई साहेब यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला. आपल्या समस्या ऐकून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.जनतेच्या समस्या ऐकणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला गतिमान करणे’ या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांचे प्रश्न संबंधित यंत्रणेकडून मार्गी लावणे, या माध्यमातून प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होत असल्याचे यावेळी दिसून आले.या जनता दरबाराला महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांवर कार्यवाही करण्यासाठी सहभागी झाले होते. जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लागल्याने दौलतनगर येथील जनता दरबार नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरला.

2 hrs ago
user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
2 hrs ago

पाटण दौलत नगर येथे नामदार शंभूराजे देसाई यांनी भरवला मतदारसंघात जनता दरबार 📍 दौलतनगर | १६ सप्टेंबर २०२६ पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय, वैयक्तिक तसेच स्थानिक समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आज दौलतनगर येथे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई साहेब यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबाराला पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या व अडचणी मंत्री महोदयांसमोर मांडल्या. जनता दरबारामध्ये वीज, आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन, रस्ते, शासकीय कार्यालयांशी संबंधित कामे तसेच विविध वैयक्तिक समस्या नागरिकांनी मांडल्या. प्रत्येक नागरिकाची समस्या समजून घेत मा. शंभूराज देसाई साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत अनेक समस्या जागेवरच मार्गी लावल्या. काही प्रकरणांमध्ये संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या अडचणींवर वेळेत कार्यवाही व्हावी, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या समस्या थेट मंत्री महोदयांसमोर मांडता आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी काही नागरिक व महिलांनी आपली कामे मार्गी लागल्याबद्दल शंभूराज देसाई साहेब यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला. आपल्या समस्या ऐकून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.जनतेच्या समस्या ऐकणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला गतिमान करणे’ या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांचे प्रश्न संबंधित यंत्रणेकडून मार्गी लावणे, या माध्यमातून प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होत असल्याचे यावेळी दिसून आले.या जनता दरबाराला महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांवर कार्यवाही करण्यासाठी सहभागी झाले होते. जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लागल्याने दौलतनगर येथील जनता दरबार नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मंत्री शंभुराजे देसाई हे तासगाव गणपती रथोत्सवला होते,त्यानी सोशल मिडियावर व्हिडीओ केला व्हायरल
    1
    मंत्री शंभुराजे देसाई हे तासगाव गणपती रथोत्सवला होते,त्यानी सोशल मिडियावर व्हिडीओ केला व्हायरल
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!
    1
    मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    23 hrs ago
  • १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.
    4
    १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात
१९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात
वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते.
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.
युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ
युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे.
सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे.
गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.
    user_हणमंत बिराप्पा कोळी
    हणमंत बिराप्पा कोळी
    News Anchor जत, सांगली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • गदिमा रोडवर दोन दुचाकींची धडक; युगेंद्र पवारांची तत्परता, जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल
    1
    गदिमा रोडवर दोन दुचाकींची धडक; युगेंद्र पवारांची तत्परता, जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..
    1
    🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी
🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी
सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • बारामती सुपा घाटात विदयार्थ्यांची S T बस. पलटी घटनास्थळी युगेंद्र पावरांची भेट.
    1
    बारामती सुपा घाटात विदयार्थ्यांची S T बस. पलटी घटनास्थळी युगेंद्र पावरांची भेट.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • पाटण दौलत नगर येथे नामदार शंभूराजे देसाई यांनी भरवला मतदारसंघात जनता दरबार 📍 दौलतनगर | १६ सप्टेंबर २०२६ पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय, वैयक्तिक तसेच स्थानिक समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आज दौलतनगर येथे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई साहेब यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबाराला पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या व अडचणी मंत्री महोदयांसमोर मांडल्या. जनता दरबारामध्ये वीज, आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन, रस्ते, शासकीय कार्यालयांशी संबंधित कामे तसेच विविध वैयक्तिक समस्या नागरिकांनी मांडल्या. प्रत्येक नागरिकाची समस्या समजून घेत मा. शंभूराज देसाई साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत अनेक समस्या जागेवरच मार्गी लावल्या. काही प्रकरणांमध्ये संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या अडचणींवर वेळेत कार्यवाही व्हावी, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या समस्या थेट मंत्री महोदयांसमोर मांडता आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी काही नागरिक व महिलांनी आपली कामे मार्गी लागल्याबद्दल शंभूराज देसाई साहेब यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला. आपल्या समस्या ऐकून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.जनतेच्या समस्या ऐकणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला गतिमान करणे’ या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांचे प्रश्न संबंधित यंत्रणेकडून मार्गी लावणे, या माध्यमातून प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होत असल्याचे यावेळी दिसून आले.या जनता दरबाराला महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांवर कार्यवाही करण्यासाठी सहभागी झाले होते. जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लागल्याने दौलतनगर येथील जनता दरबार नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरला.
    1
    पाटण दौलत नगर येथे नामदार शंभूराजे देसाई यांनी भरवला मतदारसंघात जनता दरबार
📍 दौलतनगर | १६ सप्टेंबर २०२६
पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय, वैयक्तिक तसेच स्थानिक समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आज दौलतनगर येथे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई साहेब यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबाराला पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या व अडचणी मंत्री महोदयांसमोर मांडल्या.
जनता दरबारामध्ये वीज, आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन, रस्ते, शासकीय कार्यालयांशी संबंधित कामे तसेच विविध वैयक्तिक समस्या नागरिकांनी मांडल्या. प्रत्येक नागरिकाची समस्या समजून घेत मा. शंभूराज देसाई साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत अनेक समस्या जागेवरच मार्गी लावल्या.
काही प्रकरणांमध्ये संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या अडचणींवर वेळेत कार्यवाही व्हावी, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या समस्या थेट मंत्री महोदयांसमोर मांडता आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी काही नागरिक व महिलांनी आपली कामे मार्गी लागल्याबद्दल शंभूराज देसाई साहेब यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला. आपल्या समस्या ऐकून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.जनतेच्या समस्या ऐकणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला गतिमान करणे’ या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांचे प्रश्न संबंधित यंत्रणेकडून मार्गी लावणे, या माध्यमातून प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होत असल्याचे यावेळी दिसून आले.या जनता दरबाराला महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांवर कार्यवाही करण्यासाठी सहभागी झाले होते.
जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लागल्याने दौलतनगर येथील जनता दरबार नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरला.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लाखो भाविकाच्या साक्षिणे तासगाव गणपती रथोत्सव पार पडला,
    1
    लाखो भाविकाच्या साक्षिणे तासगाव गणपती रथोत्सव पार पडला,
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • चांदापुरी: नवचेतना व आधारशीला वेलकम मेळावा पंचायत समिती सदस्य सर्व नम्रता शिवराज पुकळे व मनिषा मदने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
    1
    चांदापुरी: नवचेतना व आधारशीला वेलकम मेळावा पंचायत समिती सदस्य सर्व नम्रता शिवराज पुकळे व मनिषा  मदने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    1 day ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.