logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय, उदगीरच्या विद्यार्थी-शिक्षकांची  शैक्षणिक सहल संपन्न  उदगीर (एल पी उगीले) येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय, उदगीर येथील 44 विद्यार्थी व तीन शिक्षक बालाजी रोडे, सौ. मळभागे राचम्मा, सौ.शानेवार अनिता यांनी स्कुल कनेक्ट उपक्रमांतर्गत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाला  शैक्षणिक सहल अंतर्गत भेट दिली. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग तसेच ग्रंथालयाला भेट देत विविध प्रयोगशाळांमधील प्रात्यक्षिके पाहिली, व त्याबाबत माहिती घेतली.  समन्वयक प्रा. डॉ. आर. पी. साबदे यांनी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल यशस्वी केली. प्राचार्य डॉ. आर. के. मस्के आणि उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शैक्षणिक सहलीचा आनंद घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या. समारोपप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. साबदे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले.

on 17 February
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
on 17 February

सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय, उदगीरच्या विद्यार्थी-शिक्षकांची  शैक्षणिक सहल संपन्न  उदगीर (एल पी उगीले) येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय, उदगीर येथील 44 विद्यार्थी व तीन शिक्षक बालाजी रोडे, सौ. मळभागे राचम्मा, सौ.शानेवार अनिता यांनी स्कुल कनेक्ट उपक्रमांतर्गत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाला  शैक्षणिक सहल अंतर्गत भेट दिली. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग तसेच ग्रंथालयाला भेट देत विविध प्रयोगशाळांमधील प्रात्यक्षिके पाहिली, व त्याबाबत माहिती घेतली.  समन्वयक प्रा. डॉ. आर. पी. साबदे यांनी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल यशस्वी केली. प्राचार्य डॉ. आर. के. मस्के आणि उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शैक्षणिक सहलीचा आनंद घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या. समारोपप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. साबदे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बिदर जिल्हा कर्नाटक मैलार खंडोबा मंदिर देवस्थान समोरच्या दुकानदारांकडून भाविकांची लूट
    1
    बिदर जिल्हा कर्नाटक मैलार खंडोबा मंदिर देवस्थान समोरच्या दुकानदारांकडून भाविकांची लूट
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा बाळगणाऱ्यां विरुद्ध पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी झरी खदान परिसरात धाड टाकून ३६ जिवंत काडतुसांची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन इसमांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारींना अवैध गावठी पिस्तुल आणि काडतुसे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, झरी खदान परिसरात काही लोक शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी सापळा रचून छापा टाकला.
    2
    नांदेड जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा बाळगणाऱ्यां विरुद्ध पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी झरी खदान परिसरात धाड टाकून ३६ जिवंत काडतुसांची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन इसमांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारींना अवैध गावठी पिस्तुल आणि काडतुसे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, झरी खदान परिसरात काही लोक शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी सापळा रचून छापा टाकला.
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by सारथी महाराष्ट्र न्यूज
    1
    Post by सारथी महाराष्ट्र न्यूज
    user_सारथी महाराष्ट्र न्यूज
    सारथी महाराष्ट्र न्यूज
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • 🌾 अवकाळी पावसाच्या भीतीने हरभरा काढणीला वेग; कमी उताऱ्यामुळे शेतकरी चिंतेत हिमायतनगर शहर व तालुका परिसरात रब्बी हंगामातील हरभरा काढणी सध्या वेगाने सुरू आहे. 16 मार्चपासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकरी काढणीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र काढणीनंतर हरभऱ्याचा उतारा अपेक्षेपेक्षा कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या एकरी फक्त ५ ते ७ क्विंटल इतकाच उतारा मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बियाणे, खत, फवारणी, मजुरी आणि हार्वेस्टर खर्च वजा जाता पेरणीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे आधीच नुकसानात गेला होता. रब्बी हंगामातून काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना कमी उताऱ्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा आर्थिक संकट उभे राहिले आहे. 👉 आपल्या परिसरातील शेतीची हीच परिस्थिती आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. #हिमायतनगर #शेतकरी #हरभरा #रब्बीहंगाम #अवकाळीपाऊस शेती महाराष्ट्रशेती कृषीबातम्या NNLDigitalMedia
    1
    🌾 अवकाळी पावसाच्या भीतीने हरभरा काढणीला वेग; कमी उताऱ्यामुळे शेतकरी चिंतेत
हिमायतनगर शहर व तालुका परिसरात रब्बी हंगामातील हरभरा काढणी सध्या वेगाने सुरू आहे. 16 मार्चपासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकरी काढणीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत.
मात्र काढणीनंतर हरभऱ्याचा उतारा अपेक्षेपेक्षा कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या एकरी फक्त ५ ते ७ क्विंटल इतकाच उतारा मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बियाणे, खत, फवारणी, मजुरी आणि हार्वेस्टर खर्च वजा जाता पेरणीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे.
खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे आधीच नुकसानात गेला होता. रब्बी हंगामातून काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना कमी उताऱ्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा आर्थिक संकट उभे राहिले आहे.
👉 आपल्या परिसरातील शेतीची हीच परिस्थिती आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.
#हिमायतनगर #शेतकरी #हरभरा #रब्बीहंगाम #अवकाळीपाऊस शेती महाराष्ट्रशेती कृषीबातम्या NNLDigitalMedia
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    7 hrs ago
  • Post by परळी वार्ता
    1
    Post by परळी वार्ता
    user_परळी वार्ता
    परळी वार्ता
    Newspaper publisher परळी, बीड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • लातूरकरांची काळजी न करता काँग्रेसचा हा अट्टाहास फक्त टक्केवारीसाठी - भाजप जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर
    1
    लातूरकरांची काळजी न करता काँग्रेसचा हा अट्टाहास फक्त टक्केवारीसाठी - भाजप जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    1
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • दोन देशांच्या युध्दामुळे भारताची कायदा व्यवस्थ बिघडली तर आम्ही त्याचा बरोबर बंदोबस्त करू उत्तर प्रदेशच्या संभलचे DSP कुलदीप कुमार यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
    1
    दोन देशांच्या युध्दामुळे भारताची कायदा व्यवस्थ बिघडली तर आम्ही त्याचा बरोबर बंदोबस्त करू
उत्तर प्रदेशच्या संभलचे DSP कुलदीप कुमार यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
    user_परळी वार्ता
    परळी वार्ता
    Newspaper publisher परळी, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.