दादासाहेब डॉ. सुरेश. जी पाटील महाविद्यालय, चोपडा येथे महारक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद (80 रक्त पिशव्यांचे संकलन) दादासाहेब डॉ. सुरेश. जी पाटील महाविद्यालय, चोपडा येथे महारक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद (80 रक्त पिशव्यांचे संकलन) चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातर्फे आयोजित 'महारक्तदान शिबीर ' प्रचंड उत्साहात पार पडले. या रक्तदान शिबिरास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. यावेळी ८० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. अशोक कदम व डॉ. पराग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. बी. सूर्यवंशी, प्रा. डॉ.आर. एम. बागुल , समन्वयक डॉ .शैलेशकुमार वाघ, प्रबंधक डी. एम. पाटील , व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. अभिजीत साळुंखे व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या शिबिरात रक्तसंकलन करणे करिता जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून रक्त संक्रमण अधिकारी डॉ. विद्या शिरसाठ, डॉ. श्वेता वळवी, प्रदीप पाडवी, विनायक वैद्य व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. याप्रसंगी मान्यवरांचे व्यवस्थापन विभागाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्त्व आणि महात्म्य समजावून सांगितले तसेच प्राचार्य प्रा .डॉ.के.एन.सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणात रक्तदानाची समाजासाठी गरज याबाबत मार्गदर्शन करताना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन बाविस्कर यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापन विभागातील सर्व शिक्षक -शिक्षकेतर बंधू-भगिनी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
दादासाहेब डॉ. सुरेश. जी पाटील महाविद्यालय, चोपडा येथे महारक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद (80 रक्त पिशव्यांचे संकलन) दादासाहेब डॉ. सुरेश. जी पाटील महाविद्यालय, चोपडा येथे महारक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद (80 रक्त पिशव्यांचे संकलन) चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातर्फे आयोजित 'महारक्तदान शिबीर ' प्रचंड उत्साहात पार पडले. या रक्तदान शिबिरास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. यावेळी ८० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. अशोक कदम व डॉ. पराग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. बी. सूर्यवंशी, प्रा. डॉ.आर. एम. बागुल , समन्वयक डॉ .शैलेशकुमार वाघ, प्रबंधक डी. एम.
पाटील , व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. अभिजीत साळुंखे व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या शिबिरात रक्तसंकलन करणे करिता जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून रक्त संक्रमण अधिकारी डॉ. विद्या शिरसाठ, डॉ. श्वेता वळवी, प्रदीप पाडवी, विनायक वैद्य व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. याप्रसंगी मान्यवरांचे व्यवस्थापन विभागाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्त्व आणि महात्म्य समजावून सांगितले तसेच प्राचार्य प्रा .डॉ.के.एन.सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणात रक्तदानाची समाजासाठी गरज याबाबत मार्गदर्शन करताना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन बाविस्कर यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापन विभागातील सर्व शिक्षक -शिक्षकेतर बंधू-भगिनी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
- घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच1
- सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला1
- स्व मधुकर दादा चांदणे मित्र मंडळ तर्फे भारतरत्न ड्रा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अतिशबाजी करून जयंती साजरी करताना नागरिक मोठया प्रमाणे उपस्थित होते.1
- छत्रपती संभाजी नगर शहरातील साजापूर परिसरामध्ये भंगार च्या गोडाऊन व त्याच्या परिसराला आग लागल्याची घटना आज रोजी भेटली होती सदरील माहिती अग्निशामक विभागाला कळतच अग्निशामक विभागाच्या वतीने या ठिकाणी आग विझवण्यात आली आहे.1
- *जनआक्रोश विरोध प्रदर्शन* “जनता त्रस्त, महानगर पालिका मस्त जनाधिकारों की रक्षा के लिए मनपा के खिलाफ SDPI ने विशाल विरोध प्रदर्शन किया1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- छ संभाजीनगर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व पक्ष जिल्हा उत्सव महा समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरी करताना रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय ठोकळ नगरसेवक सभापती मिलिंद दाभाडे जिल्हा अध्यक्ष विजय मगरे नगरसेवक गौतम भाऊ खरात नगरसेवक गौतम भाऊ लांडगे रामभाऊ पेरकर ब्राह्मण आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत पिंपळे भंडारे संतोष भिंगारे अभिषेक ठोकळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होते1
- हायकोर्टातील वकिलाचा खून झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगर शहरातील गांधीली फाटा बीड बायपास या ठिकाणी घेतली असून अज्ञात आरोपींनी हा कोण केला असून सदरील घटनेचे नोंद सिडको एमआयडीसी पोलिसांनी घेतली पोलीस पुढील तपास करीत आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1