वॉर्ड क्रमांक 12 मध्ये सुविधा नसल्याने नगरसेविका उपोषण करणार......! वॉर्ड क्रमांक 12 मध्ये सुविधा नसल्याने नगरसेविका उपोषण करणार......! बदनापूर -- बदनापूर येथील वॉर्ड क्रमांक 12 मध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार नारायण कुचे यांच्या माध्यमातून माजी नगर अध्यक्ष तथा नगरसेविका सौ.मंगल जगन्नाथ बारगाजे यांनी विकास कामे आणली होती परंतु संबंधित ठेकेदार आणि नगर पंचायत प्रशासन बदनापूर यांना या कामा बाबत वारंवार तक्रार करूनही त्यांनी कोणत्याही प्रकारे सहभाग घेतला नाही तसेच संबधित ठेकेदार हे राजकीय अस्तित्व दाखवून आपली मनमानी करत आहे. विशेष म्हणजे तक्रारदार सत्ताधारी पक्षाची नगरसेविका असूनही वॉर्डात पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदि कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अपुरे केले असल्यामुळे येथील नागरिकांचा रोष हा लोकप्रतिनिधी वर येतो त्यामुळे नगरसेविका सौ. बारगाजे यांनी लेखी निवेदन देऊन कामाची चौकशी करावी व अपूर्ण झालेली कामे पूर्ण करावे नसता नगरसेविका सौ. मंगल जगन्नाथ बारगाजे या उपोषणाचा मार्ग अवलंबून लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
वॉर्ड क्रमांक 12 मध्ये सुविधा नसल्याने नगरसेविका उपोषण करणार......! वॉर्ड क्रमांक 12 मध्ये सुविधा नसल्याने नगरसेविका उपोषण करणार......! बदनापूर -- बदनापूर येथील वॉर्ड क्रमांक 12 मध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार नारायण कुचे यांच्या माध्यमातून माजी नगर अध्यक्ष तथा नगरसेविका सौ.मंगल जगन्नाथ बारगाजे यांनी विकास कामे आणली होती परंतु संबंधित ठेकेदार आणि नगर पंचायत प्रशासन बदनापूर यांना या कामा बाबत वारंवार तक्रार करूनही त्यांनी कोणत्याही प्रकारे सहभाग घेतला नाही तसेच संबधित ठेकेदार हे राजकीय अस्तित्व दाखवून आपली मनमानी करत आहे. विशेष म्हणजे तक्रारदार सत्ताधारी पक्षाची नगरसेविका असूनही वॉर्डात पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदि कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अपुरे केले असल्यामुळे येथील नागरिकांचा रोष हा लोकप्रतिनिधी वर येतो त्यामुळे नगरसेविका सौ. बारगाजे यांनी लेखी निवेदन देऊन कामाची चौकशी करावी व अपूर्ण झालेली कामे पूर्ण करावे नसता नगरसेविका सौ. मंगल जगन्नाथ बारगाजे या उपोषणाचा मार्ग अवलंबून लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
- जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! संरक्षक भिंत नसल्याने परिसर चोरट्यांसाठी मोकळे रान; जुन्या घंटागाड्यांसह कत्तलखान्याच्या भंगाराचीही चोरी झाल्याचा आरोप — वाहन प्रमुख कटारे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे सवाल आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या आवारात महानगरपालिकेच्या जुन्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या सुरक्षेकडे महानगरपालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जुन्या वाहनांमधील स्पेअर पार्ट चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी काढून नेले जात असल्याचे दिसून येत असून, अनेक गाड्यांचे महत्त्वाचे पार्ट गायब असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे या परिसराला चोहोबाजूंनी संरक्षक भिंत नसल्याने संपूर्ण आवार खुले झाले आहे. दिवसा काही संशयित व्यक्ती या वाहनांची पाहणी करताना दिसतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी वाहनांचे स्पेअर पार्ट तसेच लोखंडी साहित्य चोरीला जात असल्याची चर्चा परिसरात आहे. अशा परिस्थितीत केवळ एक-दोन वॉचमन तैनात करून महानगरपालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे संरक्षण कसे होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.1
- चंदनझिरात मनपाची धडक कारवाई; १४ चिकन-मटन दुकाने सील, उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांचे साहित्य जप्त.. नगरसेवक अनिल तिरुखे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रश्नानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई; आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशाने कारवाई.. चंदनझिरात मनपाची धडक कारवाई; १४ चिकन-मटन दुकाने सील, उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांचे साहित्य जप्त.. नगरसेवक अनिल तिरुखे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रश्नानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई; आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशाने कारवाई..1
- पाटोदा येथील विठ्ठल-रुक्मिणी मठात गुरु-महंतांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती चिंताजनक बनली आहे, तब्येत खालावत असल्याने गुरु-महंतांनी आग्रह केला. डॉक्टरांच्या सल्ल्याने पाटलांना एक सलाईन लावण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.1
- आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यावर भाजप आक्रमक; कारवाईची मागणी खुलताबाद : गंगापूर येथे १५ सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांच्याबद्दल काही शिक्षकांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून अपशब्द व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत खुलताबाद पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. घटनेचे उपलब्ध व्हिडिओ, ऑडिओ तसेच इतर पुरावे तपासून संबंधित व्यक्तींची ओळख पटवावी व त्यांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. चौकशीअंती आरोपात तथ्य आढळल्यास लागू कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सामाजिक वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपनगअध्यक्ष नवनाथ बारगळ दिनेश अंभोरे, शहराध्यक्ष परसराम बारगळ, सुरेश मरकड, उमेश आवारे सतीश दांडेकर, अमोल गवळी, भाऊसाहेब बारगळ, दत्ता मालोदे ,राहुल हजारे अरुण अधाने, शंकर अंभोरे सय्यद अझहर आदी उपस्थित होते.3
- आपला गणेश मंडळ जरीपुरचा राजा गणरायाचे धुमधडाक्यात आगमन1
- गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगर : गणपती बाप्पाच्या मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिला आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेली दोन सोन्याची मंगळसूत्रे, असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास शिवनेरी कॉलनी, विजयनगर परिसरातील मंगल पोपटवाड चव्हाण या महिला गणपतीची मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित महिलांची माहिती मिळवली. त्यानुसार पूजा राहुल पवार (वय २१), सुनीता दिलीप काळे (वय ३५) आणि मुस्कान राघव पवार (वय ३५), सर्व रा. ह.मु. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर, यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी महिलांनी गजानन महाराज मंदिर परिसरातून मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन सोन्याची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०८/२०२६, कलम ३०३ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिसमंडळ-२ रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त उमामहेश्वर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार मारोती गोरे, कपिल खिल्लारे, राजेंद्र शिंदे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका शिरसाठ, पूनम साळवे व पूजा लेनके यांनी केली. गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.4
- जालन्यात बदनापूर तालुक्यातील वारदात कारची कांच फोडून शेतकरी चे १० लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूर पोलीस मुद्देमाल जप्त करुन आरोपीवर गुन्हा नोंद केला1
- जालना पुन्हा हादरला एका ४० वर्षिया तरुण वर अल्पवयीन मुलांनी चाकुचावर करुन गंभीर जख्मी केले पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नी तातडीने कारवाई करुन आरोपी ला ताब्यात घेऊन बालकारागृह रावाना केले1