logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उरण पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा; ‘पॉवर गेम’मध्ये सरशी — महेश म्हात्रे सभापती, परेश ठाकूर उपसभापती बिनविरोध उरण पंचायत समितीवर महाविकास आघाडीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत सभापतीपदी महेश म्हात्रे आणि उपसभापतीपदी परेश ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे उरण पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून तालुक्यातील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली आहेत. सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक बुधवारी (११ मार्च) पार पडली. उरणचे तहसीलदार Dr. Uddhav Kadam यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. पंचायत समितीत शेतकरी कामगार पक्षाचे चार तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तीन सदस्य असल्याने महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे आघाडीच्या ठरलेल्या सूत्रानुसार सभापतीपद शेतकरी कामगार पक्षाकडे तर उपसभापतीपद शिवसेना (उबाठा) गटाकडे देण्यात आले. त्या अनुषंगाने शेकापचे ज्येष्ठ सदस्य महेश म्हात्रे यांची सभापतीपदी तर शिवसेना (उबाठा) गटाचे सदस्य परेश ठाकूर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे पंचायत समितीवर महाविकास आघाडीची एकहाती सत्ता कायम राहिली असून भाजपला राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. निवड जाहीर होताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या तथा नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर आदींनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही उरण तालुक्यात महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली आहे. पंचायत समितीच्या आठपैकी सात जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर जिल्हा परिषदेच्या चारपैकी तीन जागांवर आघाडीने विजय मिळवला आहे. त्यामुळे उरण तालुक्यात महाविकास आघाडीची राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

3 hrs ago
user_Raigad news
Raigad news
अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
3 hrs ago
3c09cb23-0302-4528-8e9a-bb2491d33721

उरण पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा; ‘पॉवर गेम’मध्ये सरशी — महेश म्हात्रे सभापती, परेश ठाकूर उपसभापती बिनविरोध उरण पंचायत समितीवर महाविकास आघाडीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत सभापतीपदी महेश म्हात्रे आणि उपसभापतीपदी परेश ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे उरण पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून तालुक्यातील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली आहेत. सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक बुधवारी (११ मार्च) पार पडली. उरणचे तहसीलदार Dr. Uddhav Kadam यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. पंचायत समितीत शेतकरी कामगार पक्षाचे चार तर शिवसेना (उद्धव

885f47e4-8fe2-4669-b248-fa2b4861c65e

बाळासाहेब ठाकरे) गटाचे तीन सदस्य असल्याने महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे आघाडीच्या ठरलेल्या सूत्रानुसार सभापतीपद शेतकरी कामगार पक्षाकडे तर उपसभापतीपद शिवसेना (उबाठा) गटाकडे देण्यात आले. त्या अनुषंगाने शेकापचे ज्येष्ठ सदस्य महेश म्हात्रे यांची सभापतीपदी तर शिवसेना (उबाठा) गटाचे सदस्य परेश ठाकूर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे पंचायत समितीवर महाविकास आघाडीची एकहाती सत्ता कायम राहिली असून भाजपला राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. निवड जाहीर होताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा

148718be-f02b-46dd-97a0-506a75944a0d

माजी आमदार मनोहरशेठ भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या तथा नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर आदींनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही उरण तालुक्यात महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली आहे. पंचायत समितीच्या आठपैकी सात जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर जिल्हा परिषदेच्या चारपैकी तीन जागांवर आघाडीने विजय मिळवला आहे. त्यामुळे उरण तालुक्यात महाविकास आघाडीची राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अलिबाग - अमुलकुमार जैन शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबागमध्ये सहा दशकांनंतर मोठा राजकीय बदल घडला असून जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने शहापूर पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या भाग्यतता नंदंन पाटील यांची सभापतीपदी, तर आवास पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या प्रिया प्रमोद भगत यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सभापती आणि उपसभापती पदासाठी बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी भाग्यतता नंदंन पाटील यांनी, तर उपसभापती पदासाठी प्रिया प्रमोद भगत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत या दोन्ही पदांसाठी इतर कोणताही उमेदवार पुढे आला नाही. त्यामुळे सभापती पदासाठी भाग्यतता पाटील आणि उपसभापती पदासाठी प्रिया भगत यांच्या विरोधात कोणताही अर्ज दाखल झाला नाही. परिणामी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले. सध्या अलिबाग पंचायत समितीमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे १२ सदस्य आहेत, तर शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. बहुमताच्या जोरावर शिवसेनेने पंचायत समितीवर सत्ता मिळवली असून शेकापच्या बालेकिल्ल्यात झालेल्या या राजकीय बदलामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. नवनिर्वाचित सभापती भाग्यतता पाटील आणि उपसभापती प्रिया भगत यांचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेत शिवसेना गटाच्या गटनेत्या मानसी दळवी, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर तसेच जिल्हाप्रमुख राजा केणी यांनीही त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, अलिबाग पंचायत समितीवर तब्बल सहा दशकांनंतर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या पदाधिकाऱ्यांकडून तालुक्यातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    4
    अलिबाग - अमुलकुमार जैन 
शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबागमध्ये सहा दशकांनंतर मोठा राजकीय बदल घडला असून जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने शहापूर पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या भाग्यतता नंदंन पाटील यांची सभापतीपदी, तर आवास पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या प्रिया प्रमोद भगत यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
सभापती आणि उपसभापती पदासाठी बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी भाग्यतता नंदंन पाटील यांनी, तर उपसभापती पदासाठी प्रिया प्रमोद भगत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.
अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत या दोन्ही पदांसाठी इतर कोणताही उमेदवार पुढे आला नाही. त्यामुळे सभापती पदासाठी भाग्यतता पाटील आणि उपसभापती पदासाठी प्रिया भगत यांच्या विरोधात कोणताही अर्ज दाखल झाला नाही. परिणामी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले.
सध्या अलिबाग पंचायत समितीमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे १२ सदस्य आहेत, तर शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. बहुमताच्या जोरावर शिवसेनेने पंचायत समितीवर सत्ता मिळवली असून शेकापच्या बालेकिल्ल्यात झालेल्या या राजकीय बदलामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नवनिर्वाचित सभापती भाग्यतता पाटील आणि उपसभापती प्रिया भगत यांचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेत शिवसेना गटाच्या गटनेत्या मानसी दळवी, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर तसेच जिल्हाप्रमुख राजा केणी यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, अलिबाग पंचायत समितीवर तब्बल सहा दशकांनंतर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या पदाधिकाऱ्यांकडून तालुक्यातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    user_Raigad news
    Raigad news
    अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by GOSAVI. v. j.
    1
    Post by GOSAVI. v. j.
    user_GOSAVI. v. j.
    GOSAVI. v. j.
    Farmer उरण, रायगड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • द ग्रेट फ्यूल गेम: इथेनॉल ब्लेंडिंग और इकोनॉमिक एक्सप्लॉइटेशन यह टेक्स्ट भारत में फ्यूल की बदलती इकोनॉमिक्स की जांच करता है, खासकर 2014 और 2026 के बीच पेट्रोल की कीमतों में तेज बढ़ोतरी पर फोकस करता है। लेखक का कहना है कि जहां ग्लोबल क्रूड ऑयल की कीमतों में उतार-चढ़ाव आया है, वहीं ऊंचे सरकारी टैक्स और एक्साइज ड्यूटी ने कंज्यूमर्स को कोई फाइनेंशियल राहत नहीं दी है। क्रिटिक का एक बड़ा हिस्सा इथेनॉल ब्लेंडिंग मैंडेट्स की जांच करता है, यह तर्क देते हुए कि ये पॉलिसी जनता के बजाय ताकतवर इंडस्ट्रियल लॉबी के हितों की पूर्ति करती हैं। एनवायरनमेंटल फायदों के दावों के बावजूद, सोर्स का सुझाव है कि E20 फ्यूल गाड़ी का माइलेज कम करता है और कम रिटेल कीमत दिए बिना पुराने इंजनों को नुकसान पहुंचाने का रिस्क रखता है। आखिरकार, डॉक्यूमेंट इन एनर्जी पॉलिसी को क्रोनी कैपिटलिज्म का एक रूप बताता है जो आत्मनिर्भरता और ग्रीन पहल की आड़ में नागरिकों का शोषण करता है। आईपीएस यादव, मुंबई।
    1
    द ग्रेट फ्यूल गेम: इथेनॉल ब्लेंडिंग और इकोनॉमिक एक्सप्लॉइटेशन
यह टेक्स्ट भारत में फ्यूल की बदलती इकोनॉमिक्स की जांच करता है, खासकर 2014 और 2026 के बीच पेट्रोल की कीमतों में तेज बढ़ोतरी पर फोकस करता है। लेखक का कहना है कि जहां ग्लोबल क्रूड ऑयल की कीमतों में उतार-चढ़ाव आया है, वहीं ऊंचे सरकारी टैक्स और एक्साइज ड्यूटी ने कंज्यूमर्स को कोई फाइनेंशियल राहत नहीं दी है। क्रिटिक का एक बड़ा हिस्सा इथेनॉल ब्लेंडिंग मैंडेट्स की जांच करता है, यह तर्क देते हुए कि ये पॉलिसी जनता के बजाय ताकतवर इंडस्ट्रियल लॉबी के हितों की पूर्ति करती हैं। एनवायरनमेंटल फायदों के दावों के बावजूद, सोर्स का सुझाव है कि E20 फ्यूल गाड़ी का माइलेज कम करता है और कम रिटेल कीमत दिए बिना पुराने इंजनों को नुकसान पहुंचाने का रिस्क रखता है। आखिरकार, डॉक्यूमेंट इन एनर्जी पॉलिसी को क्रोनी कैपिटलिज्म का एक रूप बताता है जो आत्मनिर्भरता और ग्रीन पहल की आड़ में नागरिकों का शोषण करता है।
आईपीएस यादव, मुंबई।
    user_Ips Yadav
    Ips Yadav
    Advertising agency मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    46 min ago
  • Hindustan ki tarkki
    1
    Hindustan ki tarkki
    user_Entertainment news
    Entertainment news
    Tailor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • गैस सिलेंडर बुकिंग को लेकर बड़ा बदलाव अब घरेलू LPG गैस सिलेंडर की बुकिंग पहले की तरह कभी भी नहीं होगी। साथ ही कीमत में भी बढ़ोतरी की गई है - 14.2 किलोग्राम घरेलू गैस सिलेंडर ₹60 महंगा 19 KG कमर्शियल गैस सिलेंडर ₹115 महंगा इस नए नियम का असर देशभर के करोड़ों उपभोक्ताओं पर पड़ेगा। अगर आपका सिलेंडर जल्दी खत्म होता है तो अब पहले से प्लान करके ही बुकिंग करनी होगी। इस जानकारी को अपने दोस्तों और परिवार के साथ जरूर शेयर करें। #viral #viralvideo #LPG #Gas #India
    1
    गैस
सिलेंडर बुकिंग को लेकर बड़ा बदलाव अब घरेलू LPG गैस सिलेंडर की बुकिंग पहले की तरह कभी भी नहीं होगी।
साथ ही कीमत में भी बढ़ोतरी की गई है -
14.2 किलोग्राम घरेलू गैस सिलेंडर ₹60 महंगा 19 KG कमर्शियल गैस सिलेंडर ₹115 महंगा इस नए नियम का असर देशभर के करोड़ों उपभोक्ताओं पर पड़ेगा।
अगर आपका सिलेंडर जल्दी खत्म होता है तो अब पहले से प्लान करके ही बुकिंग करनी होगी। इस जानकारी को अपने दोस्तों और परिवार के साथ जरूर शेयर करें।
#viral #viralvideo #LPG #Gas #India
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    6 hrs ago
  • Raghav Chadha ने संसद में Prepaid Recharge Customers के साथ हो रही लूट का मुद्दा उठाया। उन्होंने कहा कि Recharge खत्म होने के बाद Outgoing Calls बंद होना समझ में आता है, लेकिन Incoming Calls बंद करना गलत है क्योंकि इससे जरूरी OTP और Emergency Calls भी नहीं आ पाते। उन्होंने 28 Days Recharge Plan को भी “Scam” बताया और कहा कि साल में 12 महीने होते हैं लेकिन लोगों को 13 बार रिचार्ज करवाना पड़ता है। Chadha ने मांग की कि Recharge Plans की वैधता Calendar Months (30–31 दिन) के हिसाब से होनी चाहिए। आज के समय में मोबाइल Luxury नहीं बल्कि आम नागरिक की Necessity बन चुका है, इसलिए Telecom Companies को Consumers के साथ Fair और Transparent रवैया रखना चाहिए।
    1
    Raghav Chadha ने संसद में Prepaid Recharge Customers के साथ हो रही लूट का मुद्दा उठाया। उन्होंने कहा कि Recharge खत्म होने के बाद Outgoing Calls बंद होना समझ में आता है, लेकिन Incoming Calls बंद करना गलत है क्योंकि इससे जरूरी OTP और Emergency Calls भी नहीं आ पाते।
उन्होंने 28 Days Recharge Plan को भी “Scam” बताया और कहा कि साल में 12 महीने होते हैं लेकिन लोगों को 13 बार रिचार्ज करवाना पड़ता है। Chadha ने मांग की कि Recharge Plans की वैधता Calendar Months (30–31 दिन) के हिसाब से होनी चाहिए।
आज के समय में मोबाइल Luxury नहीं बल्कि आम नागरिक की Necessity बन चुका है, इसलिए Telecom Companies को Consumers के साथ Fair और Transparent रवैया रखना चाहिए।
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मुंबईतील मानखुर्द परिसरात जुन्या वादातून तरुणांवर कोयता व तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 89/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 311, 118(2), 118(1), 115(2), 352, 351(3), 189(2), 191(3), 3(5) तसेच MP Act कलम 37(1)(a) व 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईराज दादाराव पारवे (वय १७) हा फिर्यादी असून तो शिक्षण घेत आहे. तो अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द येथे राहतो.या प्रकरणात पोलिसांनी दिपक दिलीप श्रीवास्तव (वय 26, रिक्षाचालक), विशाल सुनिल गुडेकर (वय 19) आणि सुरज मनोज गुडेकर उर्फ चिव्या (वय 19) या तिघांना अटक केली आहे. तसेच रोशन सुनिल गुडेकर (वय 16) आणि गौरव सुरेश आठवले (वय 16) या दोन अल्पवयीन मुलांना विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संतोष नावाचा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही घटना 5 मार्च 2026 रोजी रात्री 9.15 ते 10 वाजण्याच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे नगर येथील दिनेश मेडिकल जवळ घडली. पोलिसांनी 6 मार्च रोजी सकाळी 7.59 वाजता गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी साईराज आणि त्याचे मित्र उदय, संकेत आणि यश वर्मा हे जेवणासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. होळीच्या दिवशी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना घेरले आणि उदयला धमकावण्यास सुरुवात केली. त्याचवेळी संतोष हा आरोपी मागून आला आणि उदयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. त्याचे अनुकरण करत सुरज, विशाल, गौरव आणि रोशन यांनीही फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केली. यावेळी सुरजने उदयच्या खिशातील 1000 रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे.यानंतर विशालने हातात कोयता तर दिपक उर्फ बिडीने तलवार घेऊन घटनास्थळी येत “आज यांना जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. यामुळे घाबरून तरुणांनी पळण्याचा प्रयत्न केला असता विशालने साईराजच्या पाठीवर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात त्याच्या पाठीवर आणि डाव्या दंडावर जखमा झाल्या.फिर्यादीला वाचवण्यासाठी उदय मध्ये पडला असता विशालने तलवारीने त्याच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे उदय गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर दिपकनेही कोयत्याने उदयच्या चेहऱ्यावर प्राणघातक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.दरम्यान, उदयला वाचवण्यासाठी सोहम नावाचा तरुण धावत आला असता विशालने त्याच्यावरही तलवारीने वार केला. सोहमने डाव्या हाताने वार अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हाताला जखम झाली. घटनास्थळी मोठा आरडाओरडा झाल्याने परिसरातील लोक जमा झाले. मात्र आरोपींनी हत्यारे उंचावत “कोणी मध्ये आलात तर कापून टाकू” अशी धमकी दिल्याने नागरिक घाबरून पळून गेले व अनेकांनी दुकाने आणि घरे बंद केली. या प्रकरणाचा पुढील तपास मानखुर्द पोलीस करत आहेत.
    1
    मुंबईतील मानखुर्द परिसरात जुन्या वादातून तरुणांवर कोयता व तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 89/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 311, 118(2), 118(1), 115(2), 352, 351(3), 189(2), 191(3), 3(5) तसेच MP Act कलम 37(1)(a) व 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईराज दादाराव पारवे (वय १७) हा फिर्यादी असून तो शिक्षण घेत आहे. तो अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द येथे राहतो.या प्रकरणात पोलिसांनी दिपक दिलीप श्रीवास्तव (वय 26, रिक्षाचालक), विशाल सुनिल गुडेकर (वय 19) आणि सुरज मनोज गुडेकर उर्फ चिव्या (वय 19) या तिघांना अटक केली आहे. तसेच रोशन सुनिल गुडेकर (वय 16) आणि गौरव सुरेश आठवले (वय 16) या दोन अल्पवयीन मुलांना विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संतोष नावाचा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही घटना 5 मार्च 2026 रोजी रात्री 9.15 ते 10 वाजण्याच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे नगर येथील दिनेश मेडिकल जवळ घडली. पोलिसांनी 6 मार्च रोजी सकाळी 7.59 वाजता गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी साईराज आणि त्याचे मित्र उदय, संकेत आणि यश वर्मा हे जेवणासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. होळीच्या दिवशी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना घेरले आणि उदयला धमकावण्यास सुरुवात केली. त्याचवेळी संतोष हा आरोपी मागून आला आणि उदयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. त्याचे अनुकरण करत सुरज, विशाल, गौरव आणि रोशन यांनीही फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केली. यावेळी सुरजने उदयच्या खिशातील 1000 रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे.यानंतर विशालने हातात कोयता तर दिपक उर्फ बिडीने तलवार घेऊन घटनास्थळी येत “आज यांना जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. यामुळे घाबरून तरुणांनी पळण्याचा प्रयत्न केला असता विशालने साईराजच्या पाठीवर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात त्याच्या पाठीवर आणि डाव्या दंडावर जखमा झाल्या.फिर्यादीला वाचवण्यासाठी उदय मध्ये पडला असता विशालने तलवारीने त्याच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे उदय गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर दिपकनेही कोयत्याने उदयच्या चेहऱ्यावर प्राणघातक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.दरम्यान, उदयला वाचवण्यासाठी सोहम नावाचा तरुण धावत आला असता विशालने त्याच्यावरही तलवारीने वार केला. सोहमने डाव्या हाताने वार अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हाताला जखम झाली. घटनास्थळी मोठा आरडाओरडा झाल्याने परिसरातील लोक जमा झाले. मात्र आरोपींनी हत्यारे उंचावत “कोणी मध्ये आलात तर कापून टाकू” अशी धमकी दिल्याने नागरिक घाबरून पळून गेले व अनेकांनी दुकाने आणि घरे बंद केली.  या प्रकरणाचा पुढील तपास मानखुर्द पोलीस करत आहेत.
    user_Maharashtra News
    Maharashtra News
    Local News Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by GOSAVI. v. j.
    1
    Post by GOSAVI. v. j.
    user_GOSAVI. v. j.
    GOSAVI. v. j.
    Farmer उरण, रायगड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.