मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न ; भगव्या वातावरणात हिंदुत्वाचा गजर मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.
मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न ; भगव्या वातावरणात हिंदुत्वाचा गजर मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या
डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- पतीशी अनैतिक संबंध, संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!1
- ##1
- Post by मन्सूर शेख1
- महिला की सुरक्षा को लेकर समता नगर पुलिस स्टेशन में पुलिस द्वारा कोई करवाई ना करने पर मुंबई पुलिस आयुक्त संज्ञान लें।1
- Post by Jamshed Ali Khan1
- राजगुरुनगर/पुणे :- पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा धोका पुन्हा समोर आलाय… राजगुरुनगरमध्ये एका चिमुकल्या मुलीवर कुत्र्याचा अचानक हल्ला… सुदैवाने पालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला… ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद…घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण… काही दिवसांपूर्वीच चाकणमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू…त्याच भागात कुत्र्यांच्या टोळीचा उच्छादही समोर… सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप…भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी… #राजगुरुनगर #पुणे #भटकेकुत्रे #कुत्र्याहल्ला #CCTVघटना #चिमुकली #सुरक्षा #नागरिकभीती #चाकणघटना #प्रशासनकारवाई #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रन्यूज #Rajgurunagar #Pune #StrayDogs #DogAttack #CCTVFootage #ChildSafety #PublicSafety #FearAmongCitizens #ChakanIncident #AuthoritiesAction #BreakingNews #MaharashtraNews1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- BT News शी बोलताना जय पवारांनी प्रचारात गाव भेटीत लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस ते बोलताना दादाच्या आठवणी व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आवाहन करण्यात आले.1