राजगुरुनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; थरारक घटना CCTV मध्ये कैद... राजगुरुनगर/पुणे :- पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा धोका पुन्हा समोर आलाय… राजगुरुनगरमध्ये एका चिमुकल्या मुलीवर कुत्र्याचा अचानक हल्ला… सुदैवाने पालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला… ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद…घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण… काही दिवसांपूर्वीच चाकणमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू…त्याच भागात कुत्र्यांच्या टोळीचा उच्छादही समोर… सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप…भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी… #राजगुरुनगर #पुणे #भटकेकुत्रे #कुत्र्याहल्ला #CCTVघटना #चिमुकली #सुरक्षा #नागरिकभीती #चाकणघटना #प्रशासनकारवाई #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रन्यूज #Rajgurunagar #Pune #StrayDogs #DogAttack #CCTVFootage #ChildSafety #PublicSafety #FearAmongCitizens #ChakanIncident #AuthoritiesAction #BreakingNews #MaharashtraNews

- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- विक्रम शिंदे /भोर दि.20तालुक्याच्या भाटघर धरण क्षेत्रातील पसुरे मधील टोंगेवाडी येथे पुणे येथील आदिनाथ भक्तामर हीलिंग सेंटरच्या वतीने नागरिकांना आरोग्यहितकारक थंडगार पाण्यासाठी माठ मोफत वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे गौरव मुनोत,सुरेशनाना धुमाळ,दत्तात्रेयदादा धुमाळ,संतोष धुमाळ,मनोज धुमाळ तसेच महिला भगिनी,युवक उपस्थित होते. प्रति कुटुंब एक असे माठ वितरित करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी व महिलांनी माठ मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- Post by मन्सूर शेख1
- अजितदादांच्या स्टाईलमध्येच युवा नेते जय पवारांनी सोडवला शाळेचा प्रश्न..! बारामती मतदारसंघात गावभेट दौऱ्यावर असताना युवा नेते जय अजितदादा पवार यांनी भिकोबा नगर येथील एका शाळेला भेट दिली. शाळेच्या अगदी शेजारी महावितरणच्या विद्युत लाईनचे खांब असल्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचा धोका निर्माण झाला होता. कमी खर्चात कंटेनरच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या शाळेसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत होती. याबाबत शाळेच्या प्राचार्यांनी जय पवार यांच्याकडे समस्या मांडताच त्यांनी तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जय पवार यांनी शाळेच्या कंटेनरमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच अनाथ मुलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.1
- राजगुरुनगर/पुणे :- पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा धोका पुन्हा समोर आलाय… राजगुरुनगरमध्ये एका चिमुकल्या मुलीवर कुत्र्याचा अचानक हल्ला… सुदैवाने पालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला… ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद…घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण… काही दिवसांपूर्वीच चाकणमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू…त्याच भागात कुत्र्यांच्या टोळीचा उच्छादही समोर… सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप…भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी… #राजगुरुनगर #पुणे #भटकेकुत्रे #कुत्र्याहल्ला #CCTVघटना #चिमुकली #सुरक्षा #नागरिकभीती #चाकणघटना #प्रशासनकारवाई #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रन्यूज #Rajgurunagar #Pune #StrayDogs #DogAttack #CCTVFootage #ChildSafety #PublicSafety #FearAmongCitizens #ChakanIncident #AuthoritiesAction #BreakingNews #MaharashtraNews1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1