Shuru
Apke Nagar Ki App…
घोटी–त्र्यंबक रस्ता प्रकरण; गडकरींसोबत खोसकरांची भेट, शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा मुद्दा उपस्थित नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची आमदार हिरामण खोसकर यांनी सदिच्छा भेट घेतली. घोटी–त्र्यंबक रस्त्याची रुंदी ४५ मीटरवरून ३० मीटर करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच, रस्त्यासाठी अधिग्रहित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मोबदल्यात वाढ करण्याबाबत सविस्तर निवेदन सादर केले. स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास खोसकर यांनी व्यक्त केला.
Kapil Katyare
घोटी–त्र्यंबक रस्ता प्रकरण; गडकरींसोबत खोसकरांची भेट, शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा मुद्दा उपस्थित नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची आमदार हिरामण खोसकर यांनी सदिच्छा भेट घेतली. घोटी–त्र्यंबक रस्त्याची रुंदी ४५ मीटरवरून ३० मीटर करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच, रस्त्यासाठी अधिग्रहित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मोबदल्यात वाढ करण्याबाबत सविस्तर निवेदन सादर केले. स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास खोसकर यांनी व्यक्त केला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिक रोड स्थानकावर अयोध्या कॅन्ट–मुंबई (LTT) अमृत भारत एक्सप्रेसला आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या सेवेमुळे ८०० ते १००० रुपयांत भाविकांना अयोध्येत जाऊन रामलल्लांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. प्रभू श्री रामांच्या जन्मभूमी अयोध्या आणि वनवासभूमी नाशिक यांना जोडणारी ही रेल्वे सेवा श्रद्धा, संस्कृती आणि विकासाचा सेतू ठरणार आहे. या उपक्रमामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे.1
- अनुमंडलीय अस्पताल की सीढ़ियों पर महिला ने बच्चे को दिया जन्म, जच्चा-बच्चा सुरक्षित अनुमंडलीय अस्पताल बाढ़ में एक महिला ने अस्पताल के बाहर सीढ़ी पर बच्चें को जन्म दिया, यह नजारा उस समय आश्चर्यचकित कर देने वाला था। घर पर लेबर पेन उठने के बाद वह ऑटो से इलाज के लिए बाढ़ अनुमंडल अस्पताल पहुंची। जहां अचानक लेबर पेन उठने के बाद उसने वहीं नवजात को जन्म दिया। महिला धनमंती देवी का मायके बाढ़ के उमानाथ मोहल्ला में है और उसका ससुराल सकसोहरा है। ई-रिक्शा से अस्पताल आई थी लेकिन ई-रिक्शा चालक ने उसे अस्पताल के पुराने भवन के पास ही छोड़ दिया। जहां से लगभग 100 मीटर की दूरी तक वह पैदल आई और इस दौरान एक महिला परिजन भी उसके साथ थी। तभी अचानक महिला अनुमंडलीय अस्पताल के नए भवन की प्रवेश द्वार की सीढी तक पहुंचते ही रुक गई और जब तक अस्पताल के कर्मी यह समझ पाते तब तक प्रसूति महिला वही लेट गई और उसकी सहयोगी महिला ने उनका ढाढस बांधते रही। आधे घंटे बाद अस्पताल प्रशासन हरकत में आया इसके बाद अस्पताल के सीढ़ी पर ही महिला ने बच्चें को जन्म दिया वहां मौजूद लोग यह नजारा देखकर स्तब्ध रह गए, बच्चा को जन्म देने के बाद महिला अस्पताल के भीतर गई जहां उनकी जांच की जा रही है। फिलहाल बताया जा रहा है कि जच्चा और बच्चा दोनों सुरक्षित है।1
- श्री नरसिंह जयंती उत्सव: नगरसुल येवला तालुक्यातील नगरसुल येथील जागृत देवस्थान, श्री नरसिंह मंदिर येथे नरसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भक्तांचे रक्षण आणि अधर्माचा नाश करणाऱ्या भगवान नरसिंहाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांना नरसिंह जयंतीच्या मंगलमयी शुभेच्छा!1
- मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्ष आयोजित 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्पोला" उद्योजकांनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. सदर एक्पो दिनांक 15,16,17 मे 2026 रोजी मोर्शी, पुणे येथे आयोजित केला आहे.1
- #viral #collage #trend1
- नगरसेविका मरजिया शानू पठाण द्वारा सुल्ताना वेलफेयर ट्रस्ट और MSP फाउंडेशन के माध्यम से गर्मी को देखते हुए शहर के कई स्थानों पर पानी पीने के मटके लगाए गए हैं। यह पहल राहगीरों और जरूरतमंद लोगों के लिए काफी राहत देने वाली साबित हो रही है।2
- तूफान में भैंस को बचाने दौड़ी महिला, तेज हवाओं से पेड़ गिरने का खौफनाक वीडियो वायरल न्यूज़: सोशल मीडिया पर एक भावुक और हैरान कर देने वाला वीडियो तेजी से वायरल हो रहा है, जिसमें एक महिला तेज तूफान और खराब मौसम के बीच अपनी भैंस को बचाने के लिए बाहर दौड़ती नजर आ रही है। बताया जा रहा है कि महिला अपने पशु को सुरक्षित करने की कोशिश कर रही थी, तभी तेज हवाओं के कारण एक बड़ा पेड़ उखड़ गया और मौके पर अफरा-तफरी मच गई। वीडियो ने लोगों को भावुक कर दिया है। कई यूजर्स महिला की हिम्मत और अपने पशु के प्रति उसके प्रेम की तारीफ कर रहे हैं। वहीं कुछ लोग खराब मौसम में सावधानी बरतने की सलाह भी दे रहे हैं। यह घटना इंसान और जानवरों के बीच गहरे रिश्ते और जिम्मेदारी को दर्शाती है। Hashtags: #Storm #Buffalo #ViralVideo #WomanCourage #AnimalLove #Humanity #HeavyStorm #Nature #WeatherAlert #TrendingNews #Viral #Respect #IndiaNews #AnimalCare #CourageousWoman1
- शहरातील मुख्य रहदारीच्या विंचूर चौफुलीवरील सिग्नल गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोतकर यांनी 'गांधीगिरी' मार्गाचा अवलंब करत बंद सिग्नलचे पूजन केले. विंचूर चौफुली हा शहरातील अतिशय गजबजलेला परिसर आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वारंवार वाहतूक कोंडी होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल न घेतल्याने पाटोतकर यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केले. "प्रशासन झोपले असेल, तर त्यांना जागे करण्यासाठी हे पूजन केले आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला. आता तरी प्रशासन जागे होऊन हे सिग्नल पूर्ववत करणार का? असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.1