*अकोट शहरात शहर पोलिसांची विना हेल्मेट मोटरसायकल धारकांच्या विरोधात धडक कारवाई* अकोट तालुका प्रतिनिधी... अकोला जिल्हा पोलिस अधिकारी मा.अर्चित चांडक यांच्या आदेशावरून दि.1 ऑगस्ट रोजी पासून संपूर्ण अकोला जिल्ह्यात मोटरसायकल चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे.या जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या सुचनेनुसार अकोट शहरातील पोलिस स्टेशन समोर विना हेल्मेट मोटरसायकल चालकांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली असून या कारवाईने अकोट शहरात येणाऱ्या व शहरा बाहेर जाणाऱ्या मोटरसायकल चालकांवर अकोट शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या उपस्थितीत वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर नाकाबंदी करून हेल्मेट न घालणाऱ्या मोटरसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई केली.या हेल्मेट सक्ती च्या मोहिमेदरम्यान मोटरसायकल चालकांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व व वाहतूक नियमांचे पालन करणे आणि आपल्या सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृतीही सुद्धा करण्यात आली. सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटरसायकल चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात आला सदरची कारवाई या पुढेही अशीच नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे सह वाहतूक पोलिसांनी सांगितले तसेच पोलीस निरीक्षक किशोर जुनगरे यांनी सुद्धा पोलिस नव्हे एक नागरिक म्हणून मोटरसायकल चालकांना आवाहन केले की सदर हेल्मेट सक्ती ची कारवाई ही दंड वसुलीसाठी नव्हे तर आपला जीव वाचवण्यासाठी हेल्मेटचा वापर करून मोटरसायकल ने प्रवास करावा.तसेच प्रत्येक मोटरसायकल स्वाराने आपल्या प्रवासा दरम्यान हेल्मेट परिधान करून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. अकोट शहर पोलिसांच्या या धडक कारवाई मुळे विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांमध्ये चांगलीच धावपळ उडाली असून नागरिकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर करण्याची आजच्या काळात व्यक्त केलीआहै *अकोट शहरात शहर पोलिसांची विना हेल्मेट मोटरसायकल धारकांच्या विरोधात धडक कारवाई* अकोट तालुका प्रतिनिधी... अकोला जिल्हा पोलिस अधिकारी मा.अर्चित चांडक यांच्या आदेशावरून दि.1 ऑगस्ट रोजी पासून संपूर्ण अकोला जिल्ह्यात मोटरसायकल चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे.या जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या सुचनेनुसार अकोट शहरातील पोलिस स्टेशन समोर विना हेल्मेट मोटरसायकल चालकांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली असून या कारवाईने अकोट शहरात येणाऱ्या व शहरा बाहेर जाणाऱ्या मोटरसायकल चालकांवर अकोट शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या उपस्थितीत वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर नाकाबंदी करून हेल्मेट न घालणाऱ्या मोटरसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई केली.या हेल्मेट सक्ती च्या मोहिमेदरम्यान मोटरसायकल चालकांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व व वाहतूक नियमांचे पालन करणे आणि आपल्या सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृतीही सुद्धा करण्यात आली. सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटरसायकल चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात आला सदरची कारवाई या पुढेही अशीच नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे सह वाहतूक पोलिसांनी सांगितले तसेच पोलीस निरीक्षक किशोर जुनगरे यांनी सुद्धा पोलिस नव्हे एक नागरिक म्हणून मोटरसायकल चालकांना आवाहन केले की सदर हेल्मेट सक्ती ची कारवाई ही दंड वसुलीसाठी नव्हे तर आपला जीव वाचवण्यासाठी हेल्मेटचा वापर करून मोटरसायकल ने प्रवास करावा.तसेच प्रत्येक मोटरसायकल स्वाराने आपल्या प्रवासा दरम्यान हेल्मेट परिधान करून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. अकोट शहर पोलिसांच्या या धडक कारवाई मुळे विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांमध्ये चांगलीच धावपळ उडाली असून नागरिकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर करण्याची आजच्या काळात व्यक्त केलीआहै
*अकोट शहरात शहर पोलिसांची विना हेल्मेट मोटरसायकल धारकांच्या विरोधात धडक कारवाई* अकोट तालुका प्रतिनिधी... अकोला जिल्हा पोलिस अधिकारी मा.अर्चित चांडक यांच्या आदेशावरून दि.1 ऑगस्ट रोजी पासून संपूर्ण अकोला जिल्ह्यात मोटरसायकल चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे.या जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या सुचनेनुसार अकोट शहरातील पोलिस स्टेशन समोर विना हेल्मेट मोटरसायकल चालकांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली असून या कारवाईने अकोट शहरात येणाऱ्या व शहरा बाहेर जाणाऱ्या मोटरसायकल चालकांवर अकोट शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या उपस्थितीत वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर नाकाबंदी करून हेल्मेट न घालणाऱ्या मोटरसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई केली.या हेल्मेट सक्ती च्या मोहिमेदरम्यान मोटरसायकल चालकांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व व वाहतूक नियमांचे पालन करणे आणि आपल्या सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृतीही सुद्धा करण्यात आली. सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटरसायकल चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात आला सदरची कारवाई या पुढेही अशीच नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे सह वाहतूक पोलिसांनी सांगितले तसेच पोलीस निरीक्षक किशोर जुनगरे यांनी सुद्धा पोलिस नव्हे एक नागरिक म्हणून मोटरसायकल चालकांना आवाहन केले की सदर हेल्मेट सक्ती ची कारवाई ही दंड वसुलीसाठी नव्हे तर आपला जीव वाचवण्यासाठी हेल्मेटचा वापर करून मोटरसायकल ने प्रवास करावा.तसेच प्रत्येक मोटरसायकल स्वाराने आपल्या प्रवासा दरम्यान हेल्मेट परिधान करून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. अकोट शहर पोलिसांच्या या धडक कारवाई मुळे विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांमध्ये चांगलीच धावपळ उडाली असून नागरिकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर करण्याची आजच्या काळात व्यक्त
केलीआहै *अकोट शहरात शहर पोलिसांची विना हेल्मेट मोटरसायकल धारकांच्या विरोधात धडक कारवाई* अकोट तालुका प्रतिनिधी... अकोला जिल्हा पोलिस अधिकारी मा.अर्चित चांडक यांच्या आदेशावरून दि.1 ऑगस्ट रोजी पासून संपूर्ण अकोला जिल्ह्यात मोटरसायकल चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे.या जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या सुचनेनुसार अकोट शहरातील पोलिस स्टेशन समोर विना हेल्मेट मोटरसायकल चालकांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली असून या कारवाईने अकोट शहरात येणाऱ्या व शहरा बाहेर जाणाऱ्या मोटरसायकल चालकांवर अकोट शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या उपस्थितीत वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर नाकाबंदी करून हेल्मेट न घालणाऱ्या मोटरसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई केली.या हेल्मेट सक्ती च्या मोहिमेदरम्यान मोटरसायकल चालकांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व व वाहतूक नियमांचे पालन करणे आणि आपल्या सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृतीही सुद्धा करण्यात आली. सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटरसायकल चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात आला सदरची कारवाई या पुढेही अशीच नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे सह वाहतूक पोलिसांनी सांगितले तसेच पोलीस निरीक्षक किशोर जुनगरे यांनी सुद्धा पोलिस नव्हे एक नागरिक म्हणून मोटरसायकल चालकांना आवाहन केले की सदर हेल्मेट सक्ती ची कारवाई ही दंड वसुलीसाठी नव्हे तर आपला जीव वाचवण्यासाठी हेल्मेटचा वापर करून मोटरसायकल ने प्रवास करावा.तसेच प्रत्येक मोटरसायकल स्वाराने आपल्या प्रवासा दरम्यान हेल्मेट परिधान करून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. अकोट शहर पोलिसांच्या या धडक कारवाई मुळे विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांमध्ये चांगलीच धावपळ उडाली असून नागरिकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर करण्याची आजच्या काळात व्यक्त केलीआहै
- महापुरुषांचे फोटो कचरा सारखे पडले धुळखात वनोजा ग्रामपंचायत कार्यालयात हि आहे ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामसेवक यांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो ची वीटंबना होत आहे कितेक दिवसांपासून महापुरुषांचे फोटो धूळखात पडून आहेत आणि याकडे प्रशासनान का दुर्लक्ष करत आहे ज्यांच्या मुळे आज आपण स्वातंत्र्य जीवन जगत आहो ज्या महामानवामुळे गावात ग्रामपंचायत. कायदा.संविधान. सन्मानाने जगण्याचा हक्क अधिकार स्वतंत्र दिले आशा महापुरुषांचे फोटो धूळखात पडून आहेत किती लाजवनारी बाब आहे तेही ग्रामपंचायत मध्ये यावर शासन कारवाई करेल का? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की ग्रामसेवक वर कारवाई झाली पाहिजे1
- बारिश में मौत बनकर खड़ा जर्जर बिजली का पोल, शिकायत के बाद भी नहीं जागा बिजली विभाग बार्शिटाकली | प्रतिनिधि बार्शिटाकली तहसील के दोनद बु. गांव में बिजली विभाग की गंभीर लापरवाही सामने आई है। गांव में लगा एक बिजली का पोल नीचे से पूरी तरह सड़ चुका है। लगातार हो रही बारिश और तेज़ हवाओं के चलते यह पोल कभी भी गिर सकता है, जिससे बड़ा हादसा होने की आशंका जताई जा रही है। गांव निवासी गणेश नागे ने इस खतरनाक स्थिति की शिकायत बिजली विभाग से कर तत्काल नया पोल लगाने की मांग की है। बावजूद इसके अब तक विभाग की ओर से कोई कार्रवाई नहीं की गई है। इससे ग्रामीणों में नाराजगी के साथ-साथ भय का माहौल भी बना हुआ है। ग्रामीणों का कहना है कि जर्जर पोल के आसपास से प्रतिदिन स्कूली बच्चे, किसान और अन्य राहगीर गुजरते हैं। यदि समय रहते इसे नहीं बदला गया तो किसी भी क्षण जनहानि हो सकती है। ग्रामीणों ने बिजली विभाग से तत्काल जर्जर पोल बदलने की मांग की है। अब देखना यह होगा कि विभाग समय रहते कार्रवाई करता है या फिर किसी बड़े हादसे के बाद ही जिम्मेदारों की नींद खुलेगी1
- सेवापूर्ती सोहळा उत्साहात नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार *सेवापूर्ती सोहळा उत्साहात* *नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ* *लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार* नगरपरिषद शेगाव येथे वरिष्ठलिपिक म्हणून सलग ३५ वर्षे प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मा. श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नगरपरिषद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्री अशोकराव नंदाने यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. याच प्रसंगी भोई समाज शेगाव शहर यांच्या वतीने श्री अशोकराव नंदाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. समाजाप्रती त्यांचे योगदान व सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्य सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शेगाव येथील नगराध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ शेगोकार हे होते कार्यक्रमास, भोई समाज कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी ढोके, श्री हरिदासजी नंदाने भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, समाजसेवक श्री भास्करराव नंदाने, समाजसेविका सौ. नर्मदाताई बावणे, समाजसेवक श्री देविदासजी कुसुंबे, समाजसेवक श्री रामरावजी बावणे, श्री रवींद्र पाटील,श्रीकांत लोंळे, श्री धनराज आटोळे, तसेच भाजपा शेगाव शहर मच्छीमार सेलचे संयोजक, भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख व भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश सुरेशराव राजगुरे , श्री अविनाश नंदाने, नगरपरिषद कार्यालय येथील कर्मचारी नानारावजी इंगळे , राहुल सुरवाडे, सुरेश घुले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.4
- शिक्षण व्यवस्थेवरील भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थेविरोधात काँग्रेस खासदारांचे संसदेच्या परिसरात आंदोलन खासदार बळवंत वानखेडे चे उपस्थित1
- ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामपंचायत कार्यालय रेकॉर्ड ग्रामसेवक साहेबांच्या घरी ग्रामपंचायत कार्यालय फक्त नावालाच ग्रामपंचायत वनोजा बाग येथील ग्रामसेवक साहेब ग्रामपंचायत कार्यालयात कितेक दिवसांपासून दिसत नाही आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची माहिती लागली तर आणुन देणार ग्रामपंचायत कार्यालयात मध्ये रेकॉर्ड रजिस्टर असतात तरी कुठे ग्रामपंचायत कार्यालय वनोजा गावात कशासाठी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे ग्रामपंचायत कार्यालय वनोजा बाग फक्त शोभेची वस्तू बनली आहे आणि विशेष बाब म्हणजे कुठल्याही प्रकारची माहिती फलक ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आले नाहीत आणि नागरीकांना ग्रामपंचायत मध्ये यायचं असेल तर ग्रामसेवक साहेब म्हणतात मला भेटायला अगोदर फोन करायचा अन्यथा नाही याकडे प्रशासनान लक्ष देईल का1
- Daryapur Robbery | दर्यापूरात Gun Point वर सराफा दुकानावर धाडसी दरोडा! दर्यापूर शहरातील प्रसिद्ध माहोरे ज्वेलर्स येथे अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. 👉 अशाच वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Lok Najar News ला Like 👍 Share ↗️ Comment 💬 आणि Follow/Subscribe 🔔 नक्की करा.1