logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सिंधी काळेगाव येथे अवकाळी पावसाचा फटका वीज कोसळून तीन जनावरे दगावली, आमदार अर्जुनराव खोतकर यांची तात्काळ पाहणी केली व प्रतिनिधी जालना जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. शेतकरी सदाशिवराव मुळे (सर्वे नं. ५२३) यांच्या शेतात वीज कोसळून तीन जनावरे दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेत शेतकरी सदाशिवराव मुळे यांना धीर दिला. पाहणीदरम्यान आमदार खोतकर यांनी संबंधित महसूल व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. “अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, नायब तहसीलदार राजू निहाळ, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवकाळी पाऊस व वीज कोसळण्याच्या घटनांमुळे सध्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून प्रशासनाने सतर्क राहून त्वरित मदत करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

2 hrs ago
user_Sudarshan Raut
Sudarshan Raut
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
2 hrs ago
1010c505-3d93-4c8a-8770-86fcacbb72ea

सिंधी काळेगाव येथे अवकाळी पावसाचा फटका वीज कोसळून तीन जनावरे दगावली, आमदार अर्जुनराव खोतकर यांची तात्काळ पाहणी केली व प्रतिनिधी जालना जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. शेतकरी सदाशिवराव मुळे (सर्वे नं. ५२३) यांच्या शेतात वीज कोसळून तीन जनावरे दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेत शेतकरी सदाशिवराव मुळे यांना धीर दिला. पाहणीदरम्यान आमदार

1bd1b5e0-c618-4eeb-b186-a484614160bc

खोतकर यांनी संबंधित महसूल व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. “अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, नायब तहसीलदार राजू निहाळ, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवकाळी पाऊस व वीज कोसळण्याच्या घटनांमुळे सध्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून प्रशासनाने सतर्क राहून त्वरित मदत करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली ! आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    1
    पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली !
आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • शेतकऱ्यांनो मक्का ८०० रुपये क्विंटल दराने देण्यास तयार रहा असा इशारा राहुल देशमुख युवा काँग्रेस यांनी केला नाहीतर भारत अमेरिकेतील कृषी कराड रद्द करा
    1
    शेतकऱ्यांनो मक्का ८०० रुपये क्विंटल दराने देण्यास तयार रहा असा इशारा राहुल देशमुख युवा काँग्रेस यांनी केला नाहीतर भारत अमेरिकेतील कृषी कराड रद्द करा
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.
    1
    महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार मंठा, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
    1
    लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले.
तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले.
न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Anil Rathod
    1
    Post by Anil Rathod
    user_Anil Rathod
    Anil Rathod
    माजलगाव, बीड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ----- डॉ.किशोर प्रभाकर भोसले व डॉ.शिवनाथ वाघमारे, डॉ.प्रकाश आण्णासाहेब फड व डॉ.स्नेहल प्रकाश फड यांच्या न्यु लाईफ हॉस्पिटलच्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ आष्टी / पाटोदा / शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात पार पडले. या नव्या रुग्णालयामध्ये स्त्री रुग्णालय, प्रसूतीगृह, सोनोग्राफी तसेच ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटर अशा आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि सर्वसमावेशक उपचार व्यवस्था या मुळे बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांना आता दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा मिळणार आहे. डॉ.किशोर प्रभाकर भोसले (MBBS, MS, Fellow IVF) यांनी डॉ.शिवनाथ वाघमारे, डॉ.प्रकाश आण्णासाहेब फड, डॉ.स्नेहल प्रकाश फड यांच्या सहकार्याने स्त्री रुग्णालय, प्रसूतीगृह, सोनोग्राफी व ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटरच्या सर्व सेवा-सुविधायुक्त रुग्णालय उभे करून बीड शहरासह जिल्ह्यातील गोरगरीब सामान्य रुग्णांकरिता अत्याधुनिक मशिनरी व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून सुलभ उपचार उपलब्ध करून दिले आहेत. तसेच विशेषतः ग्रामीण व गरजू रुग्णांसाठी हे रुग्णालय मोठा दिलासा ठरणार असून, वेळेवर व योग्य उपचार मिळाल्याने अनेकांचे जीव वाचवण्यास मदत होईल. या उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, ह.भ.प. कृष्णा महाराज उत्तराधिकारी श्री क्षेत्र भगवान गड, ह.भ.प.लक्ष्मण महाराज फड (कानिफनाथ संस्थान खडकवाडी), विलास बापू बडगे, वैजनाथ तांदळे, चंद्रकांत नवले (जिल्हाप्रमुख शिवसेना ), मदन जाधव, सखाराम मस्के, गुलाब भाऊ घुमरे, सुरचंद भोसले, अभिजित घुमरे, दत्ता साठे, शाम हुले, गणेश भोसले यांच्या सह विविध मान्यवर मंडळी व पदाधिकारी डॉक्टर मंडळी व नातेवाईक मंडळी उपस्थित होते.
    1
    -----
डॉ.किशोर प्रभाकर भोसले व डॉ.शिवनाथ वाघमारे, डॉ.प्रकाश आण्णासाहेब फड व डॉ.स्नेहल प्रकाश फड यांच्या न्यु लाईफ हॉस्पिटलच्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ आष्टी / पाटोदा / शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात पार पडले. या नव्या रुग्णालयामध्ये स्त्री रुग्णालय, प्रसूतीगृह, सोनोग्राफी तसेच ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटर अशा आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि सर्वसमावेशक उपचार व्यवस्था या मुळे बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांना आता दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा मिळणार आहे. डॉ.किशोर प्रभाकर भोसले (MBBS, MS, Fellow IVF) यांनी डॉ.शिवनाथ वाघमारे, डॉ.प्रकाश आण्णासाहेब फड, डॉ.स्नेहल प्रकाश फड यांच्या सहकार्याने स्त्री रुग्णालय, प्रसूतीगृह, सोनोग्राफी व ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटरच्या सर्व सेवा-सुविधायुक्त रुग्णालय उभे करून बीड शहरासह जिल्ह्यातील गोरगरीब सामान्य रुग्णांकरिता अत्याधुनिक मशिनरी व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून सुलभ उपचार उपलब्ध करून दिले आहेत. तसेच विशेषतः ग्रामीण व गरजू रुग्णांसाठी हे रुग्णालय मोठा दिलासा ठरणार असून, वेळेवर व योग्य उपचार मिळाल्याने अनेकांचे जीव वाचवण्यास मदत होईल. या उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, ह.भ.प. कृष्णा महाराज उत्तराधिकारी श्री क्षेत्र भगवान गड, ह.भ.प.लक्ष्मण महाराज फड (कानिफनाथ संस्थान खडकवाडी), विलास बापू बडगे, वैजनाथ तांदळे, चंद्रकांत नवले (जिल्हाप्रमुख शिवसेना ), मदन जाधव, सखाराम मस्के, गुलाब भाऊ घुमरे, सुरचंद भोसले, अभिजित घुमरे, दत्ता साठे, शाम हुले, गणेश भोसले यांच्या सह विविध मान्यवर मंडळी व पदाधिकारी डॉक्टर मंडळी व नातेवाईक मंडळी उपस्थित होते.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    35 min ago
  • 17 तारखेला झालेल्या बीड शहरात मुस्लिम आरक्षण एल्गार मोर्चा जिल्ह्यातील नागरिकांची मोठी उपस्थिती दरम्यान अरबाज पठाण यांचे भाषण
    1
    17 तारखेला झालेल्या बीड शहरात मुस्लिम आरक्षण एल्गार मोर्चा जिल्ह्यातील नागरिकांची मोठी उपस्थिती दरम्यान अरबाज पठाण यांचे भाषण
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना‌ कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी
    1
    परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना‌ कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.