logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद सज्ज; सहा हजार सीसीटीव्ही बसवणार ठाणे:विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ५२४ जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटिव्ही बसविण्यात आले आहेत. तर, उर्वरित शाळांमध्ये देखील एप्रिल २०२६ अखेर पर्यंत सीसीटिव्ही बसविण्याचे काम पूर्ण होईल असे जिल्हा परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे. ठाणे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक सुरक्षित तसेच पारदर्शक ठेवण्यासाठी सीसीटिव्ही यंत्रणा महत्त्वपूर्ण आहे. शाळेच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवणे, अनुचित प्रकारांना प्रतिबंध करणे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे असे या सीसीटिव्ही यंत्रण बसविण्याचा मुख्य उद्देश असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार, जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०२४-२५ मधील उपलब्ध तरतुदीतून पहिल्या टप्प्यात एकूण ५४२ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे कामकाज सुरू करण्यात आले होते. या अंतर्गत कल्याण तालुक्यात १२०, भिवंडीत ३०८, अंबरनाथ तालुक्यात ९६ तर, १८ शाळेतील कामकाज प्रगतीपथावर आहे, असे एकूण ५२४ शाळांमध्ये शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालयामार्फत सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

19 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
19 hrs ago
24415ed8-c287-4656-bb9e-fb0766c49df0

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद सज्ज; सहा हजार सीसीटीव्ही बसवणार ठाणे:विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ५२४ जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटिव्ही बसविण्यात आले आहेत. तर, उर्वरित शाळांमध्ये देखील एप्रिल २०२६ अखेर पर्यंत सीसीटिव्ही बसविण्याचे काम पूर्ण होईल असे जिल्हा परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे. ठाणे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक सुरक्षित तसेच पारदर्शक ठेवण्यासाठी सीसीटिव्ही यंत्रणा महत्त्वपूर्ण आहे. शाळेच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवणे, अनुचित प्रकारांना प्रतिबंध करणे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे असे या सीसीटिव्ही यंत्रण बसविण्याचा मुख्य उद्देश असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार, जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०२४-२५ मधील उपलब्ध तरतुदीतून पहिल्या टप्प्यात एकूण ५४२ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे कामकाज सुरू करण्यात आले होते. या अंतर्गत कल्याण तालुक्यात १२०, भिवंडीत ३०८, अंबरनाथ तालुक्यात ९६ तर, १८ शाळेतील कामकाज प्रगतीपथावर आहे, असे एकूण ५२४ शाळांमध्ये शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालयामार्फत सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ठाणे:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते या मासिक सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत व तालुक्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून चालू असलेल्या निकृष्ट कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली,त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी कार्यशाळा घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, या बैठकीत काँग्रेस कार्यकर्ते नौशाद भाई शेख यांची वासिंद शहर प्रभारी अध्यक्षपदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. जागतिक महिला दिन असल्यामुळे शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा ज्ञानेश्वरी व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला,या मासिक सभेसाठी व महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी जिल्हाध्यक्ष चेतन सिंह पवार, शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जितेश विशे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असिफ भाई शेख,युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश भोईर, महिला तालुका अध्यक्ष संध्याताई पाटेकर, आदिवासी विभागाचे अध्यक्ष दत्ता बरोरा, संतोष मुकणे,ज्येष्ठ नेते शिवराम मोगरे, दशरथ तारमले,संगारे भाऊसाहेब, वेखंडे,कार्यालयीन सरचिटणीस जयवंत पाटेकर,अविनाश सातपुते,नितीन पाटोळे,अब्दुल शेख, सुवर्णा भोये,सुवर्णा रोकडे आदिसह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता.
    1
    ठाणे:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते या मासिक सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत व तालुक्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून चालू असलेल्या निकृष्ट कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली,त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी कार्यशाळा घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, या बैठकीत काँग्रेस कार्यकर्ते नौशाद भाई शेख यांची वासिंद शहर प्रभारी अध्यक्षपदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
जागतिक महिला दिन असल्यामुळे शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा ज्ञानेश्वरी व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला,या मासिक सभेसाठी व महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी जिल्हाध्यक्ष चेतन सिंह पवार, शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जितेश विशे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असिफ भाई शेख,युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश भोईर, महिला तालुका अध्यक्ष संध्याताई पाटेकर, आदिवासी विभागाचे अध्यक्ष दत्ता बरोरा, संतोष मुकणे,ज्येष्ठ नेते शिवराम मोगरे, दशरथ तारमले,संगारे भाऊसाहेब, वेखंडे,कार्यालयीन सरचिटणीस जयवंत पाटेकर,अविनाश सातपुते,नितीन पाटोळे,अब्दुल शेख, सुवर्णा भोये,सुवर्णा रोकडे आदिसह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • श्रीगोंदा येथील शेतकऱ्याने धनगर समाजातील मेंढपाळ यांना मारहाण व शिवीगाळ करून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वरती अर्वाच्य भाषा केल्याने समाजात तीव्रता निर्माण झाली होती परंतु त्या शेतकऱ्याने आमदार गोपीचंद पडळकर साहेब व धनगर समाजाची व मेंढपाळांची माफी मागितली असून श्रीगोंदा पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतली आहे
    1
    श्रीगोंदा येथील शेतकऱ्याने धनगर समाजातील मेंढपाळ यांना मारहाण व शिवीगाळ करून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वरती अर्वाच्य भाषा केल्याने समाजात तीव्रता निर्माण झाली होती परंतु त्या शेतकऱ्याने आमदार गोपीचंद पडळकर साहेब व धनगर समाजाची व मेंढपाळांची माफी मागितली असून श्रीगोंदा पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतली आहे
    user_सचिन शेंडगे 1010
    सचिन शेंडगे 1010
    Social worker कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    15 min ago
  • AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM) NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!
    1
    AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM)
NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!
    user_RAHBAR RASHEED
    RAHBAR RASHEED
    Political party office भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • गाज़ियाबाद के नंदग्राम में हिंदू परिवार पर हमला, पीड़ितों ने मुस्लिम समुदाय के कुछ लोगों पर लगाया आरोप
    1
    गाज़ियाबाद के नंदग्राम में हिंदू परिवार पर हमला, पीड़ितों ने मुस्लिम समुदाय के कुछ लोगों पर लगाया आरोप
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन मीरा bhayandar में सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न
    1
    गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन मीरा bhayandar में सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न
    user_Ips Yadav
    Ips Yadav
    Advertising agency मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नालासोपार का तेजी से वायरल हो रहा वीडियो। #viral #viralreels #latest #trend #mumbai
    1
    नालासोपार का तेजी से वायरल हो रहा वीडियो।
#viral #viralreels #latest #trend #mumbai
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    9 hrs ago
  • Post by Nirbhay Nagri
    1
    Post by Nirbhay Nagri
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ठाणे: शहापूर तालुक्यातील भावसे गावात ८३ वर्षा पासुन रंगपंचमीच्या दिवशी चैतन्य कानिफनाथ महाराज सिध्द समाधी मंदीर (कोकण मढी) येथे मंदीराचे मुख्य पुजारी गुरूवर्य प्रभाकर महाराज गोदडे यांच्या मार्गर्दर्शानाने यात्राउत्सवाला सुरूवात झाली सकाळी समाधी अभिषेक झालं त्या नंतर नवस फेडण्याचा कार्यक्रम व पारंपारीक देव गाण्याचा कार्यक्रम पारपडला सायंकाली नाथसरकार ढोलताशा पथक , कानीफनाथ सेवा मंडळ पारंपारीक भजन व बॅान्जोच्या गजरात पालखी छबिणा सोहळा व नाथांच्या मानाच्या काठ्या व ताईत भरण्याचा कार्यक्रम पारपडला तसेच गाव कमीटीने लावणीचा कार्यक्रम आयेजीत केला होता यात्रे साठी शेकडो दुकानदार व्यावसायीक आले होते . ठाणे , पालघर व मुंबई जिल्ह्यातील हाजारो भावीकांनी दर्शन घेतला.
    3
    ठाणे: शहापूर तालुक्यातील भावसे गावात ८३ वर्षा पासुन रंगपंचमीच्या दिवशी चैतन्य कानिफनाथ महाराज सिध्द समाधी मंदीर (कोकण मढी) येथे  मंदीराचे मुख्य पुजारी गुरूवर्य प्रभाकर महाराज गोदडे यांच्या मार्गर्दर्शानाने  यात्राउत्सवाला सुरूवात झाली सकाळी  समाधी अभिषेक झालं त्या नंतर नवस फेडण्याचा  कार्यक्रम व पारंपारीक देव गाण्याचा कार्यक्रम पारपडला सायंकाली  नाथसरकार ढोलताशा पथक , कानीफनाथ सेवा मंडळ पारंपारीक भजन व बॅान्जोच्या गजरात पालखी छबिणा सोहळा  व नाथांच्या मानाच्या काठ्या  व ताईत भरण्याचा कार्यक्रम पारपडला तसेच गाव कमीटीने  लावणीचा कार्यक्रम आयेजीत केला होता  यात्रे साठी शेकडो दुकानदार  व्यावसायीक आले होते . ठाणे , पालघर व मुंबई जिल्ह्यातील हाजारो भावीकांनी दर्शन घेतला.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.