Shuru
Apke Nagar Ki App…
चैतन्य कानिफनाथ महाराज सिध्द समाधी मंदीर देवस्थान भावसे येथे यात्रा ठाणे: शहापूर तालुक्यातील भावसे गावात ८३ वर्षा पासुन रंगपंचमीच्या दिवशी चैतन्य कानिफनाथ महाराज सिध्द समाधी मंदीर (कोकण मढी) येथे मंदीराचे मुख्य पुजारी गुरूवर्य प्रभाकर महाराज गोदडे यांच्या मार्गर्दर्शानाने यात्राउत्सवाला सुरूवात झाली सकाळी समाधी अभिषेक झालं त्या नंतर नवस फेडण्याचा कार्यक्रम व पारंपारीक देव गाण्याचा कार्यक्रम पारपडला सायंकाली नाथसरकार ढोलताशा पथक , कानीफनाथ सेवा मंडळ पारंपारीक भजन व बॅान्जोच्या गजरात पालखी छबिणा सोहळा व नाथांच्या मानाच्या काठ्या व ताईत भरण्याचा कार्यक्रम पारपडला तसेच गाव कमीटीने लावणीचा कार्यक्रम आयेजीत केला होता यात्रे साठी शेकडो दुकानदार व्यावसायीक आले होते . ठाणे , पालघर व मुंबई जिल्ह्यातील हाजारो भावीकांनी दर्शन घेतला.
लोक हिंद चॅनल

More news from महाराष्ट्र and nearby areas
- ठाणे:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते या मासिक सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत व तालुक्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून चालू असलेल्या निकृष्ट कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली,त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी कार्यशाळा घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, या बैठकीत काँग्रेस कार्यकर्ते नौशाद भाई शेख यांची वासिंद शहर प्रभारी अध्यक्षपदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. जागतिक महिला दिन असल्यामुळे शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा ज्ञानेश्वरी व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला,या मासिक सभेसाठी व महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी जिल्हाध्यक्ष चेतन सिंह पवार, शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जितेश विशे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असिफ भाई शेख,युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश भोईर, महिला तालुका अध्यक्ष संध्याताई पाटेकर, आदिवासी विभागाचे अध्यक्ष दत्ता बरोरा, संतोष मुकणे,ज्येष्ठ नेते शिवराम मोगरे, दशरथ तारमले,संगारे भाऊसाहेब, वेखंडे,कार्यालयीन सरचिटणीस जयवंत पाटेकर,अविनाश सातपुते,नितीन पाटोळे,अब्दुल शेख, सुवर्णा भोये,सुवर्णा रोकडे आदिसह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता.1
- कल्याण कडून भिवंडी कडे जाणाऱ्या कोनगाव टोल नाका या मेन रोडला येना जाणाऱ्या प्रवाशांकडून कचऱ्याचे साम्राज्य उभे करण्यात येत आहे यातून माणसांना आजारी पडण्याची लक्षणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत त्वरित यावर लक्ष घालून हा कचरा उचलण्यात यावा अशी मी ग्रामपंचायत कोनगाव यांना विनंती करत आहे 🙏1
- AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM) NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!1
- गाज़ियाबाद के नंदग्राम में हिंदू परिवार पर हमला, पीड़ितों ने मुस्लिम समुदाय के कुछ लोगों पर लगाया आरोप1
- गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन मीरा bhayandar में सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न1
- नालासोपार का तेजी से वायरल हो रहा वीडियो। #viral #viralreels #latest #trend #mumbai1
- Post by Nirbhay Nagri1
- ठाणे: शहापूर तालुक्यातील भावसे गावात ८३ वर्षा पासुन रंगपंचमीच्या दिवशी चैतन्य कानिफनाथ महाराज सिध्द समाधी मंदीर (कोकण मढी) येथे मंदीराचे मुख्य पुजारी गुरूवर्य प्रभाकर महाराज गोदडे यांच्या मार्गर्दर्शानाने यात्राउत्सवाला सुरूवात झाली सकाळी समाधी अभिषेक झालं त्या नंतर नवस फेडण्याचा कार्यक्रम व पारंपारीक देव गाण्याचा कार्यक्रम पारपडला सायंकाली नाथसरकार ढोलताशा पथक , कानीफनाथ सेवा मंडळ पारंपारीक भजन व बॅान्जोच्या गजरात पालखी छबिणा सोहळा व नाथांच्या मानाच्या काठ्या व ताईत भरण्याचा कार्यक्रम पारपडला तसेच गाव कमीटीने लावणीचा कार्यक्रम आयेजीत केला होता यात्रे साठी शेकडो दुकानदार व्यावसायीक आले होते . ठाणे , पालघर व मुंबई जिल्ह्यातील हाजारो भावीकांनी दर्शन घेतला.3