*सुफियान इदरीश पठान धुत नशेमें गाड़ी चलाकर दुर्घटना ग्रस्त करके सरकारी एंबुलेंस से फरार होने शाशकिय काम में अरथडा निर्माण करना अपराध नहीं है क्या* *सालाई न्यूज़* तारीख 18.6.2026.रोज़ सुफियान इदरीश पठान ने रेपेट फोर व्हीलर गाड़ी मालक से झुठ बोलकर गाड़ी लेकर गया था उसके बाद गाड़ी मालक ने सुफियान को फोन लगा रहे थे पर सुफियान फोन नहीं उठाया रहा था इस कारण गाड़ी मालक परेशान हो कर गाड़ी में लोकेशन ट्रैक्टर की मदद से सालाई गांव में गाड़ी मिली गाड़ी कों देकर मालक के होश उड़ गए सालाई गांव के लोगों ने दुर्घटना के समय सुफियान पठान और अन्या दो दोस्तों को सालाई ग्रामीण रुग्णालय में तिनों को गांव वालों ने ले गए डॉक्टर ने तुरन्त इलाज़ करना सुरु कीया तों तिनों ने इलाज़ नहीं करने दे रहें थे ना ऐमेसी नहीं करने दे रहा थे डॉक्टर ने तुरन्त रुग्णालये की एंबुलेंस से सेलु रुग्णालये कों रेफ़र किया पर उन तिनों ने उनके बाकी दोस्तों को फोन कर के वर्धा से फोर व्हीलर गाड़ी मंगाई एंबुलेंस सालाई से सेलु रुग्णालये के लिए निकली बिच में एंबुलेंस कों रोका कर तिनों उतर कर फोर व्हीलर से फरार हो गए सालाई गांव के पुलिस पाटिल ने सेलू पुलिस स्टेशन कों फंसट जानकारी दी सेलु पुलिस तकरीबन शाम 6:30 मिनट दुर्घटना ईस्थल पर पहुंच कर गांव के लोगों से पूछताछ की लोगों घटना की ओर तिनों नशे में धुत थे साथी तिनों के मुंह से लाल लाल झांक निकल ओर रजनीगंधा के खाली और भरे पुडिया उनके पास थै ओर उनके पैट के जेब फुगे फुगे थे इस बात की पुरी जानकारी सेलु पुलिस कों दि फीर भी पुलिस ने तिनों फरार व्यक्तियों की तलाश कर के उन पर शाशकिया काम में अरथडा निर्माण करने का अपराध दाखल क्यों नहीं किया ?? तारीख.19.6.2026.रोज़ में गाड़ी मालक सेलु पुलिस इस्टेशन में जाकर कंप्लेंट देने के लिए गए तो पुलिस ने मुख से बोले तुम घटना स्थल पर थे क्या जो घठना के समय पर थे उनकी कंप्लेंट लेंगे ऐसा बताकर पुलिस ने वापस भेज दिया गाड़ी मालक ओर दोस्त सालाई गांव में जाकर लोगों से बहोत आग्रह किया की भाई तुम कंप्लेंट दो पर गांव के लोगों मना कर दिया पर गांव वालों ने कुछ एसी जानकारी में बताया की उन तीनों पास में गुटकू रजनिगधा के खाली ओर भरें पुड़िया थी जिसके कारण वो तिनों एंबुलेंस से फरार हो गए उसके बाद गाड़ी मालक ने लेखी कंप्लेंट रजिस्टर पोस्ट से भेजीं तों उस पर आज तक उन तीनों फरार होने वालों पर पुलिस ने कानूनी कार्रवाई क्यों नहीं इस तरह की अपराधी घटना करने वाले पर कानूनी कार्रवाई नहीं हुई तों वर्धा जिले की आम जनता का कानुन से विस्वास खत्म हो जाएगा और आम जनता अपने हाथ में कानुन लेने के लिए मजबूर हों जाएगी इसलिए वर्धा जिले के पालक मंत्री तथा ग्रहं मंत्री श्री पंकज भोयर साहब ने तुरन्त ऐसे अपराधी घटना करने वाले पर कानूनी कार्रवाई करने का सेलु पुलिस को आदेश देना चाहिए ताकि अपराधी घटना करने वाले का मनोबल खत्म हो ओर वर्धा की आम जनता शुरशित रहे सकें *धुत नशे में गाड़ी चलाकर दुर्घटना ग्रस्त सरकारी एंबुलेंस से फरार - पुलिस कार्रवाई पर सवाल* शिकायत के 50 दिन बाद भी FIR क्यों नहीं। पुंछ रही वर्धा की आम जनता

- 'हर घर तिरंगा अभियान'च्या तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा उत्साह आणि देशप्रेमाचा जयघोष.....! 'हर घर तिरंगा अभियान'च्या तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा उत्साह आणि देशप्रेमाचा जयघोष.....!1
- खोटी व बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरपंच जिभकाटे यांचा गंभीर आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष (रामटेक )आनंदराव राऊत यांची कॉग्रेसचे गब्बर रेवतकर यांना साथ ! पत्रपरिषदेला , उपजिल्हा प्रमुख संदीप निंबार्ते, उमरेड विधानसभा प्रमुख दिलीप सोनटक्के, अविनाश चिमुरकर यांची उपस्थिती भिवापुर । उमरेड मांगरुड ग्राम पंचायत सरपंच मंजुषा जिभकाटे या २०२३ ला थेट जनते मधून निवडून आल्या होत्या.यांचे विरुद्ध अतिक्रमणचे खोटे प्रकरण उपसरपंच यांनी दाखल करून त्यांना अपात्र करण्यात आले होते. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त नागपूर यांचेकडे त्यांनी दाद मागितली होती. परंतु न्याय न मिळाल्याने त्यांनी अखेर उच्च न्यायालय येथे प्रकरण दाखल केले होते. याबाबत उच्च न्यायालयाने त्याच्या बाजूने निकाल देत न्याय दिल्याने सरपंच म्हणून मंजुषा जिभकाटे कायम असून आपल्या विरुद्ध खोटी बनावट कागदपत्रे व खोटा अहवाल तयार करणाऱ्या नायब तहसिलदार व पंचायत समिती विस्तार अधिकारी अधिकाऱ्या विरुद्ध वरिष्ट अधिकारी यांचेकडे तक्रार करणार असून वेळप्रसंगी अधिकारी यांना न्यायालयात खेचू असे शासकीय विश्रामगृह भिवापूर येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलतांना आक्रमक भुमिका सरपंच मंजुषा जिभकाटे घेतली. मी भाजपाची सरपंच असतांना भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनी कॉग्रेस पक्षाचे उपसरपंच गब्बर रेवतकर यांना साथ दिल्याचा खळबळजनक गंभीर आरोप सरपंच जिभकाटे यांनी केला. त्यामुळे भाजपा पक्ष सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत सरपंच मंजुषा जिभकाटे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया1
- चिकणी डोमगा रोड ची दुरवस्था बस ल ये जा करण्यास खूप हलाखीचे झाले व विद्यार्थ्यास खूप त्रास chkni ते domga या रस्त्यावरून महामंडळ ची बस चालते त्या बसणी चार गावचे विद्यार्थी नेर ल शिक्षणा साठी जाते पण आज त्या रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे4
- बहादुरा फाटा येथील 'शिवम फुड्स' या पारले बिस्कीट उत्पादक व्हेंडर कंपनीने बेकायदेशीरपणे काम बंद करून आम्हा 400 कामगारांना उपासमारीची वेळ आणली आहे. . बहादुरा फाटा येथील 'शिवम फुड्स' या पारले बिस्कीट उत्पादक व्हेंडर कंपनीने बेकायदेशीरपणे काम बंद करून आम्हा 400 कामगारांना उपासमारीची वेळ आणली आहे. "व्यवस्थापनाने अप्पर कामगार आयुक्त किशोर दहिफळकर यांच्या संघम मताने यांच्यात चिरी मिरी वेव्हार करून घेऊन कामगारांना व कामगारांच्या परिवारावर आत्म हत्या करण्याची परिस्थिती निर्माण करून व कंपनी मालकाला पोटाशी घेऊन पारले कंपनीकडून कच्चा माल मिळणे बंद झाल्याचे कारण पुढे करत कामगारांना काम देण्यास मनाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कामगार रोज वेळेवर कामावर जात असूनही व्यवस्थापन त्यांना कामावर घेण्यास तयार नाही. कामगार अप्पर आयुक्त किशोर दहिफळकर यांच्याकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा तक्रारी कडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे इतकेच नव्हे तर कामगार कायद्याच्या 'वेजेस ॲक्ट'चे उघड उघड उल्लंघन करत, आज १० ऑगस्ट उजाडली तरी कामगारांचे माहे जुलै महिन्याचे वेतन देण्यात आलेले नाही. यामुळे तब्बल ४०० कामगार कुटुंबांवर उपासमारीची भीषण वेळ आली आहे." याचा सर्व श्रेय अप्पर आयुक्त कामगार किशोर दहिफळकर यांना देण्यात येत असून हे कामगाराकडे दुर्लक्ष करत आहे या प्रकरणी कामगार प्रतिनिधी दिलीप देशमुख, मनोज अतकरी, विजय बांबळ, विजय ढोबळे आणि ज्ञानेश्वर मिले यांनी नागपूरच्या अप्पर कामगार आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला. मात्र, या विभागाकडून केवळ चालढकल सुरू असून कोणताही तोडगा निघालेला नाही." तरी अपर कामगार आयुक्त किशोर दहिफळकर हे या पदावर राहण्याच्या लायक नाही तरी यांना तात्काळ हकलपट्टी करून यांची सीबीआय कडून व यांच्या रिश्तेदारांची संपत्तीची चौकशी करण्यात यावी कामगार प्रचंड त्रस्त झाले असून, अशा परिस्थितीत जर कामगाराने टोकाचे पाऊल उचलल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी कंपनी व्यवस्थापन आणि अप्पर कामगार आयुक्त किशोर दहिफळकर यांची कार्यालयाची राहील, असा इशारा कामगारांनी दिला आहे. या अन्यायाविरोधात आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा आणि प्रशासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी अम्मा कामगारांना मदत करा ही ही सर्व वरिष्ठ अधिकारी यांना विनंती करण्यात येत आहे आपला कामगार मनोज अतकरी नागपूर1
- इतिहास घडविणाऱ्या शाळेच्या, प्रांगणात भविष्य घडविणाऱ्या चिमुकल्यांशी संवाद ! इतिहास घडविणाऱ्या शाळेच्या, प्रांगणात भविष्य घडविणाऱ्या चिमुकल्यांशी संवाद !1
- नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ ; चर्चेला उधाण नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ ; चर्चेला उधाण नागपूर: (दि १०) नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. कारण नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ झाल्याची प्राथमिक माहिती सुत्राकडून प्राप्त झाली आहे.1
- अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला २,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. मनोज मेळे प्रतिनिधी/अंजनगाव सुर्जी - अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहुयात आजची रंगेहाथ लाच स्वीकारल्याची धक्कादायक बातमी अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आरोपी रविंद्र बाबुजी दारसिंबे (वय ५४, पद: विस्तार अधिकारी, पंचायत समिती अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती). तक्रारदार: ५३ वर्षीय नागरिक राहणार गाडगेबाबा शिक्षक कॉलनी, दर्यापूर यांनी प्रतिबंधक भागाकडे तक्रार दाखल केली त्यानुसार आपला रचून कारवाई करण्यात आली कारवाईचे ठिकाण व वेळ: पंचायत समिती, अंजनगाव सुर्जी (दिनांक ११ ऑगस्ट २०२६). प्रकरणाची पार्श्वभूमी: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकास योजनेअंतर्गत (दलित वस्ती सुधार योजना) हिरापूर ग्रामपंचायतीमध्ये काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाच्या देयकाची (बिल) टिप्पणी तयार करून नोटशीटवर सही करण्यासाठी विस्तार अधिकारी रविंद्र दारसिंबे यांनी तक्रारदाराकडे २,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच पडताळणी व सापळा कारवाई: तक्रारदाराने १० ऑगस्ट रोजी लाचेची मागणी झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे नोंदवली. ११ ऑगस्ट २०२६ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली असता, आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात आरोपी रविंद्र दारसिंबे यांना २,००० रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाई: आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी (अमरावती ग्रामीण) येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहस्तोवर सुरू होती हया कारवाईमध्ये मार्गदर्शक बापू बांगर (पोलीस अधीक्षक, अमरावती) पर्यवेक्षक अधिकारी: राजेश राठोड (पोलीस उपअधीक्षक) सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक निलिमा सातव सापळा पथक: पोलीस निरीक्षक निलिमा सातव, पोलिस हवालदार सुधीर चर्जन, पोलिस शिपाई. उपेंद्र थोरात हे उपस्थित होते अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला २,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. मनोज मेळे प्रतिनिधी/अंजनगाव सुर्जी - अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहुयात आजची रंगेहाथ लाच स्वीकारल्याची धक्कादायक बातमी अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आरोपी रविंद्र बाबुजी दारसिंबे (वय ५४, पद: विस्तार अधिकारी, पंचायत समिती अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती). तक्रारदार: ५३ वर्षीय नागरिक राहणार गाडगेबाबा शिक्षक कॉलनी, दर्यापूर यांनी प्रतिबंधक भागाकडे तक्रार दाखल केली त्यानुसार आपला रचून कारवाई करण्यात आली कारवाईचे ठिकाण व वेळ: पंचायत समिती, अंजनगाव सुर्जी (दिनांक ११ ऑगस्ट २०२६). प्रकरणाची पार्श्वभूमी: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकास योजनेअंतर्गत (दलित वस्ती सुधार योजना) हिरापूर ग्रामपंचायतीमध्ये काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाच्या देयकाची (बिल) टिप्पणी तयार करून नोटशीटवर सही करण्यासाठी विस्तार अधिकारी रविंद्र दारसिंबे यांनी तक्रारदाराकडे २,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच पडताळणी व सापळा कारवाई: तक्रारदाराने १० ऑगस्ट रोजी लाचेची मागणी झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे नोंदवली. ११ ऑगस्ट २०२६ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली असता, आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात आरोपी रविंद्र दारसिंबे यांना २,००० रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाई: आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी (अमरावती ग्रामीण) येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहस्तोवर सुरू होती हया कारवाईमध्ये मार्गदर्शक बापू बांगर (पोलीस अधीक्षक, अमरावती) पर्यवेक्षक अधिकारी: राजेश राठोड (पोलीस उपअधीक्षक) सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक निलिमा सातव सापळा पथक: पोलीस निरीक्षक निलिमा सातव, पोलिस हवालदार सुधीर चर्जन, पोलिस शिपाई. उपेंद्र थोरात हे उपस्थित होते2
- आंदोलन: गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात निषेध आंदोलन.1