logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ऐतिहासिक शंकर पटाला दुसऱ्या दिवशी नागरिकांचा व पट शौकिनांचा भरघोस प्रतिसाद चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याबद्दल कृषक मंडळांनी केली नाराजी व्यक्त व निषेध तळेगाव दशासर येथील ऐतिहासिक व १५१ वर्षांची परंपरा असलेला शंकर पट दुसऱ्या दिवशीही नागरिक व पटशौकिनांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गजबजलेला दिसून आला. दुसऱ्या दिवशी एक दाणी पटाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले असून दिवसभर अनेक जोड्या पटावर धावल्या. शंकर पटाच्या पहिल्या दिवशी कृषक सुधार मंडळ व पोलीस प्रशासन यांच्यात नियोजनाबाबत चर्चा सुरू असल्यामुळे सुमारे दोन तास पट बंद ठेवण्यात आला होता. मात्र चर्चा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नियोजनबद्ध पद्धतीने पट सुरू करण्यात आला व त्यानंतर कोणताही अडथळा न येता खेळ सुरळीत पार पडला. दरम्यान, सदर दोन तासांच्या विश्रांतीदरम्यान पट बंद असल्याबाबत सत्यता न तपासता काही प्रसार माध्यमांनी चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या. त्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरविण्यात आल्या. या प्रकाराबाबत कृषक सुधार मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रसार माध्यमांचा जाहीर निषेध नोंदविला आहे. कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी सत्यता तपासणे ही पत्रकारितेची जबाबदारी असून चुकीच्या बातम्या पसरविणे हे अयोग्य असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. याउलट, सिटी न्यूजने ऐतिहासिक शंकर पटाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देत शेतकऱ्यांच्या या पारंपरिक खेळाचे सुंदर व सत्याधारित वार्तांकन केले. याबद्दल कृषक सुधार मंडळाच्या वतीने सिटी न्यूजचे आभार मानण्यात आले आहेत. १५१ वर्षांची परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक शंकर पटामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून नागरिक, पटशौकिन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे

4 hrs ago
user_Santosh Waghmare
Santosh Waghmare
T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • साहेब आमच्या गावची दारू बंद करा दहेगाव च्या महिलांची वडकी पोलीस ठाण्यावर धडक
    1
    साहेब आमच्या गावची दारू बंद करा दहेगाव च्या महिलांची वडकी पोलीस ठाण्यावर धडक
    user_Amol sangani
    Amol sangani
    Journalist राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • सभागृहांच्या इमारतीचं बांधकाम करण्यासाठी खोदण्यात येणा-या कॉलमच्या खड्ड्यामध्ये शिवलिंग,नंदी आणि शिवपिंड सापडल्याची आश्चर्यकारक घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमध्ये उघडकीस आली आहे.शिवलिंग नंदी आणि शिवपिंडाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एक्क गर्दी केली होती.
    1
    सभागृहांच्या इमारतीचं बांधकाम करण्यासाठी खोदण्यात येणा-या कॉलमच्या खड्ड्यामध्ये शिवलिंग,नंदी आणि शिवपिंड सापडल्याची आश्चर्यकारक घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमध्ये उघडकीस आली आहे.शिवलिंग नंदी आणि शिवपिंडाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एक्क गर्दी केली होती.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Journalist Ghatanji, Yavatmal•
    16 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    18 hrs ago
  • शुभ संध्यादोस्तों 🙏
    2
    शुभ संध्यादोस्तों 🙏
    user_Sangita Sahu vlog
    Sangita Sahu vlog
    City Star Samudrapur•
    20 hrs ago
  • सोशल मीडिया पर इन दिनों 432 हर्ट्ज़ फ्रीक्वेंसी से जुड़ा एक वीडियो तेज़ी से वायरल हो रहा है। दावा किया जा रहा है कि यह ध्वनि मन को शांत करने और तनाव कम करने में मदद करती है। लोग हेडफोन लगाकर इसे सुन रहे हैं और सुकून महसूस करने की बात कह रहे हैं। हालांकि विशेषज्ञ इसे अनुभव-आधारित मानते हैं और हर व्यक्ति पर असर अलग होने की बात कहते हैं। #432hz #SoundHealing #MindRelax #CalmMind #StressRelief #ViralReels #Meditation #InnerPeace
    1
    सोशल मीडिया पर इन दिनों 432 हर्ट्ज़ फ्रीक्वेंसी से जुड़ा एक वीडियो तेज़ी से वायरल हो रहा है। दावा किया जा रहा है कि यह ध्वनि मन को शांत करने और तनाव कम करने में मदद करती है। लोग हेडफोन लगाकर इसे सुन रहे हैं और सुकून महसूस करने की बात कह रहे हैं। हालांकि विशेषज्ञ इसे अनुभव-आधारित मानते हैं और हर व्यक्ति पर असर अलग होने की बात कहते हैं।
#432hz #SoundHealing #MindRelax #CalmMind #StressRelief #ViralReels #Meditation #InnerPeace
    user_द संक्षेप
    द संक्षेप
    Media company Nagpur (Rural), Maharashtra•
    18 hrs ago
  • Post by Nawazish Khan
    1
    Post by Nawazish Khan
    user_Nawazish Khan
    Nawazish Khan
    अकोला, अकोला, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे
    1
    प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    5 hrs ago
  • Metabolism😴 #drmeherabbas #metabolism #MetabolicHealth #MetabolismBoost #MetabolicSupport #MetabolicReset
    1
    Metabolism😴
#drmeherabbas
#metabolism 
#MetabolicHealth 
#MetabolismBoost 
#MetabolicSupport 
#MetabolicReset
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    22 hrs ago
  • सार्वजनिक शिवजयंती उत्साह समिती हिंगोली च्या वतीने आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली.यावेळी शिवजयंती चे माजी अध्यक्ष अॅड. उल्हास पाटील, कल्याण देशमुख, सुनिल पाटील गोरेगावकर, विनायक भिसे, ढोकर पाटील, डॉ.प्रल्हाद शिंदे, त्र्यंबक लोंढे, डॉ.नामदेव कोरडे, मिलिंद उबाळे, खंडेराव सरनाईक, सोनू डांगे, विजय गुंडेकर, सुनिल पाठक, शिवाजी मेटकर, सुधाकर वाढवे, प्रकाश इंगोले, बाळाजी पाठक, निलेश गरवारे, अमोल देशमुख, गोपाल सरनाईक, राजेंद्र हलवाई, महेश राखुंडे, यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.
    1
    सार्वजनिक शिवजयंती उत्साह समिती हिंगोली च्या वतीने आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली.यावेळी शिवजयंती चे माजी अध्यक्ष अॅड. उल्हास पाटील, कल्याण देशमुख, सुनिल पाटील गोरेगावकर, विनायक भिसे, ढोकर पाटील, डॉ.प्रल्हाद शिंदे, त्र्यंबक लोंढे, डॉ.नामदेव  कोरडे, मिलिंद उबाळे, खंडेराव सरनाईक, सोनू डांगे, विजय गुंडेकर, सुनिल पाठक, शिवाजी मेटकर, सुधाकर वाढवे, प्रकाश इंगोले, बाळाजी पाठक, निलेश गरवारे, अमोल देशमुख, गोपाल सरनाईक, राजेंद्र हलवाई, महेश राखुंडे, यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    26 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.