Shuru
Apke Nagar Ki App…
साहेब आमच्या गावची दारू बंद करा दहेगाव च्या महिलांची वडकी पोलीस ठाण्यावर धडक
Amol sangani
साहेब आमच्या गावची दारू बंद करा दहेगाव च्या महिलांची वडकी पोलीस ठाण्यावर धडक
More news from Yavatmal and nearby areas
- सभागृहांच्या इमारतीचं बांधकाम करण्यासाठी खोदण्यात येणा-या कॉलमच्या खड्ड्यामध्ये शिवलिंग,नंदी आणि शिवपिंड सापडल्याची आश्चर्यकारक घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमध्ये उघडकीस आली आहे.शिवलिंग नंदी आणि शिवपिंडाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एक्क गर्दी केली होती.1
- ऐतिहासिक शंकर पटाला दुसऱ्या दिवशी नागरिकांचा व पट शौकिनांचा भरघोस प्रतिसाद चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याबद्दल कृषक मंडळांनी केली नाराजी व्यक्त व निषेध तळेगाव दशासर येथील ऐतिहासिक व १५१ वर्षांची परंपरा असलेला शंकर पट दुसऱ्या दिवशीही नागरिक व पटशौकिनांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गजबजलेला दिसून आला. दुसऱ्या दिवशी एक दाणी पटाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले असून दिवसभर अनेक जोड्या पटावर धावल्या. शंकर पटाच्या पहिल्या दिवशी कृषक सुधार मंडळ व पोलीस प्रशासन यांच्यात नियोजनाबाबत चर्चा सुरू असल्यामुळे सुमारे दोन तास पट बंद ठेवण्यात आला होता. मात्र चर्चा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नियोजनबद्ध पद्धतीने पट सुरू करण्यात आला व त्यानंतर कोणताही अडथळा न येता खेळ सुरळीत पार पडला. दरम्यान, सदर दोन तासांच्या विश्रांतीदरम्यान पट बंद असल्याबाबत सत्यता न तपासता काही प्रसार माध्यमांनी चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या. त्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरविण्यात आल्या. या प्रकाराबाबत कृषक सुधार मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रसार माध्यमांचा जाहीर निषेध नोंदविला आहे. कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी सत्यता तपासणे ही पत्रकारितेची जबाबदारी असून चुकीच्या बातम्या पसरविणे हे अयोग्य असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. याउलट, सिटी न्यूजने ऐतिहासिक शंकर पटाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देत शेतकऱ्यांच्या या पारंपरिक खेळाचे सुंदर व सत्याधारित वार्तांकन केले. याबद्दल कृषक सुधार मंडळाच्या वतीने सिटी न्यूजचे आभार मानण्यात आले आहेत. १५१ वर्षांची परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक शंकर पटामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून नागरिक, पटशौकिन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- शुभ संध्यादोस्तों 🙏2
- Metabolism😴 #drmeherabbas #metabolism #MetabolicHealth #MetabolismBoost #MetabolicSupport #MetabolicReset1
- सोशल मीडिया पर इन दिनों 432 हर्ट्ज़ फ्रीक्वेंसी से जुड़ा एक वीडियो तेज़ी से वायरल हो रहा है। दावा किया जा रहा है कि यह ध्वनि मन को शांत करने और तनाव कम करने में मदद करती है। लोग हेडफोन लगाकर इसे सुन रहे हैं और सुकून महसूस करने की बात कह रहे हैं। हालांकि विशेषज्ञ इसे अनुभव-आधारित मानते हैं और हर व्यक्ति पर असर अलग होने की बात कहते हैं। #432hz #SoundHealing #MindRelax #CalmMind #StressRelief #ViralReels #Meditation #InnerPeace1
- मननिया.चामोर्शी तालुका अध्याक्ष प्रमोद भगत आणि माझी जिला परिषद सदस्य लोगो को संबोधित करते हुए.1
- प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे1
- सर्व मेंढपाळ यांना सूचना आहे की आपले मेंढ्यांचे पिल्ले विकताना विचार करून विका मी अडीच महिन्यांचे पिल्ले आज 9,250, हजार रुपयांना विकले आहे पिल्ल्याचे चांगले भाव वाढले2
- Post by Nawazish Khan1