Shuru
Apke Nagar Ki App…
सर्व मेंढपाळ यांना सूचना आहे की आपले मेंढ्यांचे पिल्ले विकताना विचार करून विका मी अडीच महिन्यांचे पिल्ले आज 9,250, हजार रुपयांना विकले आहे पिल्ल्याचे चांगले भाव वाढले
वैजनाथ पावडे
सर्व मेंढपाळ यांना सूचना आहे की आपले मेंढ्यांचे पिल्ले विकताना विचार करून विका मी अडीच महिन्यांचे पिल्ले आज 9,250, हजार रुपयांना विकले आहे पिल्ल्याचे चांगले भाव वाढले
More news from Maharashtra and nearby areas
- सर्व मेंढपाळ यांना सूचना आहे की आपले मेंढ्यांचे पिल्ले विकताना विचार करून विका मी अडीच महिन्यांचे पिल्ले आज 9,250, हजार रुपयांना विकले आहे पिल्ल्याचे चांगले भाव वाढले2
- वार्ड क्रमांक १६ मध्ये एक कोटीहून अधिक निधीतून रस्त्याचे भूमिपूजन; कामाला सुरुवात – आमदार संतोष बांगर वार्ड क्रमांक १६ मधील पोलीस वसाहत व मुख्य वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार एक कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून देत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आमदार संतोष बांगर यांनी दिली. या प्रभागातून राम कदम यांचे भाऊ शाम कदम नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर परिसरातील मूलभूत सुविधांना गती देण्यात येत आहे. नागरिकांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन मुख्य रस्ता व पोलीस वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून लवकरच दर्जेदार रस्ता उपलब्ध होणार असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले.1
- Post by Nawazish Khan1
- खाली WhatsApp Group ला थेट फॉरवर्ड करता येईल असा शॉर्ट, धारदार आणि माहितीपूर्ण मेसेज देत आहे 👇 (न्यूज + आवाहन + इव्हेंट सगळं क्लिअर) 🔴 महत्त्वाची बातमी – लांजुड 🔴 🗓 रविवार, १८ जानेवारी २०२६ 📍 लांजुड व सुटाळा वाडी ➡️ दुपारी ४ वाजता 👉 ४० लाखांच्या अंतर्गत रस्त्यांचे लोकार्पण हस्ते – माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा ➡️ सायंकाळी ५ वाजता 👉 सुटाळा वाडी जिल्हा परिषद सर्कलचा भव्य सर्कल मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा मेळावा ➡️ सायं. ६ ते रात्री १० 👉 अकोला येथील सुप्रसिद्ध वक्ते व कीर्तनकार डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांचे राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती व अध्यात्मावर आधारित समाजप्रबोधनपर कीर्तन 🎤 📢 सर्कलमधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन. ✍️ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, खामगाव तालुका 🔹 Ultra Short Version (फक्त 4 ओळी – जास्त व्हायरल) 🔴 लांजुड | १८ जानेवारी 👉 ४० लाखांचे लोकार्पण 👉 भव्य सर्कल मेळावा 👉 डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांचे कीर्तन 📢 हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा जर हवं असेल तर मी👇 @Shegaonlive#Shegaon live बातम्या व जाहिरातीसाठी व्हाट्सअप 89756247251
- घाटंजी नगर परीषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदाची निवड घोषीत करण्यात आली यामध्ये बहुमतात असलेल्या भाजपानं पाचही सभापतीपदावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. बहुमताअभावी कॉंग्रेसला सभापतीपदांपासुन दूर राहावं लागलं.1
- Post by YUVA JALNA NEWS1
- जालना महापालिकेत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या महापौर भाजपचाच मा.मंत्री रावसाहेब पा. दानवे.1
- बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा परिसरात दिनांक १४ जानेवारी रोजी एका दुर्मिळ गिधाड पक्ष्याचे दर्शन झाले. माहिती मिळताच वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाने तत्काळ कारवाई करत गिधाडाचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत गिधाडाची प्रकृती पूर्णपणे ठणठणीत असल्याचे आढळले. तपासणीनंतर पुढील निरीक्षण व संवर्धनासाठी गिधाडास संशोधन केंद्रात सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले. सोनाळा परिसरात दुर्मिळ गिधाड आढळले. वनविभागाने रेस्क्यू करून तपासणीनंतर संशोधन केंद्रात स्थलांतर केले.@shegaonlive चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा बातम्या व जाहिरातीसाठी व्हाट्सअप 89756247251