Shuru
Apke Nagar Ki App…
घाटंजी नगर परीषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदाची निवड घोषीत करण्यात आली यामध्ये बहुमतात असलेल्या भाजपानं पाचही सभापतीपदावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. बहुमताअभावी कॉंग्रेसला सभापतीपदांपासुन दूर राहावं लागलं.
विलास महल्ले
घाटंजी नगर परीषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदाची निवड घोषीत करण्यात आली यामध्ये बहुमतात असलेल्या भाजपानं पाचही सभापतीपदावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. बहुमताअभावी कॉंग्रेसला सभापतीपदांपासुन दूर राहावं लागलं.
More news from Yavatmal and nearby areas
- घाटंजी नगर परीषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदाची निवड घोषीत करण्यात आली यामध्ये बहुमतात असलेल्या भाजपानं पाचही सभापतीपदावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. बहुमताअभावी कॉंग्रेसला सभापतीपदांपासुन दूर राहावं लागलं.1
- कत्तली करिता जाणाऱ्या गोवंशीय बैलाची सुटका वडकी पोलिसांची देवदरी घाटात कारवाई1
- मानोरा : मुबई सह राज्यातील बहुतांश महानगरपालिका निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या ऐतिहासिक आणि दणदणीत विजयाचा आनंद मानोरा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिग्रस रोडवरील झेंडा चौक येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत आसमंत दणाणून सोडला. या विजयी उत्सवात भारतीय जनता पार्टीचे मानोरा तालुका अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले,मनोज खडसे, महादेवराव ठाकरे, डॉ अरविंद यावलकर, डॉ भास्कर धामणीकर, डॉ. सुहाष देशमुख, सौरभ राठोड, गिरीश तापडिया, मित्तल धोटे, राम देशमुख, निशांत ठाकूर, अतुल राऊत, गोपाल राठोड, गजानन भोरकडे यांच्यासह पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला. आगामी काळात जनसेवेचा हा वारसा असाच सुरू राहील, असा विश्वास यावेळी महादेवराव ठाकरे, मनोज खडसे या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.3
- ऐतिहासिक शंकर पटाला दुसऱ्या दिवशी नागरिकांचा व पट शौकिनांचा भरघोस प्रतिसाद चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याबद्दल कृषक मंडळांनी केली नाराजी व्यक्त व निषेध तळेगाव दशासर येथील ऐतिहासिक व १५१ वर्षांची परंपरा असलेला शंकर पट दुसऱ्या दिवशीही नागरिक व पटशौकिनांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गजबजलेला दिसून आला. दुसऱ्या दिवशी एक दाणी पटाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले असून दिवसभर अनेक जोड्या पटावर धावल्या. शंकर पटाच्या पहिल्या दिवशी कृषक सुधार मंडळ व पोलीस प्रशासन यांच्यात नियोजनाबाबत चर्चा सुरू असल्यामुळे सुमारे दोन तास पट बंद ठेवण्यात आला होता. मात्र चर्चा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नियोजनबद्ध पद्धतीने पट सुरू करण्यात आला व त्यानंतर कोणताही अडथळा न येता खेळ सुरळीत पार पडला. दरम्यान, सदर दोन तासांच्या विश्रांतीदरम्यान पट बंद असल्याबाबत सत्यता न तपासता काही प्रसार माध्यमांनी चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या. त्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरविण्यात आल्या. या प्रकाराबाबत कृषक सुधार मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रसार माध्यमांचा जाहीर निषेध नोंदविला आहे. कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी सत्यता तपासणे ही पत्रकारितेची जबाबदारी असून चुकीच्या बातम्या पसरविणे हे अयोग्य असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. याउलट, सिटी न्यूजने ऐतिहासिक शंकर पटाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देत शेतकऱ्यांच्या या पारंपरिक खेळाचे सुंदर व सत्याधारित वार्तांकन केले. याबद्दल कृषक सुधार मंडळाच्या वतीने सिटी न्यूजचे आभार मानण्यात आले आहेत. १५१ वर्षांची परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक शंकर पटामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून नागरिक, पटशौकिन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- Post by Shabash4
- Are you ready to play cricket? Have you created your team? Join now.......!!! Entry fees only 1100₹ रॉयल चैलेंजर टेनिस क्रिकेट टूर्नामेंट जो होने वाला हैं ये टूर्नामेंट 14 से 15 जनवरी तक चलने वाला था मगर ज्यादा ठंड के करण ये मैच जो 17 से 18 जनवरी को खेला जाना है तो जिनको भी टीम में हिसाब लेना है वो इस नंबर पर कॉल करें....✅ 91xxxxxxxx🤙🤙 खेला जाना है उर्दू मिडिल स्कूल क्रिकेट मैदान अग्थू!!! Friends, this is a very good opportunity for you to emerge in cricket. 🏃🏏🤞2
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- सभागृहांच्या इमारतीचं बांधकाम करण्यासाठी खोदण्यात येणा-या कॉलमच्या खड्ड्यामध्ये शिवलिंग,नंदी आणि शिवपिंड सापडल्याची आश्चर्यकारक घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमध्ये उघडकीस आली आहे.शिवलिंग नंदी आणि शिवपिंडाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एक्क गर्दी केली होती.1