Shuru
Apke Nagar Ki App…
कुणालभाऊ दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त येवला-लासलगाव मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी 'भव्य रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. एम.आय.टी. महाविद्यालय आणि कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता धानोरे येथे हा मेळावा होईल. तरुणांना करिअरची नवी दिशा आणि रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर किंवा संपर्क क्रमांकावर नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा.
Sachin Dilip Wakhare
कुणालभाऊ दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त येवला-लासलगाव मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी 'भव्य रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. एम.आय.टी. महाविद्यालय आणि कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता धानोरे येथे हा मेळावा होईल. तरुणांना करिअरची नवी दिशा आणि रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर किंवा संपर्क क्रमांकावर नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- येवल्याजवळ भीषण अपघात; डॉक्टर महिलेच्या प्रसंगावधामुळे दोघांचे प्राण वाचले नाशिक-संभाजीनगर महामार्गावर गवंडगाव शिवारात मालवाहू ट्रक आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या एका महिला डॉक्टरने दाखवलेल्या देवदूतकीमुळे दोन जखमींचे प्राण वाचले आहेत. सुरेश भाऊराव शिंदे (रा. सोयगाव, मालेगाव) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गवंडगाव फाट्याजवळ ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारमधील प्रवासी अडकून पडले होते. डॉक्टरांच्या 'सीपीआर'ने दिले जीवदान अपघात झाला त्याच वेळी नाशिकच्या प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. दिपाली चंद्रशेखर क्षत्रिय या त्या मार्गावरून जात होत्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. दोन जखमींची प्रकृती अत्यंत खालावलेली असताना डॉ.दिपाली क्षत्रिय यांनी त्यांना जागेवरच सीपीआर (CPR) दिला. त्यांच्या या तातडीच्या उपचारामुळे दोघांचे प्राण वाचले असून त्यांना पुढील उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद येवला तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. दिपाली चंद्रशेखर क्षत्रिय यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- नासिक मे लवजिहाद 6 आरोपी गिरफ्तार 2 महिलाएं फरार महिलाओं को रख्या गया रोजा नासिक की मल्टीनेशनल कंपनी में लवजिहाद1
- Post by अरबाज शेख1
- सिल्लोड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम व्याख्यान, आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आमदार अब्दुल सत्तार यांनी भीम जयंतीच्या जनतेस शुभेच्छा दिल्या1
- छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. करण राधाकिसन जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून मुकुंदवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER4
- Balaji Sontakke Tributes to Dr. Babasaheb Ambedkar on his Jayanti1
- करण्यात आले आहे. एम.आय.टी. महाविद्यालय आणि कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता धानोरे येथे हा मेळावा होईल. तरुणांना करिअरची नवी दिशा आणि रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर किंवा संपर्क क्रमांकावर नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा.1