Shuru
Apke Nagar Ki App…
भोर नगरपालिकेतील नगरसेवक पदग्रहणानिमित्त भाजपाची रॅली विक्रम शिंदे / भोर नगरपालिकेतील नगरसेवक पदग्रहणानिमित्त आज भाजपाने माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वात रॅली काढली.भाजपाच्या अँड जयश्री शिंदे यांची उपनगराध्यक्षपदी तर स्वीकृत नगरसेवक पदी.तोसिफ सलीम आत्तार, प्रशांत रमेश जाधव यांना संधी देण्यात आली आहे.यामुळे भाजपाचे उपनगराध्यक्षसह नगरसेवकांचे संख्याबळ आता १८ झाले असून ४ नगरसेवकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामचंद्र आवारे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत.
दै.राष्ट्र सह्याद्री reporter

- User10310Gondiya, Gondia🤝9 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by विशेष तपास न्युज1
- Post by Vls Patil1
- काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद https://dailynewspost24.com/?p=54154
- “प्रभाग २८ चा विकास, विश्वास आणि हक्क – मशाल चिन्हासोबत Please Subscribe My Channel Mi Marathi India1
- Ek kavita...... HINDI.1
- देखें पूरी खबर हमारे यूट्यूब चैनल पर 👇👇👇👇 https://youtu.be/i3xra0OzoJk1
- नेपाल: कपिलवस्तु जिले के लुम्बिनी प्रांत में 5 जनवरी को हिंदूवादी समर्थकों ने कथित तौर पर एक मस्जिद के मीनार पर चढ़कर स्पीकर में तोड़फोड़ की, इस्लामी झंडा हटाया और भगवा झंडा फहराया! गौरतलब है कि कुछ दिन पहले नेपाल के धनुषा जिले में एक मस्जिद में तोड़फोड़ और पवित्र किताबें जलाए जाने की सूचना सामने आई थी. इस घटना के बाद मुसलमानों के विरोध प्रदर्शन शुरू हो गए. प्रदर्शन के दौरान हिंदूवादी समर्थकों ने कथित तौर पर हमला कर पत्थरबाजी की थी, जिससे स्थिति बिगड़ गई और हिंसा हुई थी.1
- मालवण पाण्यामध्ये किल्ला (सिंधुदुर्ग)1