logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शहापूर मध्ये "शिवाजी कोण होता" या पुस्तकाचे सामूहिक वाचन ठाणे:शिवाजी कोण होता?या पुस्तकाचे वाचन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शहापूर व बहुजन संघटना शहापूर यांच्या कडून 1 मे महाराष्ट्र दिनाचे ओचित्य साधून शहापूर कुणबी भवन येथे करण्यात आले. दि 1 मे 2026 रोजी कुणबी समाज उन्नतीसंघ कुणबी भवन येथील शिवाजी कोण होता? या कार्यक्रम पुस्तकाचे वाचन करण्यात आले. शिवाजी कोण होता? या कार्यक्रम चे प्रास्ताविक श्री अनिल निचिते तालुका अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अध्यक्षीय भाषण राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे प्रदेश अध्यक्ष डॉ प्रकाश भांगरथ यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या प्रकारे पुढे आणला परंतु कॉ. गोविंद पानसरे यांनी आपल्या पुस्तकाच्या माद्यमातून कमी शब्दातून जनतेला सोप्या भाषेत या पुस्तकाच्या माद्यमातून पुढे आणला काही दिवसापूर्वी यावर रणकंदन माजल्या मुळे वाचकांनी शहापूर मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ व बहुजन संघटना यांजकडून पुस्तकाचे वाचन व्हावे व प्रकाशक श्री प्रशांत आंबी यांना जे अपशब्द वापरले गेले ते योग्य नसून जर पुस्तक वाचला गेला तरच खऱ्या अर्थाने शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे मार्मिक जनतेपर्यत कळेल, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र चे आराध्य दैवत आहे पण लेखकच्या लिखाणामुळे खऱ्या अर्थाने शिवाजी हा शब्द उपरोधीक आहे असे म्हणणाऱ्या माणसांना ते पुस्तक वाचल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे कळणार आहे. पुस्तकाचे वाचन श्री कुमार उबाळे, रमेश वनारसे, अविनाश थोरात, अरुण मडके,वसंत भेरे सुरेश कापरे, केशव करण,ज्ञानेश्वर चंदे,फर्डे सर, वैशाली करण, मधुकर उबाळे, मुकुंद निचिते, प्रमोद निचिते, दीप्ती निचिते, कमलाकर घरत, सुनील किरपण, रविकांत हरड, पुंडलिक फर्डे, रमेश भोईर, दिलीप ओंकारेश्वर, हरीलाल उबाळे, अशोक गायकवाड, दिलीप वागचोंडे, भाऊ विशे, रवींद्र लकडे, सुभाष घरत कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री दिगंबर खरात यांनी केले.

2 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
2 hrs ago

शहापूर मध्ये "शिवाजी कोण होता" या पुस्तकाचे सामूहिक वाचन ठाणे:शिवाजी कोण होता?या पुस्तकाचे वाचन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शहापूर व बहुजन संघटना शहापूर यांच्या कडून 1 मे महाराष्ट्र दिनाचे ओचित्य साधून शहापूर कुणबी भवन येथे करण्यात आले. दि 1 मे 2026 रोजी कुणबी समाज उन्नतीसंघ कुणबी भवन येथील शिवाजी कोण होता? या कार्यक्रम पुस्तकाचे वाचन करण्यात आले. शिवाजी कोण होता? या कार्यक्रम चे प्रास्ताविक श्री अनिल निचिते तालुका अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अध्यक्षीय भाषण राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे प्रदेश अध्यक्ष डॉ प्रकाश भांगरथ यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा

3e82daba-7613-4c65-a957-c5ebf18973d8

इतिहास अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या प्रकारे पुढे आणला परंतु कॉ. गोविंद पानसरे यांनी आपल्या पुस्तकाच्या माद्यमातून कमी शब्दातून जनतेला सोप्या भाषेत या पुस्तकाच्या माद्यमातून पुढे आणला काही दिवसापूर्वी यावर रणकंदन माजल्या मुळे वाचकांनी शहापूर मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ व बहुजन संघटना यांजकडून पुस्तकाचे वाचन व्हावे व प्रकाशक श्री प्रशांत आंबी यांना जे अपशब्द वापरले गेले ते योग्य नसून जर पुस्तक वाचला गेला तरच खऱ्या अर्थाने शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे मार्मिक जनतेपर्यत कळेल, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र चे आराध्य दैवत आहे पण

026970dd-1a4f-4ea0-b48a-02878089a0fb

लेखकच्या लिखाणामुळे खऱ्या अर्थाने शिवाजी हा शब्द उपरोधीक आहे असे म्हणणाऱ्या माणसांना ते पुस्तक वाचल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे कळणार आहे. पुस्तकाचे वाचन श्री कुमार उबाळे, रमेश वनारसे, अविनाश थोरात, अरुण मडके,वसंत भेरे सुरेश कापरे, केशव करण,ज्ञानेश्वर चंदे,फर्डे सर, वैशाली करण, मधुकर उबाळे, मुकुंद निचिते, प्रमोद निचिते, दीप्ती निचिते, कमलाकर घरत, सुनील किरपण, रविकांत हरड, पुंडलिक फर्डे, रमेश भोईर, दिलीप ओंकारेश्वर, हरीलाल उबाळे, अशोक गायकवाड, दिलीप वागचोंडे, भाऊ विशे, रवींद्र लकडे, सुभाष घरत कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री दिगंबर खरात यांनी केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ठाणे:शिवाजी कोण होता?या पुस्तकाचे वाचन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शहापूर व बहुजन संघटना शहापूर यांच्या कडून 1 मे महाराष्ट्र दिनाचे ओचित्य साधून शहापूर कुणबी भवन येथे करण्यात आले. दि 1 मे 2026 रोजी कुणबी समाज उन्नतीसंघ कुणबी भवन येथील शिवाजी कोण होता? या कार्यक्रम पुस्तकाचे वाचन करण्यात आले. शिवाजी कोण होता? या कार्यक्रम चे प्रास्ताविक श्री अनिल निचिते तालुका अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अध्यक्षीय भाषण राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे प्रदेश अध्यक्ष डॉ प्रकाश भांगरथ यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या प्रकारे पुढे आणला परंतु कॉ. गोविंद पानसरे यांनी आपल्या पुस्तकाच्या माद्यमातून कमी शब्दातून जनतेला सोप्या भाषेत या पुस्तकाच्या माद्यमातून पुढे आणला काही दिवसापूर्वी यावर रणकंदन माजल्या मुळे वाचकांनी शहापूर मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ व बहुजन संघटना यांजकडून पुस्तकाचे वाचन व्हावे व प्रकाशक श्री प्रशांत आंबी यांना जे अपशब्द वापरले गेले ते योग्य नसून जर पुस्तक वाचला गेला तरच खऱ्या अर्थाने शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे मार्मिक जनतेपर्यत कळेल, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र चे आराध्य दैवत आहे पण लेखकच्या लिखाणामुळे खऱ्या अर्थाने शिवाजी हा शब्द उपरोधीक आहे असे म्हणणाऱ्या माणसांना ते पुस्तक वाचल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे कळणार आहे. पुस्तकाचे वाचन श्री कुमार उबाळे, रमेश वनारसे, अविनाश थोरात, अरुण मडके,वसंत भेरे सुरेश कापरे, केशव करण,ज्ञानेश्वर चंदे,फर्डे सर, वैशाली करण, मधुकर उबाळे, मुकुंद निचिते, प्रमोद निचिते, दीप्ती निचिते, कमलाकर घरत, सुनील किरपण, रविकांत हरड, पुंडलिक फर्डे, रमेश भोईर, दिलीप ओंकारेश्वर, हरीलाल उबाळे, अशोक गायकवाड, दिलीप वागचोंडे, भाऊ विशे, रवींद्र लकडे, सुभाष घरत कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री दिगंबर खरात यांनी केले.
    3
    ठाणे:शिवाजी कोण होता?या पुस्तकाचे वाचन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शहापूर व बहुजन संघटना शहापूर यांच्या कडून 1 मे महाराष्ट्र दिनाचे ओचित्य साधून शहापूर कुणबी भवन येथे करण्यात आले.
दि 1 मे 2026 रोजी कुणबी समाज उन्नतीसंघ कुणबी भवन येथील शिवाजी कोण होता? या कार्यक्रम पुस्तकाचे वाचन करण्यात आले.
शिवाजी कोण होता? या कार्यक्रम चे प्रास्ताविक श्री अनिल निचिते तालुका अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अध्यक्षीय भाषण राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे प्रदेश अध्यक्ष डॉ प्रकाश भांगरथ यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या प्रकारे  पुढे आणला परंतु कॉ. गोविंद पानसरे यांनी आपल्या पुस्तकाच्या माद्यमातून कमी शब्दातून जनतेला सोप्या भाषेत या पुस्तकाच्या माद्यमातून पुढे आणला काही दिवसापूर्वी यावर रणकंदन माजल्या मुळे  वाचकांनी शहापूर मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ व बहुजन संघटना यांजकडून पुस्तकाचे वाचन व्हावे व प्रकाशक श्री प्रशांत आंबी यांना जे अपशब्द वापरले गेले ते योग्य नसून जर पुस्तक वाचला गेला तरच खऱ्या अर्थाने शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे मार्मिक जनतेपर्यत कळेल, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र चे आराध्य दैवत आहे पण लेखकच्या लिखाणामुळे खऱ्या अर्थाने शिवाजी हा शब्द उपरोधीक आहे असे म्हणणाऱ्या माणसांना ते पुस्तक वाचल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे कळणार आहे.
पुस्तकाचे वाचन श्री कुमार उबाळे, रमेश वनारसे, अविनाश थोरात, अरुण मडके,वसंत भेरे सुरेश कापरे, केशव करण,ज्ञानेश्वर चंदे,फर्डे सर, वैशाली करण, मधुकर उबाळे, मुकुंद निचिते, प्रमोद निचिते, दीप्ती निचिते, कमलाकर घरत, सुनील किरपण, रविकांत हरड, पुंडलिक फर्डे, रमेश भोईर, दिलीप ओंकारेश्वर, हरीलाल उबाळे, अशोक गायकवाड, दिलीप वागचोंडे, भाऊ विशे, रवींद्र लकडे, सुभाष घरत कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री दिगंबर खरात यांनी केले.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट. मुख्य संपादक हरी आल्हाट. 9960504729
    1
    प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट.                                                मुख्य संपादक हरी आल्हाट.                        9960504729
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • क्रूज़ हादसा: 9 की मौत, कई परिवारों को जिंदगी भर का दर्द || Islamuddin Khan
    1
    क्रूज़ हादसा: 9 की मौत, कई परिवारों को जिंदगी भर का दर्द || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor Thane, Maharashtra•
    10 hrs ago
  • मिरा-भाईंदर वसई-विरार पुलिस आयुक्तालय के परिमंडल-1 की ओर से एक सराहनीय पहल देखने को मिली है। पुलिस ने करीब ₹4 करोड़ 82 लाख मूल्य का जप्त मुद्देमाल उसके असली मालिकों यानी शिकायतकर्ताओं को वापस सौंप दिया
    1
    मिरा-भाईंदर वसई-विरार पुलिस आयुक्तालय के परिमंडल-1 की ओर से एक सराहनीय पहल देखने को मिली है। पुलिस ने करीब ₹4 करोड़ 82 लाख मूल्य का जप्त मुद्देमाल उसके असली मालिकों यानी शिकायतकर्ताओं को वापस सौंप दिया
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    10 hrs ago
  • Post by YASER BAGHDADI
    1
    Post by YASER BAGHDADI
    user_YASER BAGHDADI
    YASER BAGHDADI
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • सुपरस्टार सलमान खान ने महाराष्ट्र दिवस पर दी शुभकामनाएं BNN NEWS
    1
    सुपरस्टार सलमान खान ने महाराष्ट्र दिवस पर दी शुभकामनाएं BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Nirbhay Nagri
    1
    Post by Nirbhay Nagri
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • ठाणे: शहापूर तालुका पंचायत समितीचे सर्वात जास्त काळ सभापती राहिलेले व माजी जिल्हा परिषद सदस्य नांदगाव चे भूमिपुत्र विनायक धानके यांचे आज दीर्घ आजाराने किनवली येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते शहापूर तालुक्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मागीत सहा महिन्यापासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त असल्याने उपचार घेत होते मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून सायंकाळी साडेचार वाजता निघणार आहे.
    1
    ठाणे: शहापूर तालुका पंचायत समितीचे सर्वात जास्त काळ सभापती राहिलेले व माजी जिल्हा परिषद सदस्य नांदगाव चे भूमिपुत्र विनायक धानके  यांचे आज दीर्घ आजाराने किनवली येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते शहापूर तालुक्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मागीत सहा महिन्यापासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त असल्याने उपचार घेत होते मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून सायंकाळी साडेचार वाजता निघणार आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.