logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

६० हजारांची सुपारी अन् जंगलात थरारक खून; यवतमाळ पोलिसांनी ८ आरोपींना ठोकल्या बेड्या!

1 hr ago
user_विशेष तपास न्युज
विशेष तपास न्युज
पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago

६० हजारांची सुपारी अन् जंगलात थरारक खून; यवतमाळ पोलिसांनी ८ आरोपींना ठोकल्या बेड्या!

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 🔥 वराळ्यात अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड! ७ जणांना अटक, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
    1
    🔥 वराळ्यात अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड! ७ जणांना अटक, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • "छत्रीलाच माईक करून शाळकरी मुलींनी दाखवले रस्त्यावर पडलेले खड्डे...!"
    1
    "छत्रीलाच माईक करून शाळकरी मुलींनी दाखवले रस्त्यावर पडलेले खड्डे...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • धर्मदाय सह्याद्री हॉस्पिटलचा दिलासादायक निर्णय; रुग्णाचे सर्व बिल माफ, रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश
    1
    धर्मदाय सह्याद्री हॉस्पिटलचा दिलासादायक निर्णय; रुग्णाचे सर्व बिल माफ, रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांचे विराट दर्शन | सरकोली, पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणचे लाईव्ह | पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांचे विराट दर्शन | सरकोली, पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणचे लाईव्ह |
    1
    पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांचे विराट दर्शन | सरकोली, पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणचे लाईव्ह |
पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांचे विराट दर्शन | सरकोली, पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणचे लाईव्ह |
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    20 hrs ago
  • येरवडा जेलमध्ये नेमकं चाललंय तरी काय? भेटीसाठी आलेल्या नागरिकांच्या दुचाकींची हवा सोडल्याचा VIDEO व्हायरल!
    1
    येरवडा जेलमध्ये नेमकं चाललंय तरी काय? भेटीसाठी आलेल्या नागरिकांच्या दुचाकींची हवा सोडल्याचा VIDEO व्हायरल!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पुणे नाशिक रेल्वेसाठी चक्काजाम; कोल्हेंवरील वैयक्तिक टीकेनं आंदोलनात तणाव..! चाकण पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गाने व्हावी, या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी अनिल सोनवणे यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. मात्र, सोनवणे यांनी वैयक्तिक टीका केल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलं. यावरून काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर वैयक्तिक टीका टाळत आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आलं.... #पुणेनाशिकरेल्वे #पुणेनाशिकरेल्वेप्रकल्प #चक्काजामआंदोलन #पुणेनाशिकरेल्वेआंदोलन #अमोलकोल्हे #रेल्वेआंदोलन #चाकण #पुणे #नाशिक #शेतकरीआंदोलन #सर्वपक्षीयआंदोलन #महाराष्ट्रराजकारण #BreakingNews #PuneNews #NashikNews #PuneNashikRailway #AmolKolhe #Chakan #MaharashtraNews #TheNayakNews
    1
    पुणे नाशिक रेल्वेसाठी चक्काजाम; कोल्हेंवरील वैयक्तिक टीकेनं आंदोलनात तणाव..!
चाकण पुणे :
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गाने व्हावी, या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी अनिल सोनवणे यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. मात्र, सोनवणे यांनी वैयक्तिक टीका केल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलं. यावरून काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर वैयक्तिक टीका टाळत आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आलं....
#पुणेनाशिकरेल्वे #पुणेनाशिकरेल्वेप्रकल्प #चक्काजामआंदोलन #पुणेनाशिकरेल्वेआंदोलन #अमोलकोल्हे #रेल्वेआंदोलन #चाकण #पुणे #नाशिक #शेतकरीआंदोलन #सर्वपक्षीयआंदोलन #महाराष्ट्रराजकारण #BreakingNews #PuneNews #NashikNews #PuneNashikRailway #AmolKolhe #Chakan #MaharashtraNews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात पुण्यात महामोर्चा; आनंदराज आंबेडकरांचं नेतृत्व! | Massive Protest in Pune Against SC Reservation Sub-Classification अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आज पुण्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून मंगळवारपेठ जुनाबाजार येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चास्थळी काय तयारी करण्यात आली आहे? आंदोलकांची भूमिका काय आहे? याचा आढावा घेत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड. A massive protest march is set to be held in Pune against the sub-classification of reservation for Scheduled Castes. The march will be led by Anandraj Ambedkar and will proceed from Mangalwar Peth Juna Bazaar to the Pune District Collector's Office. Saam TV correspondent Sagar Avhad joins us from the protest site with the latest ground report, preparations and developments. anandraj ambedkar, sc reservation, sc reservation sub classification, scheduled caste reservation, sc quota sub classification, pune protest, pune mega march, anandraj ambedkar protest, sc reservation protest, reservation protest pune, anandraj ambedkar pune, mangalwar peth protest, juna bazaar pune, pune
    1
    अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात पुण्यात महामोर्चा; आनंदराज आंबेडकरांचं नेतृत्व! | Massive Protest in Pune Against SC Reservation Sub-Classification 

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आज पुण्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून मंगळवारपेठ जुनाबाजार येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चास्थळी काय तयारी करण्यात आली आहे? आंदोलकांची भूमिका काय आहे? याचा आढावा घेत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड.
A massive protest march is set to be held in Pune against the sub-classification of reservation for Scheduled Castes. The march will be led by Anandraj Ambedkar and will proceed from Mangalwar Peth Juna Bazaar to the Pune District Collector's Office. Saam TV correspondent Sagar Avhad joins us from the protest site with the latest ground report, preparations and developments. 
anandraj ambedkar, sc reservation, sc reservation sub classification, scheduled caste reservation, sc quota sub classification, pune protest, pune mega march, anandraj ambedkar protest, sc reservation protest, reservation protest pune, anandraj ambedkar pune, mangalwar peth protest, juna bazaar pune, pune
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    22 hrs ago
  • जुनाच मार्ग हवा, अन्यथा लढा तीव्र करू’; पुणे-नाशिक रेल्वेवरून वळसे पाटील आक्रमक... मंचर पुणे : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प जुन्याच प्रस्तावित मार्गाने व्हावा, या मागणीसाठी उत्तर पुणे जिल्ह्यात आज चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रस्ता रोखत जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकार या रेल्वेचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी आणि राजकीय नेत्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला. या आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. ही रेल्वे केवळ प्रवाशांसाठी नसून, स्थानिक शेतमालाची वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यात मार्ग न बदलता जुनाच मार्ग कायम ठेवावा; अन्यथा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मागणी मान्य होईपर्यंत हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील, असा ठाम इशारा त्यांनी दिला... : दिलीप वळसे पाटील(माजी मंत्री) #पुणेनाशिकरेल्वे #पुणेनाशिकरेल्वेमार्ग #रेल्वेमार्ग #रेल्वेआंदोलन #रास्तारोको #सर्वपक्षीयआंदोलन #दिलीपवळसेपाटील #मंचर #चाकण #राजगुरुनगर #नारायणगाव #आळेफाटा #उत्तरपुणे #पुणेबातम्या #पुणेन्यूज #महाराष्ट्रन्यूज #BreakingNews #PuneNews #PuneNashikRailway #RailwayProtest #TheNayakNews
    1
    जुनाच मार्ग हवा, अन्यथा लढा तीव्र करू’; पुणे-नाशिक रेल्वेवरून वळसे पाटील आक्रमक...
मंचर पुणे :
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प जुन्याच प्रस्तावित मार्गाने व्हावा, या मागणीसाठी उत्तर पुणे जिल्ह्यात आज चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रस्ता रोखत जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकार या रेल्वेचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी आणि राजकीय नेत्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला. या आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. ही रेल्वे केवळ प्रवाशांसाठी नसून, स्थानिक शेतमालाची वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यात मार्ग न बदलता जुनाच मार्ग कायम ठेवावा; अन्यथा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मागणी मान्य होईपर्यंत हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील, असा ठाम इशारा त्यांनी दिला...
: दिलीप वळसे पाटील(माजी मंत्री)
#पुणेनाशिकरेल्वे #पुणेनाशिकरेल्वेमार्ग #रेल्वेमार्ग #रेल्वेआंदोलन #रास्तारोको #सर्वपक्षीयआंदोलन #दिलीपवळसेपाटील #मंचर #चाकण #राजगुरुनगर #नारायणगाव #आळेफाटा #उत्तरपुणे #पुणेबातम्या #पुणेन्यूज #महाराष्ट्रन्यूज #BreakingNews #PuneNews #PuneNashikRailway #RailwayProtest #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.