जुनाच मार्ग हवा, अन्यथा लढा तीव्र करू’; पुणे-नाशिक रेल्वेवरून वळसे पाटील आक्रमक... मंचर पुणे : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प जुन्याच प्रस्तावित मार्गाने व्हावा, या मागणीसाठी उत्तर पुणे जिल्ह्यात आज चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रस्ता रोखत जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकार या रेल्वेचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी आणि राजकीय नेत्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला. या आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. ही रेल्वे केवळ प्रवाशांसाठी नसून, स्थानिक शेतमालाची वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यात मार्ग न बदलता जुनाच मार्ग कायम ठेवावा; अन्यथा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मागणी मान्य होईपर्यंत हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील, असा ठाम इशारा त्यांनी दिला... : दिलीप वळसे पाटील(माजी मंत्री) #पुणेनाशिकरेल्वे #पुणेनाशिकरेल्वेमार्ग #रेल्वेमार्ग #रेल्वेआंदोलन #रास्तारोको #सर्वपक्षीयआंदोलन #दिलीपवळसेपाटील #मंचर #चाकण #राजगुरुनगर #नारायणगाव #आळेफाटा #उत्तरपुणे #पुणेबातम्या #पुणेन्यूज #महाराष्ट्रन्यूज #BreakingNews #PuneNews #PuneNashikRailway #RailwayProtest #TheNayakNews

- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेत असताना साप चावल्याने एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेत असताना साप चावल्याने एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाधर मरप्पा असं मृत पर्यटकाचं नाव असून ते हम्पीहून मित्रांसोबत आंबोलीत आले होते.सापदंशानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत होतं, मात्र धबधबा परिसरातील मोठ्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला वेळेत मार्ग मिळाला नाही. त्यामुळे उपचार मिळण्यास उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.1
- सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर सत्ता काय कामाची..? अतुल बेनकेंचा स्वपक्षाला घरचा आहेर... जुन्नर पुणे : जुन्नर तालुक्यात रेल्वे झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत माजी आमदार अतुल बेनके यांनी सरकारवरच निशाणा साधला. सत्तेत असूनही सरकार लोकप्रतिनिधींच्या मागण्या ऐकत नसेल, तर ही सत्ता काय कामाची? असा थेट सवाल त्यांनी केला.जुन्नरच्या रेल्वेसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकजुटीने पाठपुरावा करण्याचे आवाहनही बेनके यांनी केले... : अतुल बेनकें - माजी आमदार जुन्नर #AtulBenke #अतुलबेनके #जुन्नर #जुन्नररेल्वे #रेल्वेमार्ग #पुणेरेल्वे #JunnarRailway #PuneNews #JunnarNews #MaharashtraNews #RailwayDemand #रेल्वेचीमागणी #घरचाआहेर #सरकारला_सवाल #TheNayakNews1
- आखाडात गावरान कोंबड्यांना मोठी मागणी; भावही वाढले! गावरान कोंबडीला मोठी मागणी वाढली असून, बाजारात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मागणी वाढल्याने गावरान कोंबड्यांच्या दरातही चांगली वाढ झाली आहे. ग्रामीण भागासह शहरातील खवय्यांकडून गावरान कोंबडीला विशेष पसंती मिळत आहे.1
- धर्मदाय सह्याद्री हॉस्पिटलचा दिलासादायक निर्णय; रुग्णाचे सर्व बिल माफ, रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश1
- पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांचे विराट दर्शन | सरकोली, पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणचे लाईव्ह | पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांचे विराट दर्शन | सरकोली, पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणचे लाईव्ह |1
- 🕉️ श्रावण मास के दूसरे सोमवार एवं प्रदोष व्रत पर विशेष समाचार 🕉️ श्रावण मास के दूसरे सोमवार और प्रदोष व्रत के पावन अवसर पर शिवभक्तों में उत्साह, मंदिरों में गूंजा हर-हर महादेव पुणे। पवित्र श्रावण मास के दूसरे सोमवार एवं प्रदोष व्रत के शुभ अवसर पर देशभर में भगवान भोलेनाथ के भक्तों में विशेष उत्साह और श्रद्धा का वातावरण देखने को मिल रहा है। सुबह से ही शिव मंदिरों में श्रद्धालुओं की भीड़ उमड़ रही है। भक्तों द्वारा भगवान शिव का जलाभिषेक, दुग्धाभिषेक तथा बेलपत्र, पुष्प, धतूरा एवं फल अर्पित कर पूजा-अर्चना की जा रही है। धार्मिक मान्यताओं के अनुसार, श्रावण मास भगवान शिव को अत्यंत प्रिय माना जाता है। सोमवार के दिन भगवान शिव की आराधना करने तथा प्रदोष व्रत के अवसर पर श्रद्धापूर्वक पूजा करने से भक्त आध्यात्मिक शांति, सुख-समृद्धि और परिवार की मंगलकामना के लिए प्रार्थना करते हैं। इस पावन अवसर पर मंदिरों में “हर हर महादेव” और “ॐ नमः शिवाय” के जयघोष से वातावरण भक्तिमय हो गया है। श्रद्धालु भगवान शिव से समाज में शांति, सद्भाव, सुख-समृद्धि तथा सभी परिवारों के कल्याण की कामना कर रहे हैं। मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन के रिपोर्टर सूर्य प्रकाश पाण्डेय जी ने श्रावण मास के दूसरे सोमवार एवं प्रदोष व्रत की सभी भाई-बहनों को हार्दिक शुभकामनाएं देते हुए कहा कि भगवान भोलेनाथ की कृपा सभी पर बनी रहे और समाज में प्रेम, भाईचारा, मानवता एवं आपसी सद्भाव की भावना मजबूत हो। हर हर महादेव! 🕉️ ॐ नमः शिवाय! 🙏 — मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन रिपोर्टर: सूर्य प्रकाश पाण्डेय जी1
- ६० हजारांची सुपारी अन् जंगलात थरारक खून; यवतमाळ पोलिसांनी ८ आरोपींना ठोकल्या बेड्या!1