Shuru
Apke Nagar Ki App…
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर सत्ता काय कामाची..? अतुल बेनकेंचा स्वपक्षाला घरचा आहेर... जुन्नर पुणे : जुन्नर तालुक्यात रेल्वे झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत माजी आमदार अतुल बेनके यांनी सरकारवरच निशाणा साधला. सत्तेत असूनही सरकार लोकप्रतिनिधींच्या मागण्या ऐकत नसेल, तर ही सत्ता काय कामाची? असा थेट सवाल त्यांनी केला.जुन्नरच्या रेल्वेसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकजुटीने पाठपुरावा करण्याचे आवाहनही बेनके यांनी केले... : अतुल बेनकें - माजी आमदार जुन्नर #AtulBenke #अतुलबेनके #जुन्नर #जुन्नररेल्वे #रेल्वेमार्ग #पुणेरेल्वे #JunnarRailway #PuneNews #JunnarNews #MaharashtraNews #RailwayDemand #रेल्वेचीमागणी #घरचाआहेर #सरकारला_सवाल #TheNayakNews
Thenayak
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर सत्ता काय कामाची..? अतुल बेनकेंचा स्वपक्षाला घरचा आहेर... जुन्नर पुणे : जुन्नर तालुक्यात रेल्वे झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत माजी आमदार अतुल बेनके यांनी सरकारवरच निशाणा साधला. सत्तेत असूनही सरकार लोकप्रतिनिधींच्या मागण्या ऐकत नसेल, तर ही सत्ता काय कामाची? असा थेट सवाल त्यांनी केला.जुन्नरच्या रेल्वेसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकजुटीने पाठपुरावा करण्याचे आवाहनही बेनके यांनी केले... : अतुल बेनकें - माजी आमदार जुन्नर #AtulBenke #अतुलबेनके #जुन्नर #जुन्नररेल्वे #रेल्वेमार्ग #पुणेरेल्वे #JunnarRailway #PuneNews #JunnarNews #MaharashtraNews #RailwayDemand #रेल्वेचीमागणी #घरचाआहेर #सरकारला_सवाल #TheNayakNews
More news from Maharashtra and nearby areas
- मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस | Mumbai Rain News मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस. मानखुर्द, कुर्ला, वांद्रे, सांताक्रुज, खार, विलेपार्ले, अंधेरीत जोरदार पाऊस दादर. मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस | Mumbai Rain News मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस. मानखुर्द, कुर्ला, वांद्रे, सांताक्रुज, खार, विलेपार्ले, अंधेरीत जोरदार पाऊस दादर, लालबाग, परळमध्ये जोरदार पाऊस नवी मुंबईत नेरुळ, सानपाडा, कोपर खैराणे, वाशी, बेलापूर, खारघरमध्ये जोरदार पाऊस Heavy rainfall has lashed Mumbai since early morning, with intense showers reported across Mankhurd, Kurla, Bandra, Santacruz, Khar, Vile Parle and Andheri. Heavy rain has also been reported in Dadar, Lalbaug and Parel. In Navi Mumbai, Nerul, Sanpada, Kopar Khairane, Vashi, Belapur and Kharghar are witnessing heavy showers. Mumbai Rain, Mumbai Heavy Rain, Mumbai Monsoon, Heavy Rainfall Mumbai, Mumbai Weather, Mankhurd Rain, Kurla Rain, Bandra Rain, Santacruz Rain, Andheri Rain, Dadar Rain, Lalbaug Rain, Parel Rain, Navi Mumbai Rain, Nerul Rain, Vashi Rain, Kharghar Rain watch full video1
- चाकण MIDC संकटात..! 20 कंपन्यांच्या स्थलांतराची शक्यता; आमदार बाबाजी काळे मुख्यमंत्र्यांना भेटणार..! चाकण, पुणे : चाकण MIDC मधील तब्बल २० कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, उद्योग क्षेत्रालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार बाबाजी काळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. चाकण MIDC मधील कंपन्यांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि उद्योगपूरक वातावरण मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ठोस उपाययोजनांची मागणी करणार असल्याचं आमदार काळे यांनी सांगितलं... : बाबाजी काळे - आमदार #चाकणMIDC #चाकण #पुणे #MIDC #उद्योग #कंपन्यांचेस्थलांतर #रोजगार #कामगार #उद्योगक्षेत्र #बाबाजीकाळे #मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस #महाराष्ट्र #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज #TheNayakNews1
- राष्ट्रीय संत आनंद ऋषी महाराज यांची आलेगाव पागा येथील जैन समाजाने भैरवनाथ विद्यालय येथे साजरी केली *राष्ट्रसंत आनंद ऋषी यांच्या जयंतीनिमित्त भैरवनाथ विद्यालयात आनंद चालिसा पठण* श्री भैरवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे .राष्ट्रसंत आनंद ऋषी यांच्या 126 व्या जयंतीनिमित्ताने आनंद चालिसा पठण करण्यात आले.न्हावरे व आलेगाव पागा येथील आनंद महिला मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आनंद चालिसा, गुरुवंदना,आनंद आरती इ.आध्यात्मिक व आनंद ऋषी यांच्या सत्य,अहिंसा व आदर हि शिकवण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या उद्देशाने मूल्यशिक्षणातंर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उद्योजक हेमंत दरडा यांनी आनंद ऋषी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत वयाच्या तेराव्या वर्षी जैन दिक्षा स्विकारून समाज्याच्या कल्याणासाठी योगदान दिले असे यावेळी सांगितले. सौ.हर्षा दुगड यांनी आनंद महिला मंडळ राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती सांगीतली तर प्राचार्य तुकाराम बेनके यांनी विद्यार्थ्यांना संतांच्या कार्यांची महती पटवून देत विद्यार्थ्यांनी संतांच्या त्यागाची व विचारांची शिकवण आत्मसात केली पाहिजे असे विचार यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अर्पिता दरडा ,रचना बोथरा ,प्रीती बोथरा वंदना छाजेड, सुवर्णा बोथरा ,तेजस्वनी बोथरा,मंगल दरडा,सोनाली दरडा,रेशमा गेलोत इ.महिला मंडळाने सहभाग घेतला होता. तसेच मा.सरपंच सुभाष भोसले,अजित वि.का.संस्थेचे चेअरमन जोगा जांभळकर,मा.पोलीस पाटील ज्ञानेश्वर वेताळ,शिक्षण संस्थेचे संचालक पोपटकाका वाघचौरे,संचालक पांडुरंग वेताळ,प्रशांत बोथरा,चेतन बोथरा, दिपक छाजेड,आशिष दरडा,सुभाष दिवटे,शिवसेनेचे नेते बाळकृष्ण वाघचौरे,राजेंद्र गायकवाड, बबन कुसेकर, इत्यादी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी तर आभार तेजस्वनी बोथरा यांनी मानले.3
- गंगाधाम चौकात ट्राफिक पोलिस गायब; पावतीसाठी मात्र कर्मचारी तैनात? पुणे : गंगाधाम चौकात वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका असताना पहिल्या छायाचित्रात चौकात ट्राफिक पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून येते. मात्र, चौकाच्या पुढे मोक्याच्या ठिकाणी वाहनचालकांवर कारवाई करून पावती देण्यासाठी तीन महिला वाहतूक कर्मचारी तैनात असल्याचे दुसऱ्या छायाचित्रात दिसत आहे. गंगाधाम चौक हा वर्दळीचा परिसर असून येथे वारंवार अपघात होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. अशा परिस्थितीत अपघातप्रवण चौकात वाहतूक नियंत्रणासाठी अधिकारी-कर्मचारी का दिसत नाहीत आणि कारवाईसाठी पुढील ठिकाणीच कर्मचारी का तैनात आहेत? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्थेबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस थांबला आहे कारण जनुन घ्या. आजच्या ताज्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस थांबला आहे कारण जनुन घ्या. आजच्या ताज्या बातम्या संपूर्ण व्हिडिओ पहा.1
- चिखलीत ४ वर्षांच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला,काळजाचा ठोका चुकवणारे CCTV फुटेज समोर! पिंपरी चिंचवडमधील हादरवून टाकणारी घटना म्हेत्रे वस्ती परिसरात चिमुकली घराबाहेर खेळत असताना यावेळी या चार वर्षीय चिमुकलीवर अचानक दोन भटक्या कुत्र्यांनी हल्ला काही कळायच्या आतच चिमुकलीला जमिनीवर पाडलं आणि बघता बघता 7 ते 8 कुत्र्यांनी चहुबाजुंनी तिच्यावर हल्ला चढवला... चिमुकलीचे लचके तोडले.. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय... या भीषण हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झालीय... तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून महापालिकेनं या हिंसक आणि मोकाट भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.1