logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चाकण MIDC संकटात..! 20 कंपन्यांच्या स्थलांतराची शक्यता; आमदार बाबाजी काळे मुख्यमंत्र्यांना भेटणार..! चाकण, पुणे : चाकण MIDC मधील तब्बल २० कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, उद्योग क्षेत्रालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार बाबाजी काळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. चाकण MIDC मधील कंपन्यांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि उद्योगपूरक वातावरण मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ठोस उपाययोजनांची मागणी करणार असल्याचं आमदार काळे यांनी सांगितलं... : बाबाजी काळे - आमदार #चाकणMIDC #चाकण #पुणे #MIDC #उद्योग #कंपन्यांचेस्थलांतर #रोजगार #कामगार #उद्योगक्षेत्र #बाबाजीकाळे #मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस #महाराष्ट्र #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज #TheNayakNews

5 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
5 hrs ago

चाकण MIDC संकटात..! 20 कंपन्यांच्या स्थलांतराची शक्यता; आमदार बाबाजी काळे मुख्यमंत्र्यांना भेटणार..! चाकण, पुणे : चाकण MIDC मधील तब्बल २० कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, उद्योग क्षेत्रालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार बाबाजी काळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. चाकण MIDC मधील कंपन्यांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि उद्योगपूरक वातावरण मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ठोस उपाययोजनांची मागणी करणार असल्याचं आमदार काळे यांनी सांगितलं... : बाबाजी काळे - आमदार #चाकणMIDC #चाकण #पुणे #MIDC #उद्योग #कंपन्यांचेस्थलांतर #रोजगार #कामगार #उद्योगक्षेत्र #बाबाजीकाळे #मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस #महाराष्ट्र #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज #TheNayakNews

More news from Pune and nearby areas
  • स्वतंत्रता दिवस पर शहीदों को नमन: वीर सपूतों के बलिदान से मिली आजादी को संजोने का संकल्प भारत के स्वतंत्रता दिवस के अवसर पर देश उन महान वीर शहीदों और स्वतंत्रता सेनानियों को श्रद्धापूर्वक याद करता है, जिन्होंने मातृभूमि की आजादी के लिए अपना सर्वस्व न्योछावर कर दिया। चंद्रशेखर आजाद, शहीद भगत सिंह, नेताजी सुभाष चंद्र बोस, मंगल पांडे, रानी लक्ष्मीबाई सहित असंख्य वीर-वीरांगनाओं के त्याग, साहस और बलिदान के कारण आज हम स्वतंत्र भारत में सांस ले रहे हैं। इन महान क्रांतिकारियों ने अंग्रेजी शासन के विरुद्ध संघर्ष करते हुए देश की स्वतंत्रता के लिए अपने प्राणों की आहुति दी। उनका जीवन आज भी प्रत्येक भारतीय के लिए प्रेरणा का स्रोत है। स्वतंत्रता दिवस केवल उत्सव मनाने का दिन नहीं, बल्कि उन शहीदों को याद करने और उनके आदर्शों पर चलने का संकल्प लेने का अवसर है। क्रांतिकारी भावना को व्यक्त करने वाली प्रसिद्ध पंक्तियां आज भी देशवासियों के दिलों में जोश भर देती हैं— “सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ुए-क़ातिल में है।” वतन की आजादी के लिए बलिदान देने वाले वीरों की स्मृति सदैव अमर रहेगी। स्वतंत्रता दिवस हमें यह संदेश देता है कि देश की एकता, अखंडता, लोकतंत्र और संविधान की रक्षा करना प्रत्येक नागरिक का कर्तव्य है। हमें शहीदों के सपनों का भारत बनाने के लिए ईमानदारी, भाईचारे, समानता और राष्ट्रप्रेम की भावना के साथ आगे बढ़ना चाहिए। “शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा।” आइए, स्वतंत्रता दिवस पर हम सभी वीर शहीदों को शत-शत नमन करते हुए देश की प्रगति, शांति और एकता के लिए अपना योगदान देने का संकल्प लें। जय हिंद! 🇮🇳 वंदे मातरम्! मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन रिपोर्टर — सूर्य प्रकाश पाण्डेय
    1
    स्वतंत्रता दिवस पर शहीदों को नमन: वीर सपूतों के बलिदान से मिली आजादी को संजोने का संकल्प
भारत के स्वतंत्रता दिवस के अवसर पर देश उन महान वीर शहीदों और स्वतंत्रता सेनानियों को श्रद्धापूर्वक याद करता है, जिन्होंने मातृभूमि की आजादी के लिए अपना सर्वस्व न्योछावर कर दिया। चंद्रशेखर आजाद, शहीद भगत सिंह, नेताजी सुभाष चंद्र बोस, मंगल पांडे, रानी लक्ष्मीबाई सहित असंख्य वीर-वीरांगनाओं के त्याग, साहस और बलिदान के कारण आज हम स्वतंत्र भारत में सांस ले रहे हैं।
इन महान क्रांतिकारियों ने अंग्रेजी शासन के विरुद्ध संघर्ष करते हुए देश की स्वतंत्रता के लिए अपने प्राणों की आहुति दी। उनका जीवन आज भी प्रत्येक भारतीय के लिए प्रेरणा का स्रोत है। स्वतंत्रता दिवस केवल उत्सव मनाने का दिन नहीं, बल्कि उन शहीदों को याद करने और उनके आदर्शों पर चलने का संकल्प लेने का अवसर है।
क्रांतिकारी भावना को व्यक्त करने वाली प्रसिद्ध पंक्तियां आज भी देशवासियों के दिलों में जोश भर देती हैं—
“सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है ज़ोर कितना बाज़ुए-क़ातिल में है।”
वतन की आजादी के लिए बलिदान देने वाले वीरों की स्मृति सदैव अमर रहेगी। स्वतंत्रता दिवस हमें यह संदेश देता है कि देश की एकता, अखंडता, लोकतंत्र और संविधान की रक्षा करना प्रत्येक नागरिक का कर्तव्य है। हमें शहीदों के सपनों का भारत बनाने के लिए ईमानदारी, भाईचारे, समानता और राष्ट्रप्रेम की भावना के साथ आगे बढ़ना चाहिए।
“शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले,
वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा।”
आइए, स्वतंत्रता दिवस पर हम सभी वीर शहीदों को शत-शत नमन करते हुए देश की प्रगति, शांति और एकता के लिए अपना योगदान देने का संकल्प लें।
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्!
मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन
रिपोर्टर — सूर्य प्रकाश पाण्डेय
    user_सूर्य प्रकाश पाण्डेय
    सूर्य प्रकाश पाण्डेय
    Voice of people Pimpri Chanchwad, Pune•
    5 hrs ago
  • "ही क्रांती भारत विरोधी शक्तींना भारत छोडो म्हणण्याची क्रांती आहे..!"
    1
    "ही क्रांती भारत विरोधी शक्तींना भारत छोडो म्हणण्याची क्रांती आहे..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • दुसऱ्याची संपत्ती ज्यावेळेस एखादी व्यक्ती दुसऱ्याला उघडून संपत्ती कमवते निश्चितच त्याच्या अंत्ययात्राच आपण गेलं पाहिजे दुसऱ्याची संपत्ती ज्यावेळेस एखादी व्यक्ती दुसऱ्याला उघडून संपत्ती कमवते निश्चितच त्याच्या अंत्ययात्राच आपण गेलं पाहिजे
    1
    दुसऱ्याची संपत्ती 
ज्यावेळेस एखादी व्यक्ती दुसऱ्याला उघडून संपत्ती कमवते निश्चितच त्याच्या अंत्ययात्राच आपण गेलं पाहिजे

दुसऱ्याची संपत्ती 
ज्यावेळेस एखादी व्यक्ती दुसऱ्याला उघडून संपत्ती कमवते निश्चितच त्याच्या अंत्ययात्राच आपण गेलं पाहिजे
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    खेड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न. लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न लोणंद शहरातील संत सावता महाराज मंदिरामध्ये मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प चेतन महाराज माथेफोड यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले याप्रसंगी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ प्रगतशील बागातदार आधी महिला पुरुष उपस्थित होते.
    1
    लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न.
लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न
लोणंद शहरातील संत सावता महाराज मंदिरामध्ये मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प चेतन महाराज माथेफोड यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले याप्रसंगी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ प्रगतशील बागातदार आधी महिला पुरुष उपस्थित होते.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आज दुपारच्या ताज्या बातम्या शुरू न्यूज अॅपवरून 11 august 2026 आज दुपारच्या ताज्या बातम्या शुरू न्यूज अॅपवरून . संपूर्ण व्हिडिओ पहा
    1
    आज दुपारच्या ताज्या बातम्या शुरू न्यूज अॅपवरून 11 august 2026
आज दुपारच्या ताज्या बातम्या शुरू न्यूज अॅपवरून .
संपूर्ण व्हिडिओ पहा
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    49 min ago
  • इंद्रायणीच्या काठी भक्तीचा जागर; कामिका एकादशीनिमित्त महाआरती... आळंदी, पुणे : कामिका एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी नदीच्या काठावर भक्तिमय वातावरणात महाआरती करण्यात आली.आळंदी नगरपरिषद आणि देवस्थानच्या वतीने आयोजित या महाआरतीला वारकरी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंद्रायणी नदीच्या पावित्र्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नदी स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात आणि आरतीच्या गजरात इंद्रायणीचा काठ भक्तीमय झाला होता... #आळंदी #इंद्रायणी #महाआरती #कामिकाएकादशी #ज्ञानेश्वरमाऊली #ज्ञानोबातुकाराम #वारकरी #आळंदीवारी #इंद्रायणीघाट #भक्तिमयवातावरण #पुणे #पुणेन्यूज #महाराष्ट्रन्यूज #वारी #नदीसंवर्धन #नदीस्वच्छता #TheNayakNews
    1
    इंद्रायणीच्या काठी भक्तीचा जागर; कामिका एकादशीनिमित्त महाआरती...
आळंदी, पुणे :
कामिका एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी नदीच्या काठावर भक्तिमय वातावरणात महाआरती करण्यात आली.आळंदी नगरपरिषद आणि देवस्थानच्या वतीने आयोजित या महाआरतीला वारकरी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंद्रायणी नदीच्या पावित्र्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नदी स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात आणि आरतीच्या गजरात इंद्रायणीचा काठ भक्तीमय झाला होता...
#आळंदी #इंद्रायणी #महाआरती #कामिकाएकादशी #ज्ञानेश्वरमाऊली #ज्ञानोबातुकाराम #वारकरी #आळंदीवारी #इंद्रायणीघाट #भक्तिमयवातावरण #पुणे #पुणेन्यूज #महाराष्ट्रन्यूज #वारी #नदीसंवर्धन #नदीस्वच्छता #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • शहीद खुदीराम बोस यांना शतशः नमन; देशासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण पुणे : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या धैर्याने आणि देशभक्तीने अमिट ठसा उमटविणारे महान क्रांतिकारक शहीद खुदीराम बोस यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना शतशः नमन आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. खुदीराम बोस यांनी अत्यंत तरुण वयातच देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्षाचा मार्ग स्वीकारला. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दाखविलेली निर्भयता, त्याग आणि देशप्रेम आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवी ऊर्जा मिळाली. शहीद खुदीराम बोस यांच्या जीवनातून देशप्रेम, धैर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या महान बलिदानाचे स्मरण प्रत्येक भारतीयाने सदैव ठेवावे. शहीद खुदीराम बोस अमर राहोत! भारत माता की जय! — सूर्य प्रकाश पाण्डेय रिपोर्टर, मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन
    1
    शहीद खुदीराम बोस यांना शतशः नमन; देशासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण
पुणे : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या धैर्याने आणि देशभक्तीने अमिट ठसा उमटविणारे महान क्रांतिकारक शहीद खुदीराम बोस यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना शतशः नमन आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
खुदीराम बोस यांनी अत्यंत तरुण वयातच देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्षाचा मार्ग स्वीकारला. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दाखविलेली निर्भयता, त्याग आणि देशप्रेम आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवी ऊर्जा मिळाली.
शहीद खुदीराम बोस यांच्या जीवनातून देशप्रेम, धैर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या महान बलिदानाचे स्मरण प्रत्येक भारतीयाने सदैव ठेवावे.
शहीद खुदीराम बोस अमर राहोत!
भारत माता की जय!
— सूर्य प्रकाश पाण्डेय
रिपोर्टर, मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन
    user_सूर्य प्रकाश पाण्डेय
    सूर्य प्रकाश पाण्डेय
    Voice of people Pimpri Chanchwad, Pune•
    13 hrs ago
  • पिंपरी चिंचवडमध्ये चिमुरडीवर कुत्र्यांचा हल्ला; CCTV दृश्यं हादरवणारी..! पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या म्हेत्रे वस्तीमध्ये चार वर्षीय चिमुरडीवर सात भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी घराबाहेर खेळण्यासाठी आलेल्या चिमुरडीला कुत्र्यांच्या टोळीने घेरलं. दोन कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केल्यानंतर इतर कुत्रेही तिच्या अंगावर धावून आले. मात्र, नागरिकांनी तातडीने धाव घेतल्याने तिचा जीव बचावला. हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे... #पिंपरीचिंचवड #कुत्र्यांचाहल्ला #चिमुरडीवरहल्ला #भटक्याकुत्र्यांचा_बंदोबस्त #CCTVफुटेज #DogAttack #PimpriChinchwad #StrayDogs #BreakingNews #MaharashtraNews #PuneNews #TheNayakNews
    1
    पिंपरी चिंचवडमध्ये चिमुरडीवर कुत्र्यांचा हल्ला; CCTV दृश्यं हादरवणारी..!
पिंपरी चिंचवड :
पिंपरी चिंचवडच्या म्हेत्रे वस्तीमध्ये चार वर्षीय चिमुरडीवर सात भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी घराबाहेर खेळण्यासाठी आलेल्या चिमुरडीला कुत्र्यांच्या टोळीने घेरलं. दोन कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केल्यानंतर इतर कुत्रेही तिच्या अंगावर धावून आले. मात्र, नागरिकांनी तातडीने धाव घेतल्याने तिचा जीव बचावला. हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे...
#पिंपरीचिंचवड #कुत्र्यांचाहल्ला #चिमुरडीवरहल्ला #भटक्याकुत्र्यांचा_बंदोबस्त #CCTVफुटेज #DogAttack #PimpriChinchwad #StrayDogs #BreakingNews #MaharashtraNews #PuneNews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.