logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न. लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न लोणंद शहरातील संत सावता महाराज मंदिरामध्ये मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प चेतन महाराज माथेफोड यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले याप्रसंगी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ प्रगतशील बागातदार आधी महिला पुरुष उपस्थित होते.

1 hr ago
user_Shoukat  Shaikh
Shoukat Shaikh
बारामती, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago

लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न. लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न लोणंद शहरातील संत सावता महाराज मंदिरामध्ये मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प चेतन महाराज माथेफोड यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले याप्रसंगी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ प्रगतशील बागातदार आधी महिला पुरुष उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न. लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न लोणंद शहरातील संत सावता महाराज मंदिरामध्ये मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प चेतन महाराज माथेफोड यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले याप्रसंगी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ प्रगतशील बागातदार आधी महिला पुरुष उपस्थित होते.
    1
    लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न.
लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न
लोणंद शहरातील संत सावता महाराज मंदिरामध्ये मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प चेतन महाराज माथेफोड यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले याप्रसंगी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ प्रगतशील बागातदार आधी महिला पुरुष उपस्थित होते.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • रथयात्रा विशेष : कर्जतच्या बसस्थानकातील पाळण्यांसाठी मोठी ऑफर
    1
    रथयात्रा विशेष : कर्जतच्या बसस्थानकातील पाळण्यांसाठी मोठी ऑफर
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ‘धाकटी पंढरी’ झाली कुस्तीमय!; सिकंदर शेखसह दिग्गज पैलवानांनी गाजवले मैदान
    1
    ‘धाकटी पंढरी’ झाली कुस्तीमय!; सिकंदर शेखसह दिग्गज पैलवानांनी गाजवले मैदान
    user_Rushikesh pawar
    Rushikesh pawar
    Local News Reporter कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • चाकण MIDC संकटात..! 20 कंपन्यांच्या स्थलांतराची शक्यता; आमदार बाबाजी काळे मुख्यमंत्र्यांना भेटणार..! चाकण, पुणे : चाकण MIDC मधील तब्बल २० कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, उद्योग क्षेत्रालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार बाबाजी काळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. चाकण MIDC मधील कंपन्यांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि उद्योगपूरक वातावरण मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ठोस उपाययोजनांची मागणी करणार असल्याचं आमदार काळे यांनी सांगितलं... : बाबाजी काळे - आमदार #चाकणMIDC #चाकण #पुणे #MIDC #उद्योग #कंपन्यांचेस्थलांतर #रोजगार #कामगार #उद्योगक्षेत्र #बाबाजीकाळे #मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस #महाराष्ट्र #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज #TheNayakNews
    1
    चाकण MIDC संकटात..! 20 कंपन्यांच्या स्थलांतराची शक्यता; आमदार बाबाजी काळे मुख्यमंत्र्यांना भेटणार..!
चाकण, पुणे :
चाकण MIDC मधील तब्बल २० कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, उद्योग क्षेत्रालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार बाबाजी काळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. चाकण MIDC मधील कंपन्यांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि उद्योगपूरक वातावरण मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ठोस उपाययोजनांची मागणी करणार असल्याचं आमदार काळे यांनी सांगितलं...
: बाबाजी काळे - आमदार
#चाकणMIDC #चाकण #पुणे #MIDC #उद्योग #कंपन्यांचेस्थलांतर #रोजगार #कामगार #उद्योगक्षेत्र #बाबाजीकाळे #मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस #महाराष्ट्र #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज
#TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नाशिकमध्ये भूकंपाचा नवा हॉटस्पॉट? बोरगावात घरांना मोठ्या भेगा | Nashik Earthquake नाशिकच्याय सुरगाणा तालुक्यातील हतगडपासून अवघ्या 3 किलोमीटरवर असलेलं बोरगाव आता भूकंपाचा नवा हॉटस्पॉट बनलाय... यापूर्वी दळवट हे भूकंपाचं प्रमख केंद्र होतं... हतगड-बोरगाव-सराडे अशी नव्यानं भूकंपाची मार्गिका ठरू पाहत असल्याची चर्चा आहे... घरांना भल्यामोठ्या तडा गेल्यात.. अधिकाऱ्यांनी बोरगावात जात घटनास्थळी पाहणीही केलीय... आणि स्थानिकांना दिलासा देण्याचंही काम केलंय... Borgaon in Surgana taluka of Nashik, located just 3 kilometres from Hatgad, is emerging as a new earthquake-sensitive zone after repeated tremors in the region. Earlier, Dalwat was considered a major epicentre. There is now discussion about a possible new seismic corridor stretching from Hatgad to Borgaon and Sarade. Large cracks have appeared in some houses, prompting officials to visit Borgaon and inspect the situation while reassuring local residents. Nashik Earthquake, Borgaon Earthquake, Surgana Earthquake, Hatgad Earthquake, Dalwat Earthquake, Nashik Seismic Zone, Earthquake Cracks, House Cracks, Nashik News, Earthquake Tremors Maharashtra, Borgaon News, Surgana News, Maharashtra Earthquake. watch full video
    1
    नाशिकमध्ये भूकंपाचा नवा हॉटस्पॉट? बोरगावात घरांना मोठ्या भेगा | Nashik Earthquake 

नाशिकच्याय सुरगाणा तालुक्यातील हतगडपासून अवघ्या 3 किलोमीटरवर असलेलं बोरगाव आता भूकंपाचा नवा हॉटस्पॉट बनलाय... यापूर्वी दळवट हे भूकंपाचं प्रमख केंद्र होतं... हतगड-बोरगाव-सराडे अशी नव्यानं भूकंपाची मार्गिका ठरू पाहत असल्याची चर्चा आहे... घरांना भल्यामोठ्या तडा गेल्यात..  अधिकाऱ्यांनी बोरगावात जात घटनास्थळी पाहणीही केलीय... आणि स्थानिकांना दिलासा देण्याचंही काम केलंय... 
Borgaon in Surgana taluka of Nashik, located just 3 kilometres from Hatgad, is emerging as a new earthquake-sensitive zone after repeated tremors in the region. Earlier, Dalwat was considered a major epicentre. There is now discussion about a possible new seismic corridor stretching from Hatgad to Borgaon and Sarade. Large cracks have appeared in some houses, prompting officials to visit Borgaon and inspect the situation while reassuring local residents.
Nashik Earthquake, Borgaon Earthquake, Surgana Earthquake, Hatgad Earthquake, Dalwat Earthquake, Nashik Seismic Zone, Earthquake Cracks, House Cracks, Nashik News, Earthquake Tremors Maharashtra, Borgaon News, Surgana News, Maharashtra Earthquake.
watch full video
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    1 hr ago
  • बारामती मध्ये पुन्हा विमान दुर्घटना; कोणतीही जीवित हानी नाही
    1
    बारामती मध्ये पुन्हा विमान दुर्घटना;  कोणतीही जीवित हानी नाही
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    55 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.