Shuru
Apke Nagar Ki App…
रथयात्रा विशेष : कर्जतच्या बसस्थानकातील पाळण्यांसाठी मोठी ऑफर
कर्जत लाईव्ह
रथयात्रा विशेष : कर्जतच्या बसस्थानकातील पाळण्यांसाठी मोठी ऑफर
More news from महाराष्ट्र and nearby areas
- रथयात्रा विशेष : कर्जतच्या बसस्थानकातील पाळण्यांसाठी मोठी ऑफर1
- ‘धाकटी पंढरी’ झाली कुस्तीमय!; सिकंदर शेखसह दिग्गज पैलवानांनी गाजवले मैदान1
- लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न. लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न लोणंद शहरातील संत सावता महाराज मंदिरामध्ये मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प चेतन महाराज माथेफोड यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले याप्रसंगी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ प्रगतशील बागातदार आधी महिला पुरुष उपस्थित होते.1
- धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालणार? ; नागरदेवळे ग्रामपंचायतीकडून तीन आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाच्या नोटिसा; प्रशासनाच्या कारवाईकडे अहिल्यानगरचे लक्ष अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर परिसरातील दर्गादायरा येथे शुक्रवारी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात संतापाची लाट उसळली असून हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असतानाच आता धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. धीरज परदेशी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपी असलेल्या मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद यांच्या नागरदेवळे येथील घरांवर ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित बांधकाम ग्रामपंचायत हद्दीतील जागेवर तसेच ओपन स्पेसवर अनधिकृतपणे करण्यात आल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या नोटिसांनंतर आरोपींच्या घरांवर प्रत्यक्ष कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. *नोटिसीत नेमकं काय?* नागरदेवळे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ५२ आणि ५३ अन्वये ही कारवाई केली आहे. संबंधित मालमत्तांमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आल्याचे नोटिसीत नमूद आहे. बांधकामाची परवानगी असल्यास तिची प्रत कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. तसेच ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक २३७४ व २५१७ संदर्भात अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याने हे बांधकाम तात्काळ काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असेही नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधितांना आपले म्हणणे आणि पुरावे सादर करण्याची संधी देण्यात आली असून, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. *आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी* धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींना काल रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने तीनही आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाला वेग येणार असून, हल्ल्यामागील नेमके कारण, सहभागी असलेले इतर आरोपी आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. *आमदारांच्या मागणीला प्रशासनाचा हिरवा कंदील?* धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर आरोपींच्या गावात बुलडोझर कारवाई करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्याने प्रशासनाने कारवाईच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.आता नोटीस बजावण्यापासून प्रत्यक्ष बुलडोझर कारवाईपर्यंत प्रशासन किती वेगाने पुढे जाते, याकडे अहिल्यानगरकरांचे लक्ष लागले आहे.1
- छात्रों की ज़बरदस्त फुर्ती और तालमेल देखें | #Students #primenews83 #Coordination #StudentSkills #breakingnews #hindinews #ViralVideo #AmazingVideo #TrendingVideo छात्रों की ज़बरदस्त फुर्ती और तालमेल देखें | #Students #primenews83 #Coordination #StudentSkills #breakingnews #hindinews #ViralVideo #AmazingVideo #TrendingVideo1
- धर्मेंद्र गेला आता बारी नरेंद्र आणि महाराष्ट्रातील देवेंद्रची थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांचा धर्मेंद्र गेला आता बारी नरेंद्र आणि महाराष्ट्रातील देवेंद्रची थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांचा1
- बारामती मध्ये पुन्हा विमान दुर्घटना; कोणतीही जीवित हानी नाही1