Shuru
Apke Nagar Ki App…
इंद्रायणीच्या काठी भक्तीचा जागर; कामिका एकादशीनिमित्त महाआरती... आळंदी, पुणे : कामिका एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी नदीच्या काठावर भक्तिमय वातावरणात महाआरती करण्यात आली.आळंदी नगरपरिषद आणि देवस्थानच्या वतीने आयोजित या महाआरतीला वारकरी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंद्रायणी नदीच्या पावित्र्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नदी स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात आणि आरतीच्या गजरात इंद्रायणीचा काठ भक्तीमय झाला होता... #आळंदी #इंद्रायणी #महाआरती #कामिकाएकादशी #ज्ञानेश्वरमाऊली #ज्ञानोबातुकाराम #वारकरी #आळंदीवारी #इंद्रायणीघाट #भक्तिमयवातावरण #पुणे #पुणेन्यूज #महाराष्ट्रन्यूज #वारी #नदीसंवर्धन #नदीस्वच्छता #TheNayakNews
Thenayak
इंद्रायणीच्या काठी भक्तीचा जागर; कामिका एकादशीनिमित्त महाआरती... आळंदी, पुणे : कामिका एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी नदीच्या काठावर भक्तिमय वातावरणात महाआरती करण्यात आली.आळंदी नगरपरिषद आणि देवस्थानच्या वतीने आयोजित या महाआरतीला वारकरी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंद्रायणी नदीच्या पावित्र्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नदी स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात आणि आरतीच्या गजरात इंद्रायणीचा काठ भक्तीमय झाला होता... #आळंदी #इंद्रायणी #महाआरती #कामिकाएकादशी #ज्ञानेश्वरमाऊली #ज्ञानोबातुकाराम #वारकरी #आळंदीवारी #इंद्रायणीघाट #भक्तिमयवातावरण #पुणे #पुणेन्यूज #महाराष्ट्रन्यूज #वारी #नदीसंवर्धन #नदीस्वच्छता #TheNayakNews
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कोलंबिया हादरलं! शक्तिशाली भूकंपाचा जोरदार धक्का1
- स्वतंत्रता दिवस पर शहीदों को नमन: वीर सपूतों के बलिदान से मिली आजादी को संजोने का संकल्प भारत के स्वतंत्रता दिवस के अवसर पर देश उन महान वीर शहीदों और स्वतंत्रता सेनानियों को श्रद्धापूर्वक याद करता है, जिन्होंने मातृभूमि की आजादी के लिए अपना सर्वस्व न्योछावर कर दिया। चंद्रशेखर आजाद, शहीद भगत सिंह, नेताजी सुभाष चंद्र बोस, मंगल पांडे, रानी लक्ष्मीबाई सहित असंख्य वीर-वीरांगनाओं के त्याग, साहस और बलिदान के कारण आज हम स्वतंत्र भारत में सांस ले रहे हैं। इन महान क्रांतिकारियों ने अंग्रेजी शासन के विरुद्ध संघर्ष करते हुए देश की स्वतंत्रता के लिए अपने प्राणों की आहुति दी। उनका जीवन आज भी प्रत्येक भारतीय के लिए प्रेरणा का स्रोत है। स्वतंत्रता दिवस केवल उत्सव मनाने का दिन नहीं, बल्कि उन शहीदों को याद करने और उनके आदर्शों पर चलने का संकल्प लेने का अवसर है। क्रांतिकारी भावना को व्यक्त करने वाली प्रसिद्ध पंक्तियां आज भी देशवासियों के दिलों में जोश भर देती हैं— “सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ुए-क़ातिल में है।” वतन की आजादी के लिए बलिदान देने वाले वीरों की स्मृति सदैव अमर रहेगी। स्वतंत्रता दिवस हमें यह संदेश देता है कि देश की एकता, अखंडता, लोकतंत्र और संविधान की रक्षा करना प्रत्येक नागरिक का कर्तव्य है। हमें शहीदों के सपनों का भारत बनाने के लिए ईमानदारी, भाईचारे, समानता और राष्ट्रप्रेम की भावना के साथ आगे बढ़ना चाहिए। “शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा।” आइए, स्वतंत्रता दिवस पर हम सभी वीर शहीदों को शत-शत नमन करते हुए देश की प्रगति, शांति और एकता के लिए अपना योगदान देने का संकल्प लें। जय हिंद! 🇮🇳 वंदे मातरम्! मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन रिपोर्टर — सूर्य प्रकाश पाण्डेय1
- "ही क्रांती भारत विरोधी शक्तींना भारत छोडो म्हणण्याची क्रांती आहे..!"1
- दुसऱ्याची संपत्ती ज्यावेळेस एखादी व्यक्ती दुसऱ्याला उघडून संपत्ती कमवते निश्चितच त्याच्या अंत्ययात्राच आपण गेलं पाहिजे दुसऱ्याची संपत्ती ज्यावेळेस एखादी व्यक्ती दुसऱ्याला उघडून संपत्ती कमवते निश्चितच त्याच्या अंत्ययात्राच आपण गेलं पाहिजे1
- आज दुपारच्या ताज्या बातम्या शुरू न्यूज अॅपवरून 11 august 2026 आज दुपारच्या ताज्या बातम्या शुरू न्यूज अॅपवरून . संपूर्ण व्हिडिओ पहा1
- इंद्रायणीच्या काठी भक्तीचा जागर; कामिका एकादशीनिमित्त महाआरती... आळंदी, पुणे : कामिका एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी नदीच्या काठावर भक्तिमय वातावरणात महाआरती करण्यात आली.आळंदी नगरपरिषद आणि देवस्थानच्या वतीने आयोजित या महाआरतीला वारकरी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंद्रायणी नदीच्या पावित्र्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नदी स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात आणि आरतीच्या गजरात इंद्रायणीचा काठ भक्तीमय झाला होता... #आळंदी #इंद्रायणी #महाआरती #कामिकाएकादशी #ज्ञानेश्वरमाऊली #ज्ञानोबातुकाराम #वारकरी #आळंदीवारी #इंद्रायणीघाट #भक्तिमयवातावरण #पुणे #पुणेन्यूज #महाराष्ट्रन्यूज #वारी #नदीसंवर्धन #नदीस्वच्छता #TheNayakNews1
- पिंपरी चिंचवडमध्ये चिमुरडीवर कुत्र्यांचा हल्ला; CCTV दृश्यं हादरवणारी..! पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या म्हेत्रे वस्तीमध्ये चार वर्षीय चिमुरडीवर सात भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी घराबाहेर खेळण्यासाठी आलेल्या चिमुरडीला कुत्र्यांच्या टोळीने घेरलं. दोन कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केल्यानंतर इतर कुत्रेही तिच्या अंगावर धावून आले. मात्र, नागरिकांनी तातडीने धाव घेतल्याने तिचा जीव बचावला. हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे... #पिंपरीचिंचवड #कुत्र्यांचाहल्ला #चिमुरडीवरहल्ला #भटक्याकुत्र्यांचा_बंदोबस्त #CCTVफुटेज #DogAttack #PimpriChinchwad #StrayDogs #BreakingNews #MaharashtraNews #PuneNews #TheNayakNews1