logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चिखलीत ४ वर्षांच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला,काळजाचा ठोका चुकवणारे CCTV फुटेज समोर! पिंपरी चिंचवडमधील हादरवून टाकणारी घटना म्हेत्रे वस्ती परिसरात चिमुकली घराबाहेर खेळत असताना यावेळी या चार वर्षीय चिमुकलीवर अचानक दोन भटक्या कुत्र्यांनी हल्ला काही कळायच्या आतच चिमुकलीला जमिनीवर पाडलं आणि बघता बघता 7 ते 8 कुत्र्यांनी चहुबाजुंनी तिच्यावर हल्ला चढवला... चिमुकलीचे लचके तोडले.. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय... या भीषण हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झालीय... तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून महापालिकेनं या हिंसक आणि मोकाट भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

2 hrs ago
user_NIRBHAY PATRAKAR
NIRBHAY PATRAKAR
Media house हवेली, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago

चिखलीत ४ वर्षांच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला,काळजाचा ठोका चुकवणारे CCTV फुटेज समोर! पिंपरी चिंचवडमधील हादरवून टाकणारी घटना म्हेत्रे वस्ती परिसरात चिमुकली घराबाहेर खेळत असताना यावेळी या चार वर्षीय चिमुकलीवर अचानक दोन भटक्या कुत्र्यांनी हल्ला काही कळायच्या आतच चिमुकलीला जमिनीवर पाडलं आणि बघता बघता 7 ते 8 कुत्र्यांनी चहुबाजुंनी तिच्यावर हल्ला चढवला... चिमुकलीचे लचके तोडले.. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय... या भीषण हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झालीय... तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून महापालिकेनं या हिंसक आणि मोकाट भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गंगाधाम चौकात ट्राफिक पोलिस गायब; पावतीसाठी मात्र कर्मचारी तैनात? पुणे : गंगाधाम चौकात वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका असताना पहिल्या छायाचित्रात चौकात ट्राफिक पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून येते. मात्र, चौकाच्या पुढे मोक्याच्या ठिकाणी वाहनचालकांवर कारवाई करून पावती देण्यासाठी तीन महिला वाहतूक कर्मचारी तैनात असल्याचे दुसऱ्या छायाचित्रात दिसत आहे. गंगाधाम चौक हा वर्दळीचा परिसर असून येथे वारंवार अपघात होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. अशा परिस्थितीत अपघातप्रवण चौकात वाहतूक नियंत्रणासाठी अधिकारी-कर्मचारी का दिसत नाहीत आणि कारवाईसाठी पुढील ठिकाणीच कर्मचारी का तैनात आहेत? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्थेबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
    1
    गंगाधाम चौकात ट्राफिक पोलिस गायब; पावतीसाठी मात्र कर्मचारी तैनात?
पुणे : गंगाधाम चौकात वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका असताना पहिल्या छायाचित्रात चौकात ट्राफिक पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून येते. मात्र, चौकाच्या पुढे मोक्याच्या ठिकाणी वाहनचालकांवर कारवाई करून पावती देण्यासाठी तीन महिला वाहतूक कर्मचारी तैनात असल्याचे दुसऱ्या छायाचित्रात दिसत आहे.
गंगाधाम चौक हा वर्दळीचा परिसर असून येथे वारंवार अपघात होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. अशा परिस्थितीत अपघातप्रवण चौकात वाहतूक नियंत्रणासाठी अधिकारी-कर्मचारी का दिसत नाहीत आणि कारवाईसाठी पुढील ठिकाणीच कर्मचारी का तैनात आहेत? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्थेबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर सत्ता काय कामाची..? अतुल बेनकेंचा स्वपक्षाला घरचा आहेर... जुन्नर पुणे : जुन्नर तालुक्यात रेल्वे झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत माजी आमदार अतुल बेनके यांनी सरकारवरच निशाणा साधला. सत्तेत असूनही सरकार लोकप्रतिनिधींच्या मागण्या ऐकत नसेल, तर ही सत्ता काय कामाची? असा थेट सवाल त्यांनी केला.जुन्नरच्या रेल्वेसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकजुटीने पाठपुरावा करण्याचे आवाहनही बेनके यांनी केले... : अतुल बेनकें - माजी आमदार जुन्नर #AtulBenke #अतुलबेनके #जुन्नर #जुन्नररेल्वे #रेल्वेमार्ग #पुणेरेल्वे #JunnarRailway #PuneNews #JunnarNews #MaharashtraNews #RailwayDemand #रेल्वेचीमागणी #घरचाआहेर #सरकारला_सवाल #TheNayakNews
    1
    सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर सत्ता काय कामाची..? अतुल बेनकेंचा स्वपक्षाला घरचा आहेर...
जुन्नर पुणे :
जुन्नर तालुक्यात रेल्वे झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत माजी आमदार अतुल बेनके यांनी सरकारवरच निशाणा साधला.
सत्तेत असूनही सरकार लोकप्रतिनिधींच्या मागण्या ऐकत नसेल, तर ही सत्ता काय कामाची? असा थेट सवाल त्यांनी केला.जुन्नरच्या रेल्वेसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकजुटीने पाठपुरावा करण्याचे आवाहनही बेनके यांनी केले...
: अतुल बेनकें - माजी आमदार जुन्नर 
#AtulBenke #अतुलबेनके #जुन्नर #जुन्नररेल्वे #रेल्वेमार्ग #पुणेरेल्वे #JunnarRailway #PuneNews #JunnarNews #MaharashtraNews #RailwayDemand #रेल्वेचीमागणी #घरचाआहेर #सरकारला_सवाल #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • आखाडात गावरान कोंबड्यांना मोठी मागणी; भावही वाढले! गावरान कोंबडीला मोठी मागणी वाढली असून, बाजारात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मागणी वाढल्याने गावरान कोंबड्यांच्या दरातही चांगली वाढ झाली आहे. ग्रामीण भागासह शहरातील खवय्यांकडून गावरान कोंबडीला विशेष पसंती मिळत आहे.
    1
    आखाडात गावरान कोंबड्यांना मोठी मागणी; भावही वाढले!

 गावरान कोंबडीला मोठी मागणी वाढली असून, बाजारात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मागणी वाढल्याने गावरान कोंबड्यांच्या दरातही चांगली वाढ झाली आहे. ग्रामीण भागासह शहरातील खवय्यांकडून गावरान कोंबडीला विशेष पसंती मिळत आहे.
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • 🕉️ श्रावण मास के दूसरे सोमवार एवं प्रदोष व्रत पर विशेष समाचार 🕉️ श्रावण मास के दूसरे सोमवार और प्रदोष व्रत के पावन अवसर पर शिवभक्तों में उत्साह, मंदिरों में गूंजा हर-हर महादेव पुणे। पवित्र श्रावण मास के दूसरे सोमवार एवं प्रदोष व्रत के शुभ अवसर पर देशभर में भगवान भोलेनाथ के भक्तों में विशेष उत्साह और श्रद्धा का वातावरण देखने को मिल रहा है। सुबह से ही शिव मंदिरों में श्रद्धालुओं की भीड़ उमड़ रही है। भक्तों द्वारा भगवान शिव का जलाभिषेक, दुग्धाभिषेक तथा बेलपत्र, पुष्प, धतूरा एवं फल अर्पित कर पूजा-अर्चना की जा रही है। धार्मिक मान्यताओं के अनुसार, श्रावण मास भगवान शिव को अत्यंत प्रिय माना जाता है। सोमवार के दिन भगवान शिव की आराधना करने तथा प्रदोष व्रत के अवसर पर श्रद्धापूर्वक पूजा करने से भक्त आध्यात्मिक शांति, सुख-समृद्धि और परिवार की मंगलकामना के लिए प्रार्थना करते हैं। इस पावन अवसर पर मंदिरों में “हर हर महादेव” और “ॐ नमः शिवाय” के जयघोष से वातावरण भक्तिमय हो गया है। श्रद्धालु भगवान शिव से समाज में शांति, सद्भाव, सुख-समृद्धि तथा सभी परिवारों के कल्याण की कामना कर रहे हैं। मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन के रिपोर्टर सूर्य प्रकाश पाण्डेय जी ने श्रावण मास के दूसरे सोमवार एवं प्रदोष व्रत की सभी भाई-बहनों को हार्दिक शुभकामनाएं देते हुए कहा कि भगवान भोलेनाथ की कृपा सभी पर बनी रहे और समाज में प्रेम, भाईचारा, मानवता एवं आपसी सद्भाव की भावना मजबूत हो। हर हर महादेव! 🕉️ ॐ नमः शिवाय! 🙏 — मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन रिपोर्टर: सूर्य प्रकाश पाण्डेय जी
    1
    🕉️ श्रावण मास के दूसरे सोमवार एवं प्रदोष व्रत पर विशेष समाचार 🕉️
श्रावण मास के दूसरे सोमवार और प्रदोष व्रत के पावन अवसर पर शिवभक्तों में उत्साह, मंदिरों में गूंजा हर-हर महादेव
पुणे। पवित्र श्रावण मास के दूसरे सोमवार एवं प्रदोष व्रत के शुभ अवसर पर देशभर में भगवान भोलेनाथ के भक्तों में विशेष उत्साह और श्रद्धा का वातावरण देखने को मिल रहा है। सुबह से ही शिव मंदिरों में श्रद्धालुओं की भीड़ उमड़ रही है। भक्तों द्वारा भगवान शिव का जलाभिषेक, दुग्धाभिषेक तथा बेलपत्र, पुष्प, धतूरा एवं फल अर्पित कर पूजा-अर्चना की जा रही है।
धार्मिक मान्यताओं के अनुसार, श्रावण मास भगवान शिव को अत्यंत प्रिय माना जाता है। सोमवार के दिन भगवान शिव की आराधना करने तथा प्रदोष व्रत के अवसर पर श्रद्धापूर्वक पूजा करने से भक्त आध्यात्मिक शांति, सुख-समृद्धि और परिवार की मंगलकामना के लिए प्रार्थना करते हैं।
इस पावन अवसर पर मंदिरों में “हर हर महादेव” और “ॐ नमः शिवाय” के जयघोष से वातावरण भक्तिमय हो गया है। श्रद्धालु भगवान शिव से समाज में शांति, सद्भाव, सुख-समृद्धि तथा सभी परिवारों के कल्याण की कामना कर रहे हैं।
मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन के रिपोर्टर सूर्य प्रकाश पाण्डेय जी ने श्रावण मास के दूसरे सोमवार एवं प्रदोष व्रत की सभी भाई-बहनों को हार्दिक शुभकामनाएं देते हुए कहा कि भगवान भोलेनाथ की कृपा सभी पर बनी रहे और समाज में प्रेम, भाईचारा, मानवता एवं आपसी सद्भाव की भावना मजबूत हो।
हर हर महादेव! 🕉️
ॐ नमः शिवाय! 🙏
— मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन
रिपोर्टर: सूर्य प्रकाश पाण्डेय जी
    user_सूर्य प्रकाश पाण्डेय
    सूर्य प्रकाश पाण्डेय
    Voice of people Pimpri Chanchwad, Pune•
    15 hrs ago
  • “दारू दुकान, हॉटेल, बारसह अवैध व्यवसायांना परवान्याची मागणी; कंटोन्मेंट बोर्डाविरोधात आंदोलन”
    1
    “दारू दुकान, हॉटेल, बारसह अवैध व्यवसायांना परवान्याची मागणी; कंटोन्मेंट बोर्डाविरोधात आंदोलन”
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • चिखलीत ४ वर्षांच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला,काळजाचा ठोका चुकवणारे CCTV फुटेज समोर! पिंपरी चिंचवडमधील हादरवून टाकणारी घटना म्हेत्रे वस्ती परिसरात चिमुकली घराबाहेर खेळत असताना यावेळी या चार वर्षीय चिमुकलीवर अचानक दोन भटक्या कुत्र्यांनी हल्ला काही कळायच्या आतच चिमुकलीला जमिनीवर पाडलं आणि बघता बघता 7 ते 8 कुत्र्यांनी चहुबाजुंनी तिच्यावर हल्ला चढवला... चिमुकलीचे लचके तोडले.. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय... या भीषण हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झालीय... तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून महापालिकेनं या हिंसक आणि मोकाट भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.
    1
    चिखलीत ४ वर्षांच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला,काळजाचा ठोका चुकवणारे CCTV फुटेज समोर!
पिंपरी चिंचवडमधील हादरवून टाकणारी घटना  म्हेत्रे वस्ती परिसरात चिमुकली घराबाहेर खेळत असताना यावेळी या चार वर्षीय चिमुकलीवर अचानक दोन भटक्या कुत्र्यांनी हल्ला काही कळायच्या आतच चिमुकलीला जमिनीवर पाडलं आणि बघता बघता 7 ते 8 कुत्र्यांनी चहुबाजुंनी तिच्यावर हल्ला चढवला... चिमुकलीचे लचके तोडले.. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय... या भीषण हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झालीय... तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून महापालिकेनं या हिंसक आणि मोकाट भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.
    user_NIRBHAY PATRAKAR
    NIRBHAY PATRAKAR
    Media house हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.