Shuru
Apke Nagar Ki App…
“दारू दुकान, हॉटेल, बारसह अवैध व्यवसायांना परवान्याची मागणी; कंटोन्मेंट बोर्डाविरोधात आंदोलन”
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
“दारू दुकान, हॉटेल, बारसह अवैध व्यवसायांना परवान्याची मागणी; कंटोन्मेंट बोर्डाविरोधात आंदोलन”
More news from Maharashtra and nearby areas
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेत असताना साप चावल्याने एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेत असताना साप चावल्याने एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाधर मरप्पा असं मृत पर्यटकाचं नाव असून ते हम्पीहून मित्रांसोबत आंबोलीत आले होते.सापदंशानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत होतं, मात्र धबधबा परिसरातील मोठ्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला वेळेत मार्ग मिळाला नाही. त्यामुळे उपचार मिळण्यास उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.1
- 🕉️ श्रावण मास के दूसरे सोमवार की हार्दिक शुभकामनाएं 🕉️ हर-हर महादेव के जयघोष से गूंजा वातावरण, भोलेनाथ की भक्ति में डूबे श्रद्धालु पिंपरी-चिंचवड़। पवित्र श्रावण मास के दूसरे सोमवार के शुभ अवसर पर देशभर के शिव भक्तों में विशेष उत्साह और श्रद्धा का वातावरण देखने को मिल रहा है। मंदिरों में भगवान भोलेनाथ के दर्शन, जलाभिषेक एवं पूजा-अर्चना के लिए श्रद्धालुओं की आस्था उमड़ रही है। हर-हर महादेव और बम-बम भोले के जयघोष से शिवालय भक्तिमय हो उठे हैं। श्रावण मास भगवान शिव को समर्पित पवित्र महीना माना जाता है। इस अवसर पर श्रद्धालु भगवान शिव की पूजा-अर्चना कर सुख, शांति, समृद्धि और परिवार की खुशहाली की प्रार्थना करते हैं। भक्तों का विश्वास है कि सच्ची श्रद्धा और भक्ति से भोलेनाथ अपने भक्तों पर सदैव कृपा बनाए रखते हैं। श्रावण मास के दूसरे सोमवार के पावन अवसर पर भगवान भोलेनाथ सभी भाई-बहनों के जीवन में सुख-शांति, स्वास्थ्य, समृद्धि और खुशहाली प्रदान करें। हर परिवार पर महादेव की कृपा बनी रहे और सभी के जीवन से दुख एवं परेशानियां दूर हों। 🔱 मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन की ओर से हार्दिक शुभकामनाएं 🔱 रिपोर्टर – सूर्य प्रकाश पाण्डेय मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन1
- "जे निवडून येतात त्यांना काहीच फरक पडत नाही.., रस्ता चांगला करा किंवा वाईट ठेवा...!"1
- *शिक्षण व्यवस्थेतील अनियमितते विरोधात जागर प्रतिष्ठान मैदानात..!* *१५ ऑगस्ट पासून आष्टी ता.परतूर येथे आमरण उपोषण..!* #जागर_प्रतिष्ठान 🚩 *शिक्षण व्यवस्थेतील अनियमितते विरोधात जागर प्रतिष्ठान मैदानात..!* *१५ ऑगस्ट पासून आष्टी ता.परतूर येथे आमरण उपोषण..!* #जागर_प्रतिष्ठान 🚩1
- पुणे नाशिक रेल्वेसाठी चक्काजाम; कोल्हेंवरील वैयक्तिक टीकेनं आंदोलनात तणाव..! चाकण पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गाने व्हावी, या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी अनिल सोनवणे यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. मात्र, सोनवणे यांनी वैयक्तिक टीका केल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलं. यावरून काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर वैयक्तिक टीका टाळत आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आलं.... #पुणेनाशिकरेल्वे #पुणेनाशिकरेल्वेप्रकल्प #चक्काजामआंदोलन #पुणेनाशिकरेल्वेआंदोलन #अमोलकोल्हे #रेल्वेआंदोलन #चाकण #पुणे #नाशिक #शेतकरीआंदोलन #सर्वपक्षीयआंदोलन #महाराष्ट्रराजकारण #BreakingNews #PuneNews #NashikNews #PuneNashikRailway #AmolKolhe #Chakan #MaharashtraNews #TheNayakNews1
- धर्मदाय सह्याद्री हॉस्पिटलचा दिलासादायक निर्णय; रुग्णाचे सर्व बिल माफ, रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश1
- जुनाच मार्ग हवा, अन्यथा लढा तीव्र करू’; पुणे-नाशिक रेल्वेवरून वळसे पाटील आक्रमक... मंचर पुणे : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प जुन्याच प्रस्तावित मार्गाने व्हावा, या मागणीसाठी उत्तर पुणे जिल्ह्यात आज चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रस्ता रोखत जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकार या रेल्वेचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी आणि राजकीय नेत्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला. या आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. ही रेल्वे केवळ प्रवाशांसाठी नसून, स्थानिक शेतमालाची वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यात मार्ग न बदलता जुनाच मार्ग कायम ठेवावा; अन्यथा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मागणी मान्य होईपर्यंत हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील, असा ठाम इशारा त्यांनी दिला... : दिलीप वळसे पाटील(माजी मंत्री) #पुणेनाशिकरेल्वे #पुणेनाशिकरेल्वेमार्ग #रेल्वेमार्ग #रेल्वेआंदोलन #रास्तारोको #सर्वपक्षीयआंदोलन #दिलीपवळसेपाटील #मंचर #चाकण #राजगुरुनगर #नारायणगाव #आळेफाटा #उत्तरपुणे #पुणेबातम्या #पुणेन्यूज #महाराष्ट्रन्यूज #BreakingNews #PuneNews #PuneNashikRailway #RailwayProtest #TheNayakNews1