राष्ट्रीय संत आनंद ऋषी महाराज यांची आलेगाव पागा येथील जैन समाजाने भैरवनाथ विद्यालय येथे साजरी केली *राष्ट्रसंत आनंद ऋषी यांच्या जयंतीनिमित्त भैरवनाथ विद्यालयात आनंद चालिसा पठण* श्री भैरवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे .राष्ट्रसंत आनंद ऋषी यांच्या 126 व्या जयंतीनिमित्ताने आनंद चालिसा पठण करण्यात आले.न्हावरे व आलेगाव पागा येथील आनंद महिला मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आनंद चालिसा, गुरुवंदना,आनंद आरती इ.आध्यात्मिक व आनंद ऋषी यांच्या सत्य,अहिंसा व आदर हि शिकवण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या उद्देशाने मूल्यशिक्षणातंर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उद्योजक हेमंत दरडा यांनी आनंद ऋषी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत वयाच्या तेराव्या वर्षी जैन दिक्षा स्विकारून समाज्याच्या कल्याणासाठी योगदान दिले असे यावेळी सांगितले. सौ.हर्षा दुगड यांनी आनंद महिला मंडळ राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती सांगीतली तर प्राचार्य तुकाराम बेनके यांनी विद्यार्थ्यांना संतांच्या कार्यांची महती पटवून देत विद्यार्थ्यांनी संतांच्या त्यागाची व विचारांची शिकवण आत्मसात केली पाहिजे असे विचार यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अर्पिता दरडा ,रचना बोथरा ,प्रीती बोथरा वंदना छाजेड, सुवर्णा बोथरा ,तेजस्वनी बोथरा,मंगल दरडा,सोनाली दरडा,रेशमा गेलोत इ.महिला मंडळाने सहभाग घेतला होता. तसेच मा.सरपंच सुभाष भोसले,अजित वि.का.संस्थेचे चेअरमन जोगा जांभळकर,मा.पोलीस पाटील ज्ञानेश्वर वेताळ,शिक्षण संस्थेचे संचालक पोपटकाका वाघचौरे,संचालक पांडुरंग वेताळ,प्रशांत बोथरा,चेतन बोथरा, दिपक छाजेड,आशिष दरडा,सुभाष दिवटे,शिवसेनेचे नेते बाळकृष्ण वाघचौरे,राजेंद्र गायकवाड, बबन कुसेकर, इत्यादी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी तर आभार तेजस्वनी बोथरा यांनी मानले.
राष्ट्रीय संत आनंद ऋषी महाराज यांची आलेगाव पागा येथील जैन समाजाने भैरवनाथ विद्यालय येथे साजरी केली *राष्ट्रसंत आनंद ऋषी यांच्या जयंतीनिमित्त भैरवनाथ विद्यालयात आनंद चालिसा पठण* श्री भैरवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे .राष्ट्रसंत आनंद ऋषी यांच्या 126 व्या जयंतीनिमित्ताने आनंद चालिसा पठण करण्यात आले.न्हावरे व आलेगाव पागा येथील आनंद महिला मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आनंद चालिसा, गुरुवंदना,आनंद आरती इ.आध्यात्मिक व आनंद ऋषी यांच्या सत्य,अहिंसा व आदर हि शिकवण
विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या उद्देशाने मूल्यशिक्षणातंर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उद्योजक हेमंत दरडा यांनी आनंद ऋषी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत वयाच्या तेराव्या वर्षी जैन दिक्षा स्विकारून समाज्याच्या कल्याणासाठी योगदान दिले असे यावेळी सांगितले. सौ.हर्षा दुगड यांनी आनंद महिला मंडळ राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती सांगीतली तर प्राचार्य तुकाराम बेनके यांनी विद्यार्थ्यांना संतांच्या कार्यांची महती पटवून देत विद्यार्थ्यांनी संतांच्या त्यागाची व विचारांची शिकवण आत्मसात केली पाहिजे असे विचार यावेळी
व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अर्पिता दरडा ,रचना बोथरा ,प्रीती बोथरा वंदना छाजेड, सुवर्णा बोथरा ,तेजस्वनी बोथरा,मंगल दरडा,सोनाली दरडा,रेशमा गेलोत इ.महिला मंडळाने सहभाग घेतला होता. तसेच मा.सरपंच सुभाष भोसले,अजित वि.का.संस्थेचे चेअरमन जोगा जांभळकर,मा.पोलीस पाटील ज्ञानेश्वर वेताळ,शिक्षण संस्थेचे संचालक पोपटकाका वाघचौरे,संचालक पांडुरंग वेताळ,प्रशांत बोथरा,चेतन बोथरा, दिपक छाजेड,आशिष दरडा,सुभाष दिवटे,शिवसेनेचे नेते बाळकृष्ण वाघचौरे,राजेंद्र गायकवाड, बबन कुसेकर, इत्यादी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी तर आभार तेजस्वनी बोथरा यांनी मानले.
- चाकण MIDC संकटात..! 20 कंपन्यांच्या स्थलांतराची शक्यता; आमदार बाबाजी काळे मुख्यमंत्र्यांना भेटणार..! चाकण, पुणे : चाकण MIDC मधील तब्बल २० कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, उद्योग क्षेत्रालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार बाबाजी काळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. चाकण MIDC मधील कंपन्यांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि उद्योगपूरक वातावरण मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ठोस उपाययोजनांची मागणी करणार असल्याचं आमदार काळे यांनी सांगितलं... : बाबाजी काळे - आमदार #चाकणMIDC #चाकण #पुणे #MIDC #उद्योग #कंपन्यांचेस्थलांतर #रोजगार #कामगार #उद्योगक्षेत्र #बाबाजीकाळे #मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस #महाराष्ट्र #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज #TheNayakNews1
- राष्ट्रीय संत आनंद ऋषी महाराज यांची आलेगाव पागा येथील जैन समाजाने भैरवनाथ विद्यालय येथे साजरी केली *राष्ट्रसंत आनंद ऋषी यांच्या जयंतीनिमित्त भैरवनाथ विद्यालयात आनंद चालिसा पठण* श्री भैरवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे .राष्ट्रसंत आनंद ऋषी यांच्या 126 व्या जयंतीनिमित्ताने आनंद चालिसा पठण करण्यात आले.न्हावरे व आलेगाव पागा येथील आनंद महिला मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आनंद चालिसा, गुरुवंदना,आनंद आरती इ.आध्यात्मिक व आनंद ऋषी यांच्या सत्य,अहिंसा व आदर हि शिकवण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या उद्देशाने मूल्यशिक्षणातंर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उद्योजक हेमंत दरडा यांनी आनंद ऋषी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत वयाच्या तेराव्या वर्षी जैन दिक्षा स्विकारून समाज्याच्या कल्याणासाठी योगदान दिले असे यावेळी सांगितले. सौ.हर्षा दुगड यांनी आनंद महिला मंडळ राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती सांगीतली तर प्राचार्य तुकाराम बेनके यांनी विद्यार्थ्यांना संतांच्या कार्यांची महती पटवून देत विद्यार्थ्यांनी संतांच्या त्यागाची व विचारांची शिकवण आत्मसात केली पाहिजे असे विचार यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अर्पिता दरडा ,रचना बोथरा ,प्रीती बोथरा वंदना छाजेड, सुवर्णा बोथरा ,तेजस्वनी बोथरा,मंगल दरडा,सोनाली दरडा,रेशमा गेलोत इ.महिला मंडळाने सहभाग घेतला होता. तसेच मा.सरपंच सुभाष भोसले,अजित वि.का.संस्थेचे चेअरमन जोगा जांभळकर,मा.पोलीस पाटील ज्ञानेश्वर वेताळ,शिक्षण संस्थेचे संचालक पोपटकाका वाघचौरे,संचालक पांडुरंग वेताळ,प्रशांत बोथरा,चेतन बोथरा, दिपक छाजेड,आशिष दरडा,सुभाष दिवटे,शिवसेनेचे नेते बाळकृष्ण वाघचौरे,राजेंद्र गायकवाड, बबन कुसेकर, इत्यादी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी तर आभार तेजस्वनी बोथरा यांनी मानले.3
- कोलंबिया हादरलं! शक्तिशाली भूकंपाचा जोरदार धक्का1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- सी जे पी ने वळवीला सरकारी शाळांच्या दुरावस्थेकडे मोर्चा सी जे पी प्रमुख अभिजित दीपके करणार हिंगोली (महाराष्ट्र ) येथील शाळेपासून सुरुवात स्वातंत्र्यदिनी हिंगोलीच्या सरपंच यांना देणार निवेदन शाळांची परस्थिती सुधारण्यासाठी देशभर सुरु करणार मोहीम1
- नाशिकमध्ये भूकंपाचा नवा हॉटस्पॉट? बोरगावात घरांना मोठ्या भेगा | Nashik Earthquake नाशिकच्याय सुरगाणा तालुक्यातील हतगडपासून अवघ्या 3 किलोमीटरवर असलेलं बोरगाव आता भूकंपाचा नवा हॉटस्पॉट बनलाय... यापूर्वी दळवट हे भूकंपाचं प्रमख केंद्र होतं... हतगड-बोरगाव-सराडे अशी नव्यानं भूकंपाची मार्गिका ठरू पाहत असल्याची चर्चा आहे... घरांना भल्यामोठ्या तडा गेल्यात.. अधिकाऱ्यांनी बोरगावात जात घटनास्थळी पाहणीही केलीय... आणि स्थानिकांना दिलासा देण्याचंही काम केलंय... Borgaon in Surgana taluka of Nashik, located just 3 kilometres from Hatgad, is emerging as a new earthquake-sensitive zone after repeated tremors in the region. Earlier, Dalwat was considered a major epicentre. There is now discussion about a possible new seismic corridor stretching from Hatgad to Borgaon and Sarade. Large cracks have appeared in some houses, prompting officials to visit Borgaon and inspect the situation while reassuring local residents. Nashik Earthquake, Borgaon Earthquake, Surgana Earthquake, Hatgad Earthquake, Dalwat Earthquake, Nashik Seismic Zone, Earthquake Cracks, House Cracks, Nashik News, Earthquake Tremors Maharashtra, Borgaon News, Surgana News, Maharashtra Earthquake. watch full video1
- आताची सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात | Manoj Jarange Patil आताची सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात | Manoj Jarange Patil watch full video1