माहूर तालुका –मच्छिंद्र पार्डी दासू नाईक तांडा येथील कर्जबाजारी महिला शेतकरी सुनिता परसराम राठोड (49) यांनी बँक व बचत गटांच्या वाढत्या तगाद्याला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनिता ताईंवर बँकेचे ₹1 लाख कर्ज तसेच बचत गटांचे कर्ज होते. सततचा तगादा व मानसिक ताण सहन न झाल्याने हा अत्यंत दुर्दैवी निर्णय त्यांनी घेतल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. 👉 या घटनेनंतर परिसरातून शासनाने सर्वप्रकारची कर्जवसुली तातडीने थांबवावी आणि पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏 कुटुंबीयांवर ओढवलेल्या या दु:खद प्रसंगात भावपूर्ण श्रद्धांजली… 💐 #माहूर #शेतकरी #महिला_शेतकरी #कर्जबाजारी #TalukaNews #NandedNews #FarmerSuicide #SocialIssue #NNLDigitalMedia #WeWantJustice https://www.instagram.com/reel/DSK-BIikl9i/?igsh=MWhkMDhxM25tZjh0eg==

- माहूर तालुका –मच्छिंद्र पार्डी दासू नाईक तांडा येथील कर्जबाजारी महिला शेतकरी सुनिता परसराम राठोड (49) यांनी बँक व बचत गटांच्या वाढत्या तगाद्याला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनिता ताईंवर बँकेचे ₹1 लाख कर्ज तसेच बचत गटांचे कर्ज होते. सततचा तगादा व मानसिक ताण सहन न झाल्याने हा अत्यंत दुर्दैवी निर्णय त्यांनी घेतल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. 👉 या घटनेनंतर परिसरातून शासनाने सर्वप्रकारची कर्जवसुली तातडीने थांबवावी आणि पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏 कुटुंबीयांवर ओढवलेल्या या दु:खद प्रसंगात भावपूर्ण श्रद्धांजली… 💐 #माहूर #शेतकरी #महिला_शेतकरी #कर्जबाजारी #TalukaNews #NandedNews #FarmerSuicide #SocialIssue #NNLDigitalMedia #WeWantJustice https://www.instagram.com/reel/DSK-BIikl9i/?igsh=MWhkMDhxM25tZjh0eg==1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- लाखो रुपयाची प्रॉपर्टी रस्त्यावर ठेवून धनगर समाज हा शांत रात्रभर झोपतो त्यालाच म्हणतात धनगर हा धनाचा आगर आहे1
- *देशाच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपले* *लातूरचे सूपुत्र,देशाचे माजी गृहमंत्री तथा पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधानामुळे* *देशाच्या जागतिक राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.-आमदार संभाजीपाटील निलंगेकर* https://youtube.com/shorts/XL4MPejhR3M?feature=share1
- लातूरचे सुपुत्र आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अंतिम दर्शनासाठी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते1
- Swabhiman1
- Gtv news marathi / यवतमाळमध्ये लाचखोर पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात https://youtu.be/b9tV3yUQXg0 # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.1
- बिबट्याचा फोटो बनावट हिमायतनगर : श्री परमेश्वर मंदिर कमानीजवळ बिबट्या फिरत असल्याचा एक फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन विभागाने तात्काळ तपासणी करून हा फोटो पूर्णपणे बनावट, फेक आणि AI जनरेटेड असल्याचे स्पष्ट केले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अमोल कदम यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली असता, हा फोटो कुत्र्याचा फोटो मॉर्फ करून बिबट्यासारखा बनवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. 👉 वन विभागाचे आवाहन : अशा फेक फोटो/व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये भीती पसरवणारे मेसेज फॉरवर्ड करू नयेत केवळ अधिकृत माहितीलाच विश्वास द्यावा वन विभागाच्या स्पष्टिकरणानंतर शहरातील परिस्थिती पुन्हा सामान्य झाली आहे. अफवा थांबवा, सुरक्षित राहा! 🙏 #हिमायतनगर #FakeNewsAlert #वनविभाग #बिबट्या #AIPhoto #FactCheck #SafetyFirst #NandedNews #NNLDigitalMedia https://www.instagram.com/reel/DSLA2zkEjDT/?igsh=MXNhYzY3bGZocjI5bw==1