logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भोसरीत पेंट कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाची धाव! इंद्रायणीनगर येथील गॅलेक्सी इंडस्ट्रीजमध्ये अचानक भीषण आग लागली. आगीचे लोळ उठताच परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशामक दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

1 day ago
user_विशेष तपास न्युज
विशेष तपास न्युज
पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
1 day ago

भोसरीत पेंट कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाची धाव! इंद्रायणीनगर येथील गॅलेक्सी इंडस्ट्रीजमध्ये अचानक भीषण आग लागली. आगीचे लोळ उठताच परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशामक दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

More news from Pune and nearby areas
  • लांडेवाडी भोसरी ब्रिज उड्डाणपूल याच्याबद्दल थोडीशी माहिती पिंपरी-चिंचवडमधील या उड्डाणपुलाच्या बांधकामाची सुरुवात 2009 च्या सुमारास झाली. सुरुवातीचा अंदाज ₹12 ते ₹15 कोटी होता; नंतर खर्च वाढून सुमारे ₹21.5 कोटी झाला. बांधकाम 2013 मध्ये पूर्ण झाले आणि जानेवारी 2014 मध्ये उद्घाटन झाल्याची नोंद आहे. सुरुवातीच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्ष खर्चात मोठी वाढ झाल्याचे या कागदपत्रातून दिसते.
    1
    लांडेवाडी भोसरी ब्रिज उड्डाणपूल याच्याबद्दल थोडीशी माहिती
पिंपरी-चिंचवडमधील या उड्डाणपुलाच्या बांधकामाची सुरुवात 2009 च्या सुमारास झाली. सुरुवातीचा अंदाज ₹12 ते ₹15 कोटी होता; नंतर खर्च वाढून सुमारे ₹21.5 कोटी झाला. बांधकाम 2013 मध्ये पूर्ण झाले आणि जानेवारी 2014 मध्ये उद्घाटन झाल्याची नोंद आहे. सुरुवातीच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्ष खर्चात मोठी वाढ झाल्याचे या कागदपत्रातून दिसते.
    user_Yuvraj Upade
    Yuvraj Upade
    Pimpri Chanchwad, Pune•
    1 hr ago
  • धक्कादायक! कांदिवलीत शौचालयाशेजारी हिरव्या पाण्यात मटार भिजवण्याचा प्रकार; अन्नाच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्न!
    1
    धक्कादायक! कांदिवलीत शौचालयाशेजारी हिरव्या पाण्यात मटार भिजवण्याचा प्रकार; अन्नाच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्न!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • "आपल्यावर नाराज आहेत.., मागे शिव्या देत असतील 100 जण... आपल्यासमोर आल्यावर..!"
    1
    "आपल्यावर नाराज आहेत.., मागे शिव्या देत असतील 100 जण... आपल्यासमोर आल्यावर..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    15 min ago
  • शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन सराईत चटक्यांना अटक करत १८,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
    1
    शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन सराईत चटक्यांना अटक करत १८,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी... लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारनं ओवाळणी दिलीय... लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय.... सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्यांच वितरण सुरु करण्यात आलंय... ladki bahin yojana, ladki bahin yojana latest news, mukhyamantri majhi ladki bahin yojana, ladki bahin 1500, ladki bahin installment, ladki bahin july installment, ladki bahin payment, ladki bahin money credited, maharashtra ladki bahin, ladki bahin scheme, ladki bahin yojana update, women scheme maharashtra, maharashtra government scheme, ladki bahin news, raksha bandhan, maharashtra news,
    1
    लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी... लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारनं ओवाळणी दिलीय... लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय.... सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्यांच वितरण सुरु करण्यात आलंय... 
ladki bahin yojana, ladki bahin yojana latest news, mukhyamantri majhi ladki bahin yojana, ladki bahin 1500, ladki bahin installment, ladki bahin july installment, ladki bahin payment, ladki bahin money credited, maharashtra ladki bahin, ladki bahin scheme, ladki bahin yojana update, women scheme maharashtra, maharashtra government scheme, ladki bahin news, raksha bandhan, maharashtra news,
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    4 hrs ago
  • अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..! मावळ, पुणे : अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २० बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे... : डॉक्टर रोहित काळे #Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews
    1
    अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..!
मावळ, पुणे : 
अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २०  बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे...
: डॉक्टर रोहित काळे
#Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पुण्यामध्ये सध्या तात्या विंचू गोरिला यांचे क्रेज पाहायला मिळत आहे
    1
    पुण्यामध्ये सध्या तात्या विंचू गोरिला यांचे क्रेज पाहायला मिळत आहे
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • गांधीनगर खराळवाडी पिंपरी पुणे 18 लोखंडे भवन यांचे शेजारी लाईट फांद्याच्या झाडांनी झाकून गेले आहे नमस्कार, मी युवराज उपाडे, सामाजिक कार्यकर्ता, गांधीनगर खराळवाडी. लोखंडे भवन यांच्या शेजारी असलेल्या या झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरील लाईट झाडांच्या फांद्यांमध्ये झाकला जात आहे आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना तसेच वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. या संदर्भात सारथीवर तक्रार करून बरेच दिवस झाले आहेत; मात्र अजूनपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. बॅनरसाठी झाडांच्या फांद्या लगेच तोडल्या जातात, पण नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि रस्त्यावर पुरेसा प्रकाश मिळण्यासाठी आवश्यक असलेली छाटणी का केली जात नाही? माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे की, या ठिकाणी तातडीने पाहणी करून आवश्यक त्या फांद्यांची योग्य पद्धतीने छाटणी करावी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी, ही माझी विनंती.
    3
    गांधीनगर खराळवाडी पिंपरी पुणे 18 लोखंडे भवन  यांचे शेजारी लाईट फांद्याच्या झाडांनी झाकून गेले आहे
नमस्कार, मी युवराज उपाडे, सामाजिक कार्यकर्ता, गांधीनगर खराळवाडी.
लोखंडे भवन यांच्या शेजारी असलेल्या या झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरील लाईट झाडांच्या फांद्यांमध्ये झाकला जात आहे आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना तसेच वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.
या संदर्भात सारथीवर तक्रार करून बरेच दिवस झाले आहेत; मात्र अजूनपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
बॅनरसाठी झाडांच्या फांद्या लगेच तोडल्या जातात, पण नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि रस्त्यावर पुरेसा प्रकाश मिळण्यासाठी आवश्यक असलेली छाटणी का केली जात नाही?
माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे की, या ठिकाणी तातडीने पाहणी करून आवश्यक त्या फांद्यांची योग्य पद्धतीने छाटणी करावी
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी, ही माझी विनंती.
    user_Yuvraj Upade
    Yuvraj Upade
    Pimpri Chanchwad, Pune•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.