logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

"आपल्यावर नाराज आहेत.., मागे शिव्या देत असतील 100 जण... आपल्यासमोर आल्यावर..!"

11 hrs ago
user_NEWS 24 MAHARASHTRA
NEWS 24 MAHARASHTRA
Media house Pune City, Maharashtra•
11 hrs ago

"आपल्यावर नाराज आहेत.., मागे शिव्या देत असतील 100 जण... आपल्यासमोर आल्यावर..!"

More news from Maharashtra and nearby areas
  • "ही मग्रुरी जशी मुख्यमंत्र्यांमध्ये आहे... तशी या जिल्ह्याचा पालकमंत्री असणाऱ्या...!"
    1
    "ही मग्रुरी जशी मुख्यमंत्र्यांमध्ये आहे... तशी या जिल्ह्याचा पालकमंत्री असणाऱ्या...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    10 hrs ago
  • शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन सराईत चटक्यांना अटक करत १८,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
    1
    शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन सराईत चटक्यांना अटक करत १८,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • निगडीत कानबाई माता उत्सवाचा उत्साह; खानदेशी संस्कृतीचा जागर..! पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिसरात कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवासाठी खानदेशी बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी एरनी भक्तीगीत आणि ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक खानदेशी नृत्य सादर करत भाविकांनी उत्सवाचा आनंद लुटला. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले... #कानबाईमाता #कानबाईमाताउत्सव #खानदेशीसंस्कृती #खानदेशी #निगडी #पिंपरीचिंचवड #कानबाईमातेचाउत्सव #खानदेशीबांधव #खानदेशीपरंपरा #एरनीभक्तीगीत #ढोलताशा #पारंपरिकनृत्य #महाराष्ट्रसंस्कृती #माताउत्सव #Khandeshi #KanbaiMata #KanbaiMataUtsav #Nigdi #PimpriChinchwad #MaharashtraCulture #KhandeshiCulture #TheTayakNews
    1
    निगडीत कानबाई माता उत्सवाचा उत्साह; खानदेशी संस्कृतीचा जागर..!
पिंपरी चिंचवड :
पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिसरात कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवासाठी खानदेशी बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी एरनी भक्तीगीत आणि ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक खानदेशी नृत्य सादर करत भाविकांनी उत्सवाचा आनंद लुटला. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले...
#कानबाईमाता #कानबाईमाताउत्सव #खानदेशीसंस्कृती #खानदेशी #निगडी #पिंपरीचिंचवड #कानबाईमातेचाउत्सव #खानदेशीबांधव #खानदेशीपरंपरा #एरनीभक्तीगीत #ढोलताशा #पारंपरिकनृत्य #महाराष्ट्रसंस्कृती #माताउत्सव #Khandeshi #KanbaiMata #KanbaiMataUtsav #Nigdi #PimpriChinchwad #MaharashtraCulture #KhandeshiCulture #TheTayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण जाहीर -शिक्षकमंत्री दादाजी भुसे विक्रम शिंदे /भोर दि. 26 राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय घेतला असून खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, जाहीर केले आहे. यामुळे मात्र क्लासचालकांची धाकधूक वाढली आहे.
    1
    शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण जाहीर -शिक्षकमंत्री दादाजी भुसे 
विक्रम शिंदे /भोर दि. 26
राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय घेतला असून खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, जाहीर केले आहे. यामुळे मात्र क्लासचालकांची धाकधूक वाढली आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..
    1
    🚨 BARAMATI CRIME :  “जंगल अपना, कानून भी अपना…!”  हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 

🚨 BARAMATI CRIME :  “जंगल अपना, कानून भी अपना…!”  हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 
बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • "आपल्यावर नाराज आहेत.., मागे शिव्या देत असतील 100 जण... आपल्यासमोर आल्यावर..!"
    1
    "आपल्यावर नाराज आहेत.., मागे शिव्या देत असतील 100 जण... आपल्यासमोर आल्यावर..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    11 hrs ago
  • शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन आरोपी जेरबंद
    1
    शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन आरोपी जेरबंद
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • गरिबीतून संघर्ष, संघर्षातून यश..! तुकाराम मुंढेंनी सांगितली कहाणी... पिंपरी चिंचवड : गरिबीच्या परिस्थितीतून आलेल्या तुकाराम मुंढेंनी संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आयुष्यात मोठं यश मिळवलं. दिशा सोशल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी गरिबीने आपल्याला काय शिकवलं, याबद्दल मनोगत व्यक्त केलं.गरिबी ही अडचण नसून, तीच आयुष्याची मोठी शिकवण ठरली, असं त्यांच्या अनुभवातून दिसून आलं... #TukaramMundhe #तुकाराममुंढे #DishaSocialFoundation #IAS #IASOfficer #TukaramMundheSpeech #Inspiration #SuccessStory #StruggleStory #Motivation #MarathiNews #MaharashtraNews #PuneNews #ViralNews #SocialNews #TheNayakNews
    1
    गरिबीतून संघर्ष, संघर्षातून यश..! तुकाराम मुंढेंनी सांगितली कहाणी...
पिंपरी चिंचवड :
गरिबीच्या परिस्थितीतून आलेल्या तुकाराम मुंढेंनी संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आयुष्यात मोठं यश मिळवलं.
दिशा सोशल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी गरिबीने आपल्याला काय शिकवलं, याबद्दल मनोगत व्यक्त केलं.गरिबी ही अडचण नसून, तीच आयुष्याची मोठी शिकवण ठरली, असं त्यांच्या अनुभवातून दिसून आलं...
#TukaramMundhe #तुकाराममुंढे #DishaSocialFoundation #IAS #IASOfficer #TukaramMundheSpeech #Inspiration #SuccessStory #StruggleStory #Motivation #MarathiNews #MaharashtraNews #PuneNews #ViralNews #SocialNews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले. या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
    4
    निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी
निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले.
अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले.
या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
    user_Rajendra kulthe
    Rajendra kulthe
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.