छ. संभाजीनगर -स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार होणार सहभागी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार होणार सहभागी मंत्री अतुल सावेंचे तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन तरुणाईला आकर्षिक करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता संभाजी पेठ, औरंगपुरा येथून यात्रेला सुरुवात होऊन क्रांती चौकात समारोप होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह आमदार, खासदार आणि मंत्री सहभागी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले आहे. Byte...
छ. संभाजीनगर -स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार होणार सहभागी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार होणार सहभागी मंत्री अतुल सावेंचे तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन तरुणाईला आकर्षिक करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता संभाजी पेठ, औरंगपुरा येथून यात्रेला सुरुवात होऊन क्रांती चौकात समारोप होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह आमदार, खासदार आणि मंत्री सहभागी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले आहे. Byte...
- आवडत्या शिक्षकेची बदली थांबवण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांची आमदाराकडे धाव आवडत्या शिक्षिकेची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांची आमदारांकडे धाव विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना सिल्लोड (प्रतिनिधी) : आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी थेट आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना पाहून लोकसंपर्क उपक्रमादरम्यान वातावरण भावूक झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन शिक्षिकेची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधितांना दिल्या. पंचायत समिती कार्यालय, सिल्लोड येथे आयोजित लोकसंपर्क उपक्रमात सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथील शिक्षिका श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबवावी, या मागणीसाठी गावातील नागरिक तसेच विद्यार्थी आमदार अब्दुल सत्तार यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, अशी भावनिक मागणी केली. शिक्षिकेशी असलेला विद्यार्थ्यांचा जिव्हाळा आणि ग्रामस्थांची भावना यावेळी प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांच्या भावनांचाही विचार केला जाईल, यासाठी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सत्तार यांनी दिल्या.1
- छ.संभाजीनगर -आवडत्या शिक्षिकेची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांची आमदारांकडे धाव विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना छत्रपती संभाजीनगर -आवडत्या शिक्षिकेची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांची आमदारांकडे धाव विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना सिल्लोड (प्रतिनिधी) : आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी थेट आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना पाहून लोकसंपर्क उपक्रमादरम्यान वातावरण भावूक झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन शिक्षिकेची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधितांना दिल्या. पंचायत समिती कार्यालय, सिल्लोड येथे आयोजित लोकसंपर्क उपक्रमात सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथील शिक्षिका श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबवावी, या मागणीसाठी गावातील नागरिक तसेच विद्यार्थी आमदार अब्दुल सत्तार यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, अशी भावनिक मागणी केली. शिक्षिकेशी असलेला विद्यार्थ्यांचा जिव्हाळा आणि ग्रामस्थांची भावना यावेळी प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांच्या भावनांचाही विचार केला जाईल, यासाठी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सत्तार यांनी दिल्या.1
- आमदाराच्या पोरांना 'चड्डीत हागता येईना...!' जरांगेंनी उडवली आमदारांच्या पोरांची खिल्ली, भर सभेत जोरदार हशा #1
- अभिजीत दिपकेंविरोधात पोलीस बॉईज संघटनेचे मूक आंदोलन,पोलीस संरक्षण काढण्याची मागणी. अभिजीत दिपके यांच्या घरासमोर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला अपशब्द वापरून घराबाहेर काढल्या प्रकरणी पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे 15 ऑगस्ट पर्यंत इतक्या यांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत मूक आंदोलन करण्यात येत आहे.1
- Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉 Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉1
- Murde Per kiya 12 Ghante Ilaj Hospital Aur Dr Ka Kand1
- 💝 रक्षाबंधनाची गोड आठवण, भावापर्यंत पोहोचवा!या रक्षाबंधनाला प्रेमाची राखी दूर असलेल्या भावापर्यंत पोहोचवा! ❤️🎁 🔥भाऊ दूर आहे? चिंता नको… Rakhi Kiran Courier ने पाठवा! 📦❤️ रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याची आठवण आणि प्रेमाची राखी तुमच्या भावापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवा. Kiran Courier मार्फत Rakhi, Gift आणि पार्सल पाठवा — वेळेत आणि विश्वासाने! 💝📦 राखी म्हणजे फक्त धागा नाही… ते भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं नातं आहे! ❤️ यंदा भाऊ तुमच्यापासून दूर असला तरी तुमचं प्रेम दूर राहू देऊ नका. 🎁 Rakhi & Gifts पाठवा 📦 सुरक्षित Courier Service 🚚 Doorstep Pickup ची सुविधा ❤️ तुमचं प्रेम, आमची जबाबदारी! Kiran Courier सोबत यंदाचं रक्षाबंधन खास बनवा! 📞 आजच Kiran Courier शी संपर्क करा आणि तुमची Rakhi पाठवा! 📲 Book Your Rakhi Parcel Today! #KiranCourier #Rakhi #RakshaBandhan #RakhiCourier #RakhiDelivery #RakhiParcel #BrotherSisterLove #RakshaBandhan2026 #CourierService #Sambhajinagar #Aurangabad #RakhiSpecial1
- छ. संभाजीनगर -स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार होणार सहभागी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार होणार सहभागी मंत्री अतुल सावेंचे तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन तरुणाईला आकर्षिक करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता संभाजी पेठ, औरंगपुरा येथून यात्रेला सुरुवात होऊन क्रांती चौकात समारोप होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह आमदार, खासदार आणि मंत्री सहभागी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले आहे. Byte...1