आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट स्पोर्ट असोसिएशन तर्फे महिला व मुलींसाठी आत्मसंरक्षण व स्टिकचे मोफत आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट स्पोर्ट असोसिएशन तर्फे महिला व मुलींसाठी आत्मसंरक्षण व स्टिकचे मोफत प्रशिक्षण शिबिर दिनांक 04/03/2026 ते 10/03/2026 पर्यंत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर समोर सुवर्णकार कॉलनी येथे घेण्यात आले काल दिनांक 10/03/2026 रोजी जागतिक महिला दिन निमित्य व शिबिराचा सांगता समारोप , प्रमाणपत्र वाटप व सत्कार कार्यक्रम घेण्यात आला या शिबिरात 150-170 महिला व मुलीनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमासाठी अधक्ष्य वसमत नगरपरिषद नगराध्यक्ष सौ.सुनिता बाहेती मॅडम, कार्यक्रमाचे मुख्य अतिथी वसमत तहसीलदार सौ. शारदा दळवी मॅडम सौ .अंबिका चव्हाण मॅडम शहर पोलीस, सौ.कुसुम भोसले ( पडोळे )मॅडम निवृत्त मुख्याध्यापिका गोरखनाथ विद्यालय आंबा ,Dr. सौ .वैशाली डिग्रीसे मॅडम, Dr. सौ.पार्डीकर मॅडम, Dr . सौ .रेणुका पतंगे मॅडम, , कॅनडा बँक मॅनेजर सौ.श्रद्धा चव्हाण मॅडम, Dr.सौ अश्विनी टाक मॅडम , Dr. वैष्णवी कुल्थे मॅडम तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते ग्रामीण पोलिस स्टेशन psi एकनाथ डक साहेब तसेच कार्यक्रमासाठी सराफ व सु. असो. अध्यक्ष दिपक कुल्थे , निवृत्त dysp राजा टेहरे जेष्ठ पत्रकार संजय बर्दापुरे , पत्रकार चव्हाण मॅडम , सोनार समाज युवा मंच अधक्ष्य adv सतीश कुल्थे, adv दिपक गुंडले व कॉलोनी तील तसेच पालक वर्ग व महिला यांची मोठ्या प्रमाणात उपस्तिथी होती . कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतीचे पुजन केल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर सर्व उपस्तिथ पाहुण्यांनी व तहसीलदार मॅडम नी मनोगत व्यक्त करत शिबिरातील सर्व महिलांचे व आयोजक , प्रायोजक याचे कौतुक केले . या वेळी शिबिरात शिकवण्यात आलेली कराटे व काठी प्रातक्षिके सुद्धा सादर करण्यात आली . या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक मास्टर सोमनाथ हेगु सर , मास्टर संभाजी कुसळे सर ,मास्टर सिमा पाठक मॅडम , मास्टर आकांशा दवणे मॅडम या आयोजकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले . तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे स्पॉन्सर प्रायोजक अन्वी मोटर्स इलेक्ट्रिक स्कूटर शोरूम चे मालक सचिन दहिवाळ सर यांनी केले होते व यांच्या तर्फे ५० महिलांना स्टिक सुधा वाटप करण्यात आल्या . कार्यक्रमाचे सूत्र संच्यालन अश्विनी गुजराती मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन पुनम टाक मॅडम यांनी केले . या वेळी खूप मोठ्या प्रमाणत कॉलनी तील नागरिक महिला पालक वर्ग उपस्तिथ होते .या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मास्टर सोमनाथ हेगू, मास्टर संभाजी कुसळे, मास्टर आकांक्षा दवणे, मास्टर सीमा पाठक मॅडम, सचिन सर दहिवाळ, सोहम धोंडे, पंकज मगर, पायल चव्हाण, संस्कृती चंदेल, गुंजन कार्ले, संध्या क्षीरसागर, अथश्री डहाळे, श्रेयश हेगू , राणा राजवीर चंदेल एवढ्यांनी परिश्रम घेतले.
आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट स्पोर्ट असोसिएशन तर्फे महिला व मुलींसाठी आत्मसंरक्षण व स्टिकचे मोफत आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट स्पोर्ट असोसिएशन तर्फे महिला व मुलींसाठी आत्मसंरक्षण व स्टिकचे मोफत प्रशिक्षण शिबिर दिनांक 04/03/2026 ते 10/03/2026 पर्यंत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर समोर सुवर्णकार कॉलनी येथे घेण्यात आले काल दिनांक 10/03/2026 रोजी जागतिक महिला दिन निमित्य व शिबिराचा सांगता समारोप , प्रमाणपत्र वाटप व सत्कार कार्यक्रम घेण्यात आला या शिबिरात 150-170 महिला व मुलीनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमासाठी अधक्ष्य वसमत नगरपरिषद नगराध्यक्ष सौ.सुनिता बाहेती मॅडम, कार्यक्रमाचे मुख्य अतिथी वसमत तहसीलदार सौ. शारदा दळवी मॅडम सौ .अंबिका चव्हाण मॅडम शहर पोलीस, सौ.कुसुम भोसले ( पडोळे )मॅडम निवृत्त मुख्याध्यापिका गोरखनाथ विद्यालय आंबा ,Dr. सौ .वैशाली डिग्रीसे मॅडम, Dr. सौ.पार्डीकर मॅडम, Dr . सौ .रेणुका पतंगे मॅडम, , कॅनडा बँक मॅनेजर सौ.श्रद्धा चव्हाण मॅडम, Dr.सौ अश्विनी टाक मॅडम , Dr. वैष्णवी कुल्थे मॅडम तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते ग्रामीण पोलिस स्टेशन psi एकनाथ डक साहेब तसेच कार्यक्रमासाठी सराफ व सु. असो. अध्यक्ष दिपक कुल्थे , निवृत्त dysp राजा टेहरे जेष्ठ पत्रकार संजय बर्दापुरे , पत्रकार चव्हाण मॅडम , सोनार समाज युवा मंच अधक्ष्य adv सतीश कुल्थे,
adv दिपक गुंडले व कॉलोनी तील तसेच पालक वर्ग व महिला यांची मोठ्या प्रमाणात उपस्तिथी होती . कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतीचे पुजन केल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर सर्व उपस्तिथ पाहुण्यांनी व तहसीलदार मॅडम नी मनोगत व्यक्त करत शिबिरातील सर्व महिलांचे व आयोजक , प्रायोजक याचे कौतुक केले . या वेळी शिबिरात शिकवण्यात आलेली कराटे व काठी प्रातक्षिके सुद्धा सादर करण्यात आली . या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक मास्टर सोमनाथ हेगु सर , मास्टर संभाजी कुसळे सर ,मास्टर सिमा पाठक मॅडम , मास्टर आकांशा दवणे मॅडम या आयोजकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले . तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे स्पॉन्सर प्रायोजक अन्वी मोटर्स इलेक्ट्रिक स्कूटर शोरूम चे मालक सचिन दहिवाळ सर यांनी केले होते व यांच्या तर्फे ५० महिलांना स्टिक सुधा वाटप करण्यात आल्या . कार्यक्रमाचे सूत्र संच्यालन अश्विनी गुजराती मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन पुनम टाक मॅडम यांनी केले . या वेळी खूप मोठ्या प्रमाणत कॉलनी तील नागरिक महिला पालक वर्ग उपस्तिथ होते .या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मास्टर सोमनाथ हेगू, मास्टर संभाजी कुसळे, मास्टर आकांक्षा दवणे, मास्टर सीमा पाठक मॅडम, सचिन सर दहिवाळ, सोहम धोंडे, पंकज मगर, पायल चव्हाण, संस्कृती चंदेल, गुंजन कार्ले, संध्या क्षीरसागर, अथश्री डहाळे, श्रेयश हेगू , राणा राजवीर चंदेल एवढ्यांनी परिश्रम घेतले.
- जय मल्हार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यापेक्षा मोठे आमच्यासाठी कोणीही नाही सर्व महापुरुष हे आमच्यासाठी आमचा मान अभिमान स्वाभिमान आणि सर्व काही आहेत आणि आज बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची खाडाखोड होत असताना आम्ही शांत बसणार नाही अनेक समाज बांधव यांचे मला फोन आले आणि 16 तारखेच्या आंदोलनाला माझी भूमिका काय राहील हे विचारली त्यांना माझे मी मत सांगतोय की मी वैयक्तिक किंवा यशवंत संघर्ष सेना 16 तारखेला मुंबईला जाणार नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे एसटी आरक्षणाची लढाई लढत असताना हे जाणीवपूर्वक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो टाकत नाहीत, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानामध्ये आरक्षण दिले आहे त्याच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावायला लाज वाटते उपकार विसरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावू शकत नाहीत स्व. बी. के. कोकरे साहेब यांना विसरले आपल्याच नेत्यांना शिव्या देणे सोशल मीडिया मध्ये काम करणाऱ्या बांधवाना शिव्या देणे फक्त स्वतःच्या स्टंटबाजीसाठी समाज बांधवांचा जीव धोक्यात घालून आपलाच फोटो टाकून मुंबईला चला आणि परत माघारी फिरा या भूमिकेमुळे1
- नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भानेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांचे अमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. ग्रामपंचायतमधील विविध प्रश्न व अनियमिततेबाबत सर्व पुरावे सादर करूनही जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. “मी गावचा लोकप्रतिनिधी असूनही मला न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाने न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.3
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- ⚡ उपोषणाचा तिसरा दिवस… आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग आज माझ्या उपोषण स्थळी एक ६५ वर्षांच्या आजी भेटायला आल्या. महावितरणकडून होत असलेल्या त्रासामुळे त्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रडू लागल्या. सामान्य गोरगरीब नागरिकांना वीज बिल, कनेक्शन व इतर समस्यांमुळे किती हाल सहन करावे लागत आहेत, याचे हे जिवंत उदाहरण आहे. एमएसईबी महावितरणच्या प्रांगणातच एका वृद्ध मायेला अश्रू ढाळावे लागतात, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. जोपर्यंत गोरगरीब वीज ग्राहकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार. #Mahavitaran #Himayatnagar #Uposhan #ElectricityIssues #CommonPeople #JusticeForConsumers #NandedNews #MaharashtraNews #PublicVoice ⚡1
- Post by Nanded_71
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- *धार रोड कचरा डेपोच्या जागेवर कचरा टाकने बंद करा धार रोड परिसरातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन*1
- हिमायतनगर शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बांधलेल्या नालीला भगदाड पडल्याने ठेकेदाराकडून होत असलेल्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराने भगदाडावर मटेरियल टाकून घाईघाईत थातूरमातूर दुरुस्ती केल्याचा आरोप व्यापारी व नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या मते, नाली बांधल्यानंतर मजबुतीसाठी नियमित पाणी टाकण्याची प्रक्रिया होत नसल्याने अनेक ठिकाणी तडे गेले असून तीन-चार ठिकाणी भगदाड पडले आहे. तसेच नालीवर टाकण्यात येणारे झाकणही फक्त दोन ते अडीच इंच जाडीचे असल्याने भविष्यात पहिल्याच पावसात नाली कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन दर्जेदार काम करून घ्यावे, अशी मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे. अन्यथा भविष्यात जनआक्रोश निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #Himayatnagar #NandedNews #HighwayWork #PoorConstruction #PublicIssue #MaharashtraNews #DevelopmentWork #CitizenVoice 🚧1