Shuru
Apke Nagar Ki App…
आजनगाब े सोनेगाव रर्त7 ... धन्यवाद ! आमदार साहेब आापल्या असण्या मुके आन्हाला अश्या चांगल्या व सुंदर रस्ू्या नी सुरक्षित परवास करका थे्ो या मुके आापले समस्त गवकयान क्डून मनापापून धन्यवाद आजनगाब े सोनेगाव रर्त7 ... धन्यवाद ! आमदार साहेब आापल्या असण्या मुके आन्हाला अश्या चांगल्या व सुंदर रस्ू्या नी सुरक्षित परवास करका थे्ो या मुके आापले समस्त गवकयान क्डून मनापापून धन्यवाद
Alex.vii
आजनगाब े सोनेगाव रर्त7 ... धन्यवाद ! आमदार साहेब आापल्या असण्या मुके आन्हाला अश्या चांगल्या व सुंदर रस्ू्या नी सुरक्षित परवास करका थे्ो या मुके आापले समस्त गवकयान क्डून मनापापून धन्यवाद आजनगाब े सोनेगाव रर्त7 ... धन्यवाद ! आमदार साहेब आापल्या असण्या मुके आन्हाला अश्या चांगल्या व सुंदर रस्ू्या नी सुरक्षित परवास करका थे्ो या मुके आापले समस्त गवकयान क्डून मनापापून धन्यवाद
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Amravati News Update1
- *प्रेस नोट / बातमीसाठी ड्राफ्ट* *हेडिंग : नर्मदा मैय्याच्या दर्शनासाठी दिनेश दादा पाटील यांची उपस्थिती, गौ-सेवेचा घेतला संकल्प* *जबलपूर, 28 एप्रिल 2026* ‘गोरक्षा स्वाभिमान दिवस’ मेळाव्यानंतर दुसऱ्या दिवशी, 28 एप्रिल रोजी *अखिल आर्यवत संघ* व *आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिनेश दादा पाटील* यांनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह *पुण्यसलिला माँ नर्मदा* नदीचे विधिवत दर्शन व पूजन केले. यावेळी त्यांच्यासमवेत *प्रदेश अध्यक्ष प्रकाश राय*, *प्रांत अध्यक्ष डॉ.विनोद पटेल* तसेच मध्य प्रदेशातील अनेक जिल्हा अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नर्मदा तटावर गौ-मातेच्या रक्षणासाठी व नर्मदा शुद्धीकरणासाठी सामूहिक संकल्प घेतला. *मा. दिनेश दादा पाटील म्हणाले*, _“नर्मदा ही केवळ नदी नाही, ती मध्य प्रदेशची जीवनदायिनी आणि आम्हा हिंदूंसाठी साक्षात जगदंबा आहे. जशी नर्मदा मैय्या अविरत वाहते, तसाच गोरक्षेचा विचारही आम्ही घराघरात पोहोचवू. गौ-रक्षा आणि नदी-रक्षा हे दोन्ही राष्ट्र-रक्षणाचेच कार्य आहे.”_1
- Post by Purn borse1
- खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगत असलेला एक कैदी १९ एप्रिलला मोर्शी कारागृहातुन फरार झाला होता.फरार झालेला हा कैदी घाटंजी परीसरात असल्याची गोपनीय माहिती ही पोलीसांना मिळाली. यावरून पोलीसांनी सापळा रचला आणि या फरार आरोपीला अटक केली. व त्याची मोर्शी कारागृहात रवानगी केली.1
- Post by Sharad Dayedar1
- मेडशी :- अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.4
- यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.1
- Post by विदर्भ शासन न्यूज..1
- पिस्टल-क/ट्टा और 650 ग्राम गांजा बरामद, पुलिस ने तीन बद/माशों को पकड़ा #Muzaffarpurpolice #BreakingNews #viralreels #news #bihar #samratchoudhary #worldbiharnews1