Shuru
Apke Nagar Ki App…
मोर्शी कारागृहातील फरार कैदी घाटंजी पोलीसांच्या ताब्यात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगत असलेला एक कैदी १९ एप्रिलला मोर्शी कारागृहातुन फरार झाला होता.फरार झालेला हा कैदी घाटंजी परीसरात असल्याची गोपनीय माहिती ही पोलीसांना मिळाली. यावरून पोलीसांनी सापळा रचला आणि या फरार आरोपीला अटक केली. व त्याची मोर्शी कारागृहात रवानगी केली.
विलास महल्ले
मोर्शी कारागृहातील फरार कैदी घाटंजी पोलीसांच्या ताब्यात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगत असलेला एक कैदी १९ एप्रिलला मोर्शी कारागृहातुन फरार झाला होता.फरार झालेला हा कैदी घाटंजी परीसरात असल्याची गोपनीय माहिती ही पोलीसांना मिळाली. यावरून पोलीसांनी सापळा रचला आणि या फरार आरोपीला अटक केली. व त्याची मोर्शी कारागृहात रवानगी केली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- hirpur & ajangaon rod khup varsha zale pn ya rastya la koni nehta bgt nhi ahe krupyaa ha rasta sudharava1
- ग्रामीण सड़कों के लिए, भारत सरकार ने हाल ही में PMGSY-III के विस्तार को मार्च 2028 तक मंजूरी दी है, ताकि ग्रामीण क्षेत्रों में संपर्क और विकास को बढ़ावा दिया जा सके।🇮🇳😎🚩🙏✌️1
- सावधान! पुल नहीं, ये मौ/त का जाल है? बनने से पहले ही दरारें, ऊपर से लेपापोती का खेल जारी!" #BreakingNews #Muzaffarpurpolice #samratchoudhary #news #bihar #viralreels #worldbiharnews1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by JKV NEWS 241
- शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले शेतकरी सक्षम तर देश सक्षम! अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा! #SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress1
- पश्चिम बंगाल में ममता बनर्जी की 15 साल पुरानी सरकार अपने अंत की तरफ है बुधवार को आए एग्जिट पोल में हर विधानसभा का संकेत मिल रहा है जिससे ये कयास लगाए जा रहे हैं कि बंगाल में इस बार ‘परिबर्तन’ देखने को मिल सकता है।✌️🚩🙏😎🇮🇳1
- स्वयंरोजगाराला नवी दिशा! बिनव्याजी कर्जयोजनेचा लाभ नांदेड येथील विष्णू नगर भागातील श्री. शंकरराव चव्हाण सभागृहात इतर बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात पार पडला या मेळाव्यात अनेक गरजू व होतकरू लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वाटप करण्यात आले. तसेच पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाहनांच्या चाव्या देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले या कार्यक्रमास नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी, विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महापौर कविता मुळे यांनीही यावेळी आपले विचार मांडत शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला स्वावलंबी भारतासाठी अशा उपक्रमांची गरज! #SelfEmployment #LoanDistribution #Nanded #Marathwada #AtulSave KavitaMule GovernmentSchemes YouthEmpowerment ALMBharat1
- Post by Sharad Dayedar1