logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मधुमेह में खाना, Best foods for diabetics,Low GI,GL, #diabetes #diabetesawareness #bloodsugar #food #foodie #foodlover #foodreview #foodielife #foodblogger TopFan

4 hrs ago
user_Dr.Mirza Md.Meher Abbas
Dr.Mirza Md.Meher Abbas
Doctor India•
4 hrs ago

मधुमेह में खाना, Best foods for diabetics,Low GI,GL, #diabetes #diabetesawareness #bloodsugar #food #foodie #foodlover #foodreview #foodielife #foodblogger TopFan

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भिवापूर ( प्रतिनिधी ) सध्या कडक उन्हाळा सुरू असून उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, त्या साठी विहीर किंवा बोअरवेल अधिग्रहण करावे लागते. भिवापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त कवडशी बरड,मांडवा लभान, मांडवा टोला या गावांना तहसीलदार संजय राठोड व उपविभागीय अभियंता अमित तुरकर यांनी भेट देऊन परिसराची पाहणी आज दुपारी करण्यात आली. कवडसी बरड येथे सध्या विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीटंचाई कार्यक्रम अंतर्गत तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना व स्त्रोत बळकटीकरणाची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. मांडवा लभान गावाकरिता नवीन स्त्रोत बांधकाम जिल्हा खनिजनिधी अंतर्गत प्रस्तावित आहे व मांडवा टोला येथे अतिरिक्त विंधन विहीर बांधकाम प्रस्तावित असल्याने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून असून पाणी टंचाई कामे अंतर्गत प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही.
    1
    भिवापूर ( प्रतिनिधी )
सध्या कडक उन्हाळा सुरू  असून उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, त्या
साठी विहीर किंवा बोअरवेल अधिग्रहण करावे लागते. भिवापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त कवडशी बरड,मांडवा लभान, मांडवा टोला या गावांना तहसीलदार  संजय राठोड व उपविभागीय अभियंता अमित तुरकर यांनी भेट देऊन परिसराची पाहणी आज दुपारी करण्यात आली.
कवडसी बरड येथे सध्या विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीटंचाई कार्यक्रम अंतर्गत तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना व स्त्रोत बळकटीकरणाची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. मांडवा लभान गावाकरिता नवीन स्त्रोत बांधकाम जिल्हा खनिजनिधी अंतर्गत प्रस्तावित आहे व मांडवा टोला येथे अतिरिक्त विंधन विहीर बांधकाम प्रस्तावित असल्याने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून असून पाणी टंचाई कामे अंतर्गत प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    26 min ago
  • जि. प, प्रा. शा. भोजापूर येथे 'प्रवेशोत्सव' अभियान अंतर्गत विविध उपक्रमात मुलांचा सहभाग भंडारा जिल्हा प्रतिनिधी भंडारा/पवनी: (दि ३०) जि. प, प्रा. शा. भोजापूर ता.पवनी जि भंडारा येथे आज (दि ३०) रोजी प्रवेशोत्सव अभियान उत्साहात संपन झाले. जि. प, प्रा. शा. भोजापूर येथे 'प्रवेशोत्सव' अभियान अंतर्गत विविध उपक्रमात मुलांचा सहभाग उत्साहपूर्ण होता. जिल्हा परिषद सदस्या सौ राजश्रीताई तिघरे व मुन्नाभाऊ तिघरे पडवाल सर, राकेश पारधी, पाटील सर उपस्थित होते. इयत्ता पहिलीच्या मुलांचे स्वागत करण्यात आले.
    1
    जि. प, प्रा. शा. भोजापूर येथे  'प्रवेशोत्सव' अभियान अंतर्गत विविध उपक्रमात मुलांचा सहभाग
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
भंडारा/पवनी: (दि  ३०) जि. प, प्रा. शा. भोजापूर ता.पवनी जि भंडारा  येथे आज (दि ३०) रोजी प्रवेशोत्सव अभियान उत्साहात संपन झाले. जि. प, प्रा. शा. भोजापूर येथे  'प्रवेशोत्सव' अभियान अंतर्गत विविध उपक्रमात मुलांचा सहभाग उत्साहपूर्ण होता.
जिल्हा परिषद सदस्या सौ राजश्रीताई तिघरे व मुन्नाभाऊ तिघरे पडवाल सर, राकेश पारधी, पाटील सर उपस्थित होते. इयत्ता पहिलीच्या मुलांचे स्वागत करण्यात आले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    22 hrs ago
  • आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांचे पद बरखास्त करण्याची मागणी महानगर आघाडीचे गटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली. यासंदर्भात सविस्तर निवेदन सभागृहात सादर करून ते आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सर्वसाधारण सभेत बोलतांना देशमुख यांनी महापौर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच नियमाचा भंग केल्याचा आरोप केला. महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, 2012 नुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर एक महिन्यानंतर होणाऱ्या लगतच्या सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय घेणे बंधनकारक आहे. मात्र, महापौरांनी निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यांनी सर्वसाधारण सभा बोलावूनही त्या सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय मुद्दाम घेतलेला नाही, ज्यामुळे नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे.
    1
    आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांचे पद बरखास्त करण्याची मागणी महानगर आघाडीचे गटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली. यासंदर्भात सविस्तर निवेदन सभागृहात सादर करून ते आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सर्वसाधारण सभेत बोलतांना देशमुख यांनी महापौर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच नियमाचा भंग केल्याचा आरोप केला.
महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, 2012 नुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर एक महिन्यानंतर होणाऱ्या लगतच्या सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय घेणे बंधनकारक आहे. मात्र, महापौरांनी निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यांनी सर्वसाधारण सभा बोलावूनही त्या सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय मुद्दाम घेतलेला नाही, ज्यामुळे नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.
    1
    यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    2 hrs ago
  • मोठा राजकीय झटका! बच्चू कडू संपूर्ण प्रहार संघटनेसह शिवसेनेत प्रवेश | विदर्भात शिंदे गटाला बळ
    1
    मोठा राजकीय झटका! बच्चू कडू संपूर्ण प्रहार संघटनेसह शिवसेनेत प्रवेश | विदर्भात शिंदे गटाला बळ
    user_Jivandas Gedam
    Jivandas Gedam
    Advertising agency पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ममता बनर्जी डायन ने बांग्लादेशी रोहंगियों को बांग्लादेश से अवैध घुसपैठ करने वालों को इतनी सुविधा दे रखी है की बोर्डर पर फेंसिंग तक नहीं होने दी..... ममता बनर्जी के हुक्म से जिसका जब मन करें वो बांग्लादेश से पश्चिम बंगाल में आराम से घुस सकता है दोस्तो इस वीडियो में देखो की ग्रामीण बोल रहे है केंद्र की मोदी सरकार ने 2017 में ही बोर्डर पर फेंसिंग करने के लिए पश्चिम बंगाल की सरकार को पैसा दे दिया है लेकिन ममता बनर्जी ने वो केंद्र का पैसा अपने पास रोका हुआ है क्योंकि फेंसिंग करने के लिए जमीन राज्य सरकार की जिम्मेदारी है और जमीन पर फेंसिंग करने के लिए ग्रामीणों की जमीन ली जानी है और उसका भुगतान केंद्र सरकार ने 2017 में कर दिया हुआ है दोस्तो पश्चिम बंगाल के नॉर्थ 24 परगना से यह चौंका देने वाली ग्राउंड रिपोर्ट देखे 😳💀 दोस्तो शेयर कर दो सभी के सात सभी हिन्दुस्तानियों को ममता बनर्जी का काला चेहरा मालूम चल सके... कितनी बड़ी गद्दार है यह ममता
    1
    ममता बनर्जी डायन ने बांग्लादेशी रोहंगियों को बांग्लादेश से अवैध घुसपैठ करने वालों को इतनी सुविधा दे रखी है की बोर्डर पर फेंसिंग तक नहीं होने दी..... ममता बनर्जी के हुक्म से जिसका जब मन करें वो बांग्लादेश से पश्चिम बंगाल में आराम से घुस सकता है 
दोस्तो इस वीडियो में देखो की ग्रामीण बोल रहे है केंद्र की मोदी सरकार ने 2017 में ही बोर्डर पर फेंसिंग करने के लिए  पश्चिम बंगाल की सरकार को पैसा दे दिया है लेकिन ममता बनर्जी ने वो केंद्र का पैसा अपने पास रोका हुआ है क्योंकि फेंसिंग करने के लिए जमीन राज्य सरकार की जिम्मेदारी है और जमीन पर फेंसिंग करने के लिए ग्रामीणों की जमीन ली जानी है और उसका भुगतान केंद्र सरकार ने 2017  में कर दिया हुआ है 
दोस्तो पश्चिम बंगाल के नॉर्थ 24 परगना से यह चौंका देने वाली ग्राउंड रिपोर्ट देखे 😳💀
दोस्तो शेयर कर दो सभी के सात सभी हिन्दुस्तानियों को ममता बनर्जी का काला चेहरा मालूम चल सके... कितनी बड़ी गद्दार है यह ममता
    user_RK Mishra
    RK Mishra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    59 min ago
  • जि. प, प्रा. शा. भोजापूर येथे 'प्रवेशोत्सव' अभियान उत्साहात संपन्न भंडारा जिल्हा प्रतिनिधी भंडारा/पवनी: (दि ३०) जि. प, प्रा. शा. भोजापूर ता.पवनी जि भंडारा येथे आज (दि ३०) रोजी प्रवेशोत्सव अभियान उत्साहात संपन झाले. जिल्हा परिषद सदस्या सौ राजश्रीताई तिघरे व मुन्नाभाऊ तिघरे पडवाल सर, राकेश पारधी, पाटील सर उपस्थित होते. इयत्ता पहिलीच्या मुलांचे स्वागत करण्यात आले.
    1
    जि. प, प्रा. शा. भोजापूर येथे  'प्रवेशोत्सव' अभियान उत्साहात संपन्न
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
भंडारा/पवनी: (दि  ३०) जि. प, प्रा. शा. भोजापूर ता.पवनी जि भंडारा  येथे आज (दि ३०) रोजी प्रवेशोत्सव अभियान उत्साहात संपन झाले. 
जिल्हा परिषद सदस्या सौ राजश्रीताई तिघरे व मुन्नाभाऊ तिघरे पडवाल सर, राकेश पारधी, पाटील सर उपस्थित होते. इयत्ता पहिलीच्या मुलांचे स्वागत करण्यात आले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या घोटी गावात बैलाची दुचाकीला धडक बसुन झालेल्या अपघातात एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यु झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. आफाक असं मृतकांच नाव आहे. गंभीर जखमींना उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या घोटी गावात बैलाची दुचाकीला धडक बसुन झालेल्या अपघातात एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यु झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. आफाक असं मृतकांच नाव आहे. गंभीर जखमींना उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.