logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाणी टंचाईग्रस्त गावाला तहसिलदार संजय राठोड यांची आकस्मिक भेट भिवापूर ( प्रतिनिधी ) सध्या कडक उन्हाळा सुरू असून उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, त्या साठी विहीर किंवा बोअरवेल अधिग्रहण करावे लागते. भिवापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त कवडशी बरड,मांडवा लभान, मांडवा टोला या गावांना तहसीलदार संजय राठोड व उपविभागीय अभियंता अमित तुरकर यांनी भेट देऊन परिसराची पाहणी आज दुपारी करण्यात आली. कवडसी बरड येथे सध्या विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीटंचाई कार्यक्रम अंतर्गत तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना व स्त्रोत बळकटीकरणाची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. मांडवा लभान गावाकरिता नवीन स्त्रोत बांधकाम जिल्हा खनिजनिधी अंतर्गत प्रस्तावित आहे व मांडवा टोला येथे अतिरिक्त विंधन विहीर बांधकाम प्रस्तावित असल्याने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून असून पाणी टंचाई कामे अंतर्गत प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही.

1 hr ago
user_राजु  जांभुळे
राजु जांभुळे
उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
1 hr ago

पाणी टंचाईग्रस्त गावाला तहसिलदार संजय राठोड यांची आकस्मिक भेट भिवापूर ( प्रतिनिधी ) सध्या कडक उन्हाळा सुरू असून उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, त्या साठी विहीर किंवा बोअरवेल अधिग्रहण करावे लागते. भिवापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त कवडशी बरड,मांडवा लभान, मांडवा टोला या गावांना तहसीलदार संजय राठोड व उपविभागीय अभियंता अमित तुरकर यांनी भेट देऊन परिसराची पाहणी आज दुपारी करण्यात आली. कवडसी बरड येथे सध्या विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीटंचाई कार्यक्रम अंतर्गत तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना व स्त्रोत बळकटीकरणाची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. मांडवा लभान गावाकरिता नवीन स्त्रोत बांधकाम जिल्हा खनिजनिधी अंतर्गत प्रस्तावित आहे व मांडवा टोला येथे अतिरिक्त विंधन विहीर बांधकाम प्रस्तावित असल्याने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून असून पाणी टंचाई कामे अंतर्गत प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भिवापूर ( प्रतिनिधी ) सध्या कडक उन्हाळा सुरू असून उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, त्या साठी विहीर किंवा बोअरवेल अधिग्रहण करावे लागते. भिवापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त कवडशी बरड,मांडवा लभान, मांडवा टोला या गावांना तहसीलदार संजय राठोड व उपविभागीय अभियंता अमित तुरकर यांनी भेट देऊन परिसराची पाहणी आज दुपारी करण्यात आली. कवडसी बरड येथे सध्या विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीटंचाई कार्यक्रम अंतर्गत तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना व स्त्रोत बळकटीकरणाची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. मांडवा लभान गावाकरिता नवीन स्त्रोत बांधकाम जिल्हा खनिजनिधी अंतर्गत प्रस्तावित आहे व मांडवा टोला येथे अतिरिक्त विंधन विहीर बांधकाम प्रस्तावित असल्याने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून असून पाणी टंचाई कामे अंतर्गत प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही.
    1
    भिवापूर ( प्रतिनिधी )
सध्या कडक उन्हाळा सुरू  असून उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, त्या
साठी विहीर किंवा बोअरवेल अधिग्रहण करावे लागते. भिवापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त कवडशी बरड,मांडवा लभान, मांडवा टोला या गावांना तहसीलदार  संजय राठोड व उपविभागीय अभियंता अमित तुरकर यांनी भेट देऊन परिसराची पाहणी आज दुपारी करण्यात आली.
कवडसी बरड येथे सध्या विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीटंचाई कार्यक्रम अंतर्गत तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना व स्त्रोत बळकटीकरणाची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. मांडवा लभान गावाकरिता नवीन स्त्रोत बांधकाम जिल्हा खनिजनिधी अंतर्गत प्रस्तावित आहे व मांडवा टोला येथे अतिरिक्त विंधन विहीर बांधकाम प्रस्तावित असल्याने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून असून पाणी टंचाई कामे अंतर्गत प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जनगणना कामासाठी शिक्षकांचा मोबाईल सक्तीला विरोध
    1
    जनगणना कामासाठी शिक्षकांचा मोबाईल सक्तीला विरोध
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    30 min ago
  • ग्रामीण सड़कों के लिए, भारत सरकार ने हाल ही में PMGSY-III के विस्तार को मार्च 2028 तक मंजूरी दी है, ताकि ग्रामीण क्षेत्रों में संपर्क और विकास को बढ़ावा दिया जा सके।🇮🇳😎🚩🙏✌️
    1
    ग्रामीण सड़कों के लिए, भारत सरकार ने हाल ही में PMGSY-III के विस्तार को मार्च 2028 तक मंजूरी दी है, ताकि ग्रामीण क्षेत्रों में संपर्क और विकास को बढ़ावा दिया जा सके।🇮🇳😎🚩🙏✌️
    user_RK Mishra
    RK Mishra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सावधान! पुल नहीं, ये मौ/त का जाल है? बनने से पहले ही दरारें, ऊपर से लेपापोती का खेल जारी!" #BreakingNews #Muzaffarpurpolice #samratchoudhary #news #bihar #viralreels #worldbiharnews
    1
    सावधान! पुल नहीं, ये मौ/त का जाल है? बनने से पहले ही दरारें, ऊपर से लेपापोती का खेल जारी!"
#BreakingNews #Muzaffarpurpolice #samratchoudhary #news #bihar #viralreels #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    5 hrs ago
  • *प्रेस नोट / बातमीसाठी ड्राफ्ट* *हेडिंग : नर्मदा मैय्याच्या दर्शनासाठी दिनेश दादा पाटील यांची उपस्थिती, गौ-सेवेचा घेतला संकल्प* *जबलपूर, 28 एप्रिल 2026* ‘गोरक्षा स्वाभिमान दिवस’ मेळाव्यानंतर दुसऱ्या दिवशी, 28 एप्रिल रोजी *अखिल आर्यवत संघ* व *आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिनेश दादा पाटील* यांनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह *पुण्यसलिला माँ नर्मदा* नदीचे विधिवत दर्शन व पूजन केले. यावेळी त्यांच्यासमवेत *प्रदेश अध्यक्ष प्रकाश राय*, *प्रांत अध्यक्ष डॉ.विनोद पटेल* तसेच मध्य प्रदेशातील अनेक जिल्हा अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नर्मदा तटावर गौ-मातेच्या रक्षणासाठी व नर्मदा शुद्धीकरणासाठी सामूहिक संकल्प घेतला. *मा. दिनेश दादा पाटील म्हणाले*, _“नर्मदा ही केवळ नदी नाही, ती मध्य प्रदेशची जीवनदायिनी आणि आम्हा हिंदूंसाठी साक्षात जगदंबा आहे. जशी नर्मदा मैय्या अविरत वाहते, तसाच गोरक्षेचा विचारही आम्ही घराघरात पोहोचवू. गौ-रक्षा आणि नदी-रक्षा हे दोन्ही राष्ट्र-रक्षणाचेच कार्य आहे.”_
    1
    *प्रेस नोट / बातमीसाठी ड्राफ्ट*  
*हेडिंग : नर्मदा मैय्याच्या दर्शनासाठी दिनेश दादा पाटील यांची उपस्थिती, गौ-सेवेचा घेतला संकल्प*
*जबलपूर, 28 एप्रिल 2026*  
‘गोरक्षा स्वाभिमान दिवस’ मेळाव्यानंतर दुसऱ्या दिवशी, 28 एप्रिल रोजी *अखिल आर्यवत संघ* व *आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिनेश दादा पाटील* यांनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह *पुण्यसलिला माँ नर्मदा* नदीचे विधिवत दर्शन व पूजन केले. 
यावेळी त्यांच्यासमवेत *प्रदेश अध्यक्ष प्रकाश राय*, *प्रांत अध्यक्ष डॉ.विनोद पटेल* तसेच मध्य प्रदेशातील अनेक जिल्हा अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नर्मदा तटावर गौ-मातेच्या रक्षणासाठी व नर्मदा शुद्धीकरणासाठी सामूहिक संकल्प घेतला.
*मा. दिनेश दादा पाटील म्हणाले*, _“नर्मदा ही केवळ नदी नाही, ती मध्य प्रदेशची जीवनदायिनी आणि आम्हा हिंदूंसाठी साक्षात जगदंबा आहे. जशी नर्मदा मैय्या अविरत वाहते, तसाच गोरक्षेचा विचारही आम्ही घराघरात पोहोचवू. गौ-रक्षा आणि नदी-रक्षा हे दोन्ही राष्ट्र-रक्षणाचेच कार्य आहे.”_
    user_Dinesh dada patil
    Dinesh dada patil
    Local Politician वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • गौहत्या बंदीबरोबरच स्लॉटरहाऊस आणि बीफ एक्सपोर्टवरही पूर्ण बंदी घालण्याची मागणी
    1
    गौहत्या बंदीबरोबरच स्लॉटरहाऊस आणि बीफ एक्सपोर्टवरही पूर्ण बंदी घालण्याची मागणी
    user_Live maharashtra digital
    Live maharashtra digital
    वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • पश्चिम बंगाल में ममता बनर्जी की 15 साल पुरानी सरकार अपने अंत की तरफ है बुधवार को आए एग्जिट पोल में हर विधानसभा का संकेत मिल रहा है जिससे ये कयास लगाए जा रहे हैं कि बंगाल में इस बार ‘परिबर्तन’ देखने को मिल सकता है।✌️🚩🙏😎🇮🇳
    1
    पश्चिम बंगाल में ममता बनर्जी की 15 साल पुरानी सरकार अपने अंत की तरफ है बुधवार को आए एग्जिट पोल में हर विधानसभा का संकेत मिल रहा है जिससे ये कयास लगाए जा रहे हैं कि बंगाल में इस बार ‘परिबर्तन’ देखने को मिल सकता है।✌️🚩🙏😎🇮🇳
    user_RK Mishra
    RK Mishra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.