चंद्रपूर महापौर संगीता खांडेकर यांना बरखास्त करा - नगरसेवक देशमुख यांची मागणी आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांचे पद बरखास्त करण्याची मागणी महानगर आघाडीचे गटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली. यासंदर्भात सविस्तर निवेदन सभागृहात सादर करून ते आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सर्वसाधारण सभेत बोलतांना देशमुख यांनी महापौर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच नियमाचा भंग केल्याचा आरोप केला. महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, 2012 नुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर एक महिन्यानंतर होणाऱ्या लगतच्या सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय घेणे बंधनकारक आहे. मात्र, महापौरांनी निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यांनी सर्वसाधारण सभा बोलावूनही त्या सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय मुद्दाम घेतलेला नाही, ज्यामुळे नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे.

- चंद्रपूर - जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. विविध यंत्रणांनी आपापल्या क्षेत्रातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, सभापती आदींची स्वयं गणना करावी. तसेच नागरिकांनासुध्दा स्वयं गणनेसाठी प्रवृत्त करावे. अधिकारी – कर्मचा-यांचे प्रशिक्षण व्यवस्थित घ्यावे. जनगणनेबाबत शासन स्तरावरून रोजच आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी, यासह जनगणना कशी असणार सोप्या भाषेत चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी माहिती दिली आहे.1
- मोठा राजकीय झटका! बच्चू कडू संपूर्ण प्रहार संघटनेसह शिवसेनेत प्रवेश | विदर्भात शिंदे गटाला बळ1
- ग्रामीण सड़कों के लिए, भारत सरकार ने हाल ही में PMGSY-III के विस्तार को मार्च 2028 तक मंजूरी दी है, ताकि ग्रामीण क्षेत्रों में संपर्क और विकास को बढ़ावा दिया जा सके।🇮🇳😎🚩🙏✌️1
- सावधान! पुल नहीं, ये मौ/त का जाल है? बनने से पहले ही दरारें, ऊपर से लेपापोती का खेल जारी!" #BreakingNews #Muzaffarpurpolice #samratchoudhary #news #bihar #viralreels #worldbiharnews1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- भिवापूर ( प्रतिनिधी ) सध्या कडक उन्हाळा सुरू असून उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, त्या साठी विहीर किंवा बोअरवेल अधिग्रहण करावे लागते. भिवापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त कवडशी बरड,मांडवा लभान, मांडवा टोला या गावांना तहसीलदार संजय राठोड व उपविभागीय अभियंता अमित तुरकर यांनी भेट देऊन परिसराची पाहणी आज दुपारी करण्यात आली. कवडसी बरड येथे सध्या विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीटंचाई कार्यक्रम अंतर्गत तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना व स्त्रोत बळकटीकरणाची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. मांडवा लभान गावाकरिता नवीन स्त्रोत बांधकाम जिल्हा खनिजनिधी अंतर्गत प्रस्तावित आहे व मांडवा टोला येथे अतिरिक्त विंधन विहीर बांधकाम प्रस्तावित असल्याने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून असून पाणी टंचाई कामे अंतर्गत प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही.1
- यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.1
- आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांचे पद बरखास्त करण्याची मागणी महानगर आघाडीचे गटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली. यासंदर्भात सविस्तर निवेदन सभागृहात सादर करून ते आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सर्वसाधारण सभेत बोलतांना देशमुख यांनी महापौर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच नियमाचा भंग केल्याचा आरोप केला. महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, 2012 नुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर एक महिन्यानंतर होणाऱ्या लगतच्या सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय घेणे बंधनकारक आहे. मात्र, महापौरांनी निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यांनी सर्वसाधारण सभा बोलावूनही त्या सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय मुद्दाम घेतलेला नाही, ज्यामुळे नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे.1