कुंभली येथे बाल विवाह प्रतिबंधासाठी घेण्यात आली शपथ ! कुंभली - बाल विवाह मुक्त महाराष्ट्र - आपला संकल्प या अभियानाअंतर्गत कुंभली येथे मुकराबाई बहुउद्देशीय संस्था कुंभली च्या वतीने बाल विवाह निर्मुलनासाठी गावातील महिला, किशोरवयीन मुलींना, मूले यांची बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्यात आली . तसेच संस्थेचे सचीव किशोर रंगारी यांनी बालविवाह प्रतिबंधका विषयी मार्गदर्शन केले . बालविवाह हा खोलवर रुजलेला सामाजीक प्रश्न आहे त्यात विशेषतः मुलींच्या आरोग्यावर व भविष्यावर परिणाम करतो . शिक्षण खंडीत होते. गर्भधारणा व लैगिंक शोषणाला सामोरे जावे लागते . संपूर्ण आयुष्य प्रभावीत होते . त्या अनुषंगाने बालविवाह मुक्त महाराष्ट्र यासाठी कुंभली येथे मुकराबाई बहु उद्देशीय संस्था कुंभली च्या वतीने संस्थेचे सचीव किशोर रंगारी यांनी सामाजिक दायीत्व च्या अनुषंगाने गावातील १०० ते १५० महिला , किशोरवयीन मुलींना, मूले यांना बालविवाह शपथ व मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी प्रामुख्याने उपस्थित सरपंच मंगला भेंडारकर, ग्रा.प. सदस्या वनिता मानकर , अंगनवाडी सेविका मंगला मेश्राम, विशाखा रंगारी , आशावर्कर पुष्पा डडेमल ' कुसुम भनारकर, मंदा वहाने मदतनिस विना भेंडारकर तसेच गावातील महिला , मुली गावकरी हजर होते . बाल विवाह प्रतिबंधक कायदयानुसार १८ वर्ष खालील मूलगी व २१ वर्षाखालील मुलगा यांचा जर कोणी बाल विवाह विधीपूर्वक लावण्यासाठी चालना किंवा परवानगी देईल किंवा विधीपूर्वक लावण्यास प्रतिबंध करण्यासाठी हलगर्जीपणाने कसुर करेल यामध्ये बालविवाहासाठी उपस्थित राहणारी किंवा त्यात सहभागी होणारी व्यक्ती यांना कारावास व १ लाख रुपये दंड अशी तरतूद आहे . बालविवाह प्रतिबंध अधिनियमान्वये विवाहाकरीता वधुचे वय १८ वर्ष तर वराचे वय २१ वर्ष पुर्ण असणे आवश्यक आहे. तरीही लग्नाकरीता निर्धारीत असलेले वय पूर्ण न करताच मूलांची लग्न केल्यास तो बालविवाह ठरतो. झालेला विवाह हा बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल . विवाहासउपस्थितीत असणारे , सर्व आस्थापना चालक व लग्न लावून देणारे संबंधीत धर्माचे व्यक्ती यांचे विरद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबद शासणाचे कडक पाऊल असल्याचे सांगितले .
कुंभली येथे बाल विवाह प्रतिबंधासाठी घेण्यात आली शपथ ! कुंभली - बाल विवाह मुक्त महाराष्ट्र - आपला संकल्प या अभियानाअंतर्गत कुंभली येथे मुकराबाई बहुउद्देशीय संस्था कुंभली च्या वतीने बाल विवाह निर्मुलनासाठी गावातील महिला, किशोरवयीन मुलींना, मूले यांची बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्यात आली . तसेच संस्थेचे सचीव किशोर रंगारी यांनी बालविवाह प्रतिबंधका विषयी मार्गदर्शन केले . बालविवाह हा खोलवर रुजलेला सामाजीक प्रश्न आहे त्यात विशेषतः मुलींच्या आरोग्यावर व भविष्यावर परिणाम करतो . शिक्षण खंडीत होते. गर्भधारणा व
लैगिंक शोषणाला सामोरे जावे लागते . संपूर्ण आयुष्य प्रभावीत होते . त्या अनुषंगाने बालविवाह मुक्त महाराष्ट्र यासाठी कुंभली येथे मुकराबाई बहु उद्देशीय संस्था कुंभली च्या वतीने संस्थेचे सचीव किशोर रंगारी यांनी सामाजिक दायीत्व च्या अनुषंगाने गावातील १०० ते १५० महिला , किशोरवयीन मुलींना, मूले यांना बालविवाह शपथ व मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी प्रामुख्याने उपस्थित सरपंच मंगला भेंडारकर, ग्रा.प. सदस्या वनिता मानकर , अंगनवाडी सेविका मंगला मेश्राम, विशाखा रंगारी , आशावर्कर पुष्पा डडेमल
' कुसुम भनारकर, मंदा वहाने मदतनिस विना भेंडारकर तसेच गावातील महिला , मुली गावकरी हजर होते . बाल विवाह प्रतिबंधक कायदयानुसार १८ वर्ष खालील मूलगी व २१ वर्षाखालील मुलगा यांचा जर कोणी बाल विवाह विधीपूर्वक लावण्यासाठी चालना किंवा परवानगी देईल किंवा विधीपूर्वक लावण्यास प्रतिबंध करण्यासाठी हलगर्जीपणाने कसुर करेल यामध्ये बालविवाहासाठी उपस्थित राहणारी किंवा त्यात सहभागी होणारी व्यक्ती यांना कारावास व १ लाख रुपये दंड अशी तरतूद आहे . बालविवाह प्रतिबंध अधिनियमान्वये विवाहाकरीता वधुचे वय
१८ वर्ष तर वराचे वय २१ वर्ष पुर्ण असणे आवश्यक आहे. तरीही लग्नाकरीता निर्धारीत असलेले वय पूर्ण न करताच मूलांची लग्न केल्यास तो बालविवाह ठरतो. झालेला विवाह हा बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल . विवाहासउपस्थितीत असणारे , सर्व आस्थापना चालक व लग्न लावून देणारे संबंधीत धर्माचे व्यक्ती यांचे विरद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबद शासणाचे कडक पाऊल असल्याचे सांगितले .
- साकोली तालुक्यातील खांबा गावातील नागरीकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, मागील तीन ते चार दिवसांपासून ब्वांना गाव परिसर व जंगलाखलगत कोती भागांमध्ये वन्यप्राणी वाहा, विवत्याचे अस्तित्व असून वन्यप्राणी वाघ बिबर हा शेळी, गायन्चि वासरू यांची शिकार करीन असल्याने रात्रीच्या वेळी घरातील दरवाजे, खिडकी व्यवस्थित बंद करावे, तसेच लहान मुलांना सायंकाळी घराच्या बाहेर निघू देवू नये, वरात्रीच्या वेळी शेतीवर जानात्या कास्तकावनि चार ते पाच लोकांच्या समुदायाने जावे. सोबत बॅटरी। टॉर्च व काठी ई. साहित्य सोबत ठेवावे वन्यप्राण्यापासून सतर्क व सावधानता बाळगावी.1
- विद्यानगर में आयसर ट्रक की टक्कर से पेपर बांटने वाले की मौत, चालक फरार #Bhandara #BhandaraNews #Vidyanagar #RoadAccident #HitAndRun #TruckAccident #AisarTruck #NationalHighway #PaperBoy #InnocentLifeLost #MorningAccident #DriverAbsconding #PoliceInvestigation #JusticeForShankar #News211
- भडंगा में गूंजेंगे शायरी के सुर: सरस्वती लिल्हारे और खेमू रणागिरे के बीच होगा दुय्यम शायरी का महामुकाबला https://youtu.be/mlcoCuTxW8M प्राध्यापक डॉ. भूपेश नंदेश्वर ने क्षेत्र की कलाप्रेमी जनता से भारी संख्या में पहुंचने का किया विशेष आह्वान https://youtu.be/mlcoCuTxW8M खबर और जाहिरात के लिए संपर्क करें सत्य को जानो न्यूज़ संपादक नरेश बोपचे 86984914861
- नितिन गडकरी की सभा में प्रत्याशी ने किया हंगामा, गडकरी ने कहा अंधेरी रात में दिया तेरे हाथ में प्रभाग 4 में कहा हमको पट्टा दो,,1
- mkrskrnte ke ladu 😍🙏 good night freind shubh ratri dosto🙏दोस्तो देने के लिए दान , लेने के लिए ज्ञान, और त्यागने के लिए अभीमान सर्वश्रेष्ठ है...✍️🥀🌹🤩💫🌟⭐✨⚡ 🌹शुभ संध्या फ्रेंड्स 🌃🌹🤩💫7
- Post by Dharam das Korram6
- Post by वीर सिंह बसंतपुर2
- जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे विर्शी येथे रक्तदान शिबिर साकोली तालुका प्रतिनिधी अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थानातर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित होत असतात. साकोली तालुक्यात विर्शी या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडला... दि 9जानेवारी 2026च्या रक्तदान शिबिराचे उदघाट्न समाज कल्याण सभापती शितलताई राऊत तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेले सरपंच लीलाधर सोनवाणे,कोमलजी कापगते,नंदकुमारजी गहाणे पो.पा.,रंजितजी बागडकर तं.मु.अध्यक्ष ,उदाराम के.कापगते,भिवराजजी लांजेवार,वसंताजी लांजेवार वामनजी कापगते, जिल्हा निरीक्षक संतोषजी भुरे,जिल्हा सेवाध्यक्ष नितेश वंजारी, विमलताई रहांगडाले,जि.देणगी प्रमुख कोमल गाडबैल, तालुकाध्यक्ष के.डी.लांजेवार,महिलाध्यक्ष मीरा गभने, रेखाताई प्रत्येके ता.सचिव,ब्लड निड प्रमुख सुधीर हेमने, नरेंद्र मटाले,देवमन मानकर,खुमचंद राणे, शांताराम प्रत्येके,लक्ष्मण राऊत,रोहित निंबेकर, कुणाल ब्राह्मणकर,ओजस बेहरे व संपूर्ण तालुका सेवा समिती, विर्शी,उकारा,चारगाव,सुंदरी,तूड मापुरी,रेंगेपार,मालुटोला या सेवा केंद्रातील पदाधिकारी सर्व गुरुबंधू,गुरुभगिनी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 107रक्तदात्यांनी रक्तदान केले. . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जगदीश पुराम, गणेश कोराम योगराज टेंभरे, होमराज भालेकर,हेमराज भालेकर, मोहन वाघाडे,गुलाब काशिवार,रुपेश लांजेवार खुशाल भोंडे, मूलचंद शिडाम,लेखराम नेवारे, पुरुषोत्तम भोयर पो.पा, डिलेश्वर बारसागडे, राजकुमार मेश्राम,गायत्री खोटले,नीलिमा कठाने, लंजे पा.चारगाव,स्वप्नील सयाम,गुरूदास मेश्राम,सुरजलाल मरसकोल्हे, जयश्री बिसेन,योगराज पारधी,नरेंद्र घरत,मनोज घरत,हंसराज घोरमारे तसेच सर्व गुरुबंधू गुरु भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.4