जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे विर्शी येथे रक्तदान शिबिर साकोली तालुका प्रतिनिधी अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थानातर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित होत असतात. साकोली तालुक्यात विर्शी या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडला... दि 9जानेवारी 2026च्या रक्तदान शिबिराचे उदघाट्न समाज कल्याण सभापती शितलताई राऊत तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेले सरपंच लीलाधर सोनवाणे,कोमलजी कापगते,नंदकुमारजी गहाणे पो.पा.,रंजितजी बागडकर तं.मु.अध्यक्ष ,उदाराम के.कापगते,भिवराजजी लांजेवार,वसंताजी लांजेवार वामनजी कापगते, जिल्हा निरीक्षक संतोषजी भुरे,जिल्हा सेवाध्यक्ष नितेश वंजारी, विमलताई रहांगडाले,जि.देणगी प्रमुख कोमल गाडबैल, तालुकाध्यक्ष के.डी.लांजेवार,महिलाध्यक्ष मीरा गभने, रेखाताई प्रत्येके ता.सचिव,ब्लड निड प्रमुख सुधीर हेमने, नरेंद्र मटाले,देवमन मानकर,खुमचंद राणे, शांताराम प्रत्येके,लक्ष्मण राऊत,रोहित निंबेकर, कुणाल ब्राह्मणकर,ओजस बेहरे व संपूर्ण तालुका सेवा समिती, विर्शी,उकारा,चारगाव,सुंदरी,तूड मापुरी,रेंगेपार,मालुटोला या सेवा केंद्रातील पदाधिकारी सर्व गुरुबंधू,गुरुभगिनी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 107रक्तदात्यांनी रक्तदान केले. . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जगदीश पुराम, गणेश कोराम योगराज टेंभरे, होमराज भालेकर,हेमराज भालेकर, मोहन वाघाडे,गुलाब काशिवार,रुपेश लांजेवार खुशाल भोंडे, मूलचंद शिडाम,लेखराम नेवारे, पुरुषोत्तम भोयर पो.पा, डिलेश्वर बारसागडे, राजकुमार मेश्राम,गायत्री खोटले,नीलिमा कठाने, लंजे पा.चारगाव,स्वप्नील सयाम,गुरूदास मेश्राम,सुरजलाल मरसकोल्हे, जयश्री बिसेन,योगराज पारधी,नरेंद्र घरत,मनोज घरत,हंसराज घोरमारे तसेच सर्व गुरुबंधू गुरु भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.
जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे विर्शी येथे रक्तदान शिबिर साकोली तालुका प्रतिनिधी अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थानातर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित होत असतात. साकोली तालुक्यात विर्शी या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडला... दि 9जानेवारी 2026च्या रक्तदान शिबिराचे उदघाट्न समाज
कल्याण सभापती शितलताई राऊत तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेले सरपंच लीलाधर सोनवाणे,कोमलजी कापगते,नंदकुमारजी गहाणे पो.पा.,रंजितजी बागडकर तं.मु.अध्यक्ष ,उदाराम के.कापगते,भिवराजजी लांजेवार,वसंताजी लांजेवार वामनजी कापगते, जिल्हा निरीक्षक संतोषजी भुरे,जिल्हा सेवाध्यक्ष नितेश वंजारी, विमलताई रहांगडाले,जि.देणगी प्रमुख कोमल गाडबैल, तालुकाध्यक्ष के.डी.लांजेवार,महिलाध्यक्ष मीरा गभने, रेखाताई प्रत्येके ता.सचिव,ब्लड निड प्रमुख
सुधीर हेमने, नरेंद्र मटाले,देवमन मानकर,खुमचंद राणे, शांताराम प्रत्येके,लक्ष्मण राऊत,रोहित निंबेकर, कुणाल ब्राह्मणकर,ओजस बेहरे व संपूर्ण तालुका सेवा समिती, विर्शी,उकारा,चारगाव,सुंदरी,तूड मापुरी,रेंगेपार,मालुटोला या सेवा केंद्रातील पदाधिकारी सर्व गुरुबंधू,गुरुभगिनी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 107रक्तदात्यांनी रक्तदान केले. . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जगदीश पुराम, गणेश कोराम
योगराज टेंभरे, होमराज भालेकर,हेमराज भालेकर, मोहन वाघाडे,गुलाब काशिवार,रुपेश लांजेवार खुशाल भोंडे, मूलचंद शिडाम,लेखराम नेवारे, पुरुषोत्तम भोयर पो.पा, डिलेश्वर बारसागडे, राजकुमार मेश्राम,गायत्री खोटले,नीलिमा कठाने, लंजे पा.चारगाव,स्वप्नील सयाम,गुरूदास मेश्राम,सुरजलाल मरसकोल्हे, जयश्री बिसेन,योगराज पारधी,नरेंद्र घरत,मनोज घरत,हंसराज घोरमारे तसेच सर्व गुरुबंधू गुरु भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.
- साकोली तालुक्यातील खांबा गावातील नागरीकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, मागील तीन ते चार दिवसांपासून ब्वांना गाव परिसर व जंगलाखलगत कोती भागांमध्ये वन्यप्राणी वाहा, विवत्याचे अस्तित्व असून वन्यप्राणी वाघ बिबर हा शेळी, गायन्चि वासरू यांची शिकार करीन असल्याने रात्रीच्या वेळी घरातील दरवाजे, खिडकी व्यवस्थित बंद करावे, तसेच लहान मुलांना सायंकाळी घराच्या बाहेर निघू देवू नये, वरात्रीच्या वेळी शेतीवर जानात्या कास्तकावनि चार ते पाच लोकांच्या समुदायाने जावे. सोबत बॅटरी। टॉर्च व काठी ई. साहित्य सोबत ठेवावे वन्यप्राण्यापासून सतर्क व सावधानता बाळगावी.1
- मोहाडी तालुक्यात अवैध रेती चोरीविरोधात आजवरची सर्वात मोठी आणि एकाचवेळी झालेली ऐतिहासिक कारवाई करण्यात आली आहे. वरठी जवळील पांजरा फाट्याजवळ अवैध मार्गाने रेती वाहतूक करणाऱ्या १७ रेतीच्या टिप्परवर छापा टाकत तब्बल ३ कोटी ५० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरठी पोलिसांच्या मदतीने भंडारा व तुमसर उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिवहन विभाग आणि जिल्हा खनिकर्म विभाग यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली आहे. भंडारा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांना रेती चोरीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने वरठी–तुमसर मार्गावर पांजरा फाट्याजवळून जात असताना रेतीने भरलेले १७ टिप्पर संशयास्पदरीत्या जाताना दिसले. एसडीओ माधुरी तिखे यांनी तत्काळ हे टिप्पर थांबवून रेती वाहतुकीच्या रॉयल्टी परवान्याबाबत विचारणा केली. मात्र तपासात १७ पैकी एकाही टिप्परकडे वैध परवाना नसल्याचे उघड झाले. कारवाईची चाहूल लागताच टिप्पर चालकांनी जवळील जय किसान राईस मिलमध्ये लपण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत वरठी पोलीस, मोहाडी पोलीस, भंडारा व तुमसर उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिवहन व खनिकर्म विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर जय किसान राईस मिलच्या आवारातून विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारे १७ टिप्पर ताब्यात घेण्यात आले. या टिप्परमध्ये अंदाजे १७० ब्रास अवैध रेती आढळून आली.1
- तेंदुए को कैसे पकड़ा जाएगा? वन विभाग की रणनीति पर चर्चा तेज़ ,सहायक वन संरक्षक अधिकारी ने दिए,,,1
- नितिन गडकरी की सभा में प्रत्याशी ने किया हंगामा, गडकरी ने कहा अंधेरी रात में दिया तेरे हाथ में प्रभाग 4 में कहा हमको पट्टा दो,,1
- Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi2
- Post by Dharam das Korram2
- Post by Pushpendra SP1
- जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे विर्शी येथे रक्तदान शिबिर साकोली तालुका प्रतिनिधी अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थानातर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित होत असतात. साकोली तालुक्यात विर्शी या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडला... दि 9जानेवारी 2026च्या रक्तदान शिबिराचे उदघाट्न समाज कल्याण सभापती शितलताई राऊत तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेले सरपंच लीलाधर सोनवाणे,कोमलजी कापगते,नंदकुमारजी गहाणे पो.पा.,रंजितजी बागडकर तं.मु.अध्यक्ष ,उदाराम के.कापगते,भिवराजजी लांजेवार,वसंताजी लांजेवार वामनजी कापगते, जिल्हा निरीक्षक संतोषजी भुरे,जिल्हा सेवाध्यक्ष नितेश वंजारी, विमलताई रहांगडाले,जि.देणगी प्रमुख कोमल गाडबैल, तालुकाध्यक्ष के.डी.लांजेवार,महिलाध्यक्ष मीरा गभने, रेखाताई प्रत्येके ता.सचिव,ब्लड निड प्रमुख सुधीर हेमने, नरेंद्र मटाले,देवमन मानकर,खुमचंद राणे, शांताराम प्रत्येके,लक्ष्मण राऊत,रोहित निंबेकर, कुणाल ब्राह्मणकर,ओजस बेहरे व संपूर्ण तालुका सेवा समिती, विर्शी,उकारा,चारगाव,सुंदरी,तूड मापुरी,रेंगेपार,मालुटोला या सेवा केंद्रातील पदाधिकारी सर्व गुरुबंधू,गुरुभगिनी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 107रक्तदात्यांनी रक्तदान केले. . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जगदीश पुराम, गणेश कोराम योगराज टेंभरे, होमराज भालेकर,हेमराज भालेकर, मोहन वाघाडे,गुलाब काशिवार,रुपेश लांजेवार खुशाल भोंडे, मूलचंद शिडाम,लेखराम नेवारे, पुरुषोत्तम भोयर पो.पा, डिलेश्वर बारसागडे, राजकुमार मेश्राम,गायत्री खोटले,नीलिमा कठाने, लंजे पा.चारगाव,स्वप्नील सयाम,गुरूदास मेश्राम,सुरजलाल मरसकोल्हे, जयश्री बिसेन,योगराज पारधी,नरेंद्र घरत,मनोज घरत,हंसराज घोरमारे तसेच सर्व गुरुबंधू गुरु भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.4