Shuru
Apke Nagar Ki App…
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाथरा ता परळी जिल्हा बीड येथील आनंदाच्या झाडांशी छान संवाद साधता आला.
नवीन पांडे या
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाथरा ता परळी जिल्हा बीड येथील आनंदाच्या झाडांशी छान संवाद साधता आला.
More news from Beed and nearby areas
- Beed l परळी महेबूबिया आणि अंजुमन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विविध स्पर्धेला सुरूवात1
- आज आमच्या राजे संभाजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दगडीशहाजानपूर, बीड संचालित रुख्माईगोविंद मतिमंद निवासी विद्यालय पांगरी रोड बीड या विद्यालयत संस्थेचे सचिव आदरणीय शिवाजी गोविंदराव चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार आज दिनांक 05 ऑक्टोंबर 2024 वार शनिवार रोजी *बालरंगभूमी परिषद, मुंबई आणि बालरंगभूमी परिषद, जिल्हा शाखा बीड आयोजित* *दिव्यांग महोत्सव* *यहा के हम सिकंदर* या महोत्सवामध्ये रुख्माईगोविंद मतिमंद निवासी विद्यालय पांगरी रोड बीड या शाळेने सहभाग घेतला होता त्यामध्ये आमच्या प्रि-व्होकेशनल वर्गाच्या विद्यार्थ्यांनी आणि कलाशिक्षक संतोष धनवटे सर, सुरेश धनवटे सर , यानी टाकाऊ पासून टिकाऊ बनवलेले वस्तू त्यामध्ये लाकडापासून बनवलेले शिवकालीन तलवारी, शिवाजी महाराजांचा जिरे टोप, पुठ्ठ्यांपासून बनवलेले कोल्हापुरी चप्पल, अंगठ्या, आयफोन, बंदूक तसेच चहाच्या कपापासून बनवलेले आकाश कंदील इत्यादी वस्तू महोत्सव पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचे आकर्षणच होते.या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्तकला प्रदर्शनाचे निरिक्षण करताना बालरंगभूमी परिषद, मुंबई च्या अध्यक्षा ॲड.निलम शिर्के-सामंत, उपाध्यक्षा डॉ.दीपाताई क्षीरसागर, डॉ.योगेशभैय्या क्षीरसागर व इतर मान्यवर होते तसेच बालरंगभूमी परिषद मुंबईच्या अध्यक्षा ॲड.निलम शिर्के-सामंत यांना दिव्यांग मुलांनी बनवलेला शिवाजी महाराजांचा जिरेटोप भेट म्हणून देण्यात आला. तसेच आमच्या शाळेच्या 11 विद्यार्थ्यांनी *ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट* या गाण्यावरती डान्स केला, या गाण्याला प्रेक्षकाकडून वन्स मोर ही मिळाला आमच्या शाळेचा विद्यार्थी वेदांत मिसाळ याला आमच्या शाळेचे कला शिक्षक सुरेश धनवटे सर यांनी एवढ्या उत्कृष्टरित्या शेठ हा रोल बनवला होता की जेवढे महोत्सव पाहण्यासाठी आलेले प्रेक्षकवर्गचे पूर्णपणे लक्ष वेधून घेतले होते. या गाण्याची कोरिओग्राफी गोडसे सर, सुरेश धनवटे सर, शोभा धनवटे मॅडम यांनी केली. तसेच या महोत्सवामध्ये शाळेचे मुख्याध्यापक संतोष धनवटे सर शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे ही मोलाचे हातभार लाभले.1
- बीड :-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने खासदार रामदासजी आठवले यांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा -गोरगरिबांचा नेता म्हणजे खासदार रामदास जी आठवले -श्री. परशुराम वाडेकर संघटन सचिव महाराष्ट्र प्रदेश1
- Beed : मनोज जरांगे पाटील यांच्या दसर्या मेळाव्याच्या अनुषंगाने श्री क्षेञ नारायणगडावर जोरदार तयारी सुरु.... Manoj Jarange Patil Official1
- निलेश लंकेंनी डायलॉग मारूमारू दादांना धुतलं | रोहीत अन् जयंतराव हसू हसू बेजार झाले.. ! . . .1
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाथरा ता परळी जिल्हा बीड येथील आनंदाच्या झाडांशी छान संवाद साधता आला.1
- बीड: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली खंतindiareport1981
- कॉमेडी कीर्तन | उत्तरेश्वर महाराज बीड कॉमेडी कीर्तन | uttareshwar Maharaj Beed1