Shuru
Apke Nagar Ki App…
तुंगभद्रेकाठी विठुरायाची पंढरी लागली समाधी पुरंदर दासांची! प्रसिद्ध गीतकार ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि नामवंत गायकांनी गायलेले 'कानडा राजा पंढरीचा' हे गाणे आपल्याला माहिती असते. पण त्यातील शेवटच्या ओळीतील 'पुरंदराचा हा परमात्मा' हा संदर्भ अनेकांना कळत नाही. हा उल्लेख कर्नाटकातील प्रसिद्ध संत पुरंदर दास यांचा आहे.
Karan sharma

More news from Purandhar and nearby areas
- तुंगभद्रेकाठी विठुरायाची पंढरी लागली समाधी पुरंदर दासांची! प्रसिद्ध गीतकार ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि नामवंत गायकांनी गायलेले 'कानडा राजा पंढरीचा' हे गाणे आपल्याला माहिती असते. पण त्यातील शेवटच्या ओळीतील 'पुरंदराचा हा परमात्मा' हा संदर्भ अनेकांना कळत नाही. हा उल्लेख कर्नाटकातील प्रसिद्ध संत पुरंदर दास यांचा आहे.1
- सत्ता ही येत असते आणि जात असते परंतु सत्तेच्या मस्तीतून मात्र हुकुमशाही आणि मुस्कटदाबी केली जात असेल तर अशा सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवल्या शिवाय जनता स्वस्थ बसत नाही, हा इतिहास आहे. आंबेगाव तालुका यंदा जनतेची शक्ती काय असते, ते नक्कीच दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.1
- पुरंदर मधील नागरिकांनी श्री संत बाळूमामा देवस्थान आदमापुर येथे बाळूमामाचे दर्शन घेतल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रिया..!1
- आर्ट ऑफ़ लिव्हिंग परिवार जुन्नर-आंबेगाव . .1
- आंबेगाव । आंबेगाव शिरूरच्या शेतकरयांना हा गुंडाराज मान्य नाही - ऊस उत्पादक शेतकरी1
- बौद्ध धम्मिय सेवा समिती पुणे, इंडो एशियन मेट्टा फाऊंडेशन इंडिया, यांच्या वतीने मंगळवार दिनांक : १०/०९/२०२४ रोजी सायंकाळी ४ ते ९ या वेळेत भगवान गौतम बुद्ध अस्थि कलश दर्शन व पहापरित्रपठण वंदन कार्यक्रम आयोजित केला आहे. पुणे जिल्हा , पुणे शहर महाराष्ट्रा मधील सर्व उपासक उपसीका बहुजन समाजातील सर्व नागरिकांना विनंती आहे की भगवान गौतम बुद्धांच्या अस्थि धातूंचे दर्शनास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.1
- युरोपियन जिप्सी फुलांचा दरवळ वळती,ता.आंबेगाव1
- Pune Ganpati Festival: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचं विशेष पथक | saam tv1