Shuru
Apke Nagar Ki App…
#bilolicity #बिलोली #देगलुर #धर्माबाद #live #nanded #नायगाव #biloli #मुखेड #viralbatmya #riyazsayyad #उमरी #भोकर #किनवट #हदगाव #हिमायतनगर #नांदेड #लोहा #अर्धापुर #मुखेड #माहुर #मुदखेड #सय्यद_रियाज #आपली_बिलोली_नगरी #Riyaz sayyad #narsi #kundalwadi #कंधार #degloor #viral #video #मराठी न्युज
Rajhans Landage Landage
#bilolicity #बिलोली #देगलुर #धर्माबाद #live #nanded #नायगाव #biloli #मुखेड #viralbatmya #riyazsayyad #उमरी #भोकर #किनवट #हदगाव #हिमायतनगर #नांदेड #लोहा #अर्धापुर #मुखेड #माहुर #मुदखेड #सय्यद_रियाज #आपली_बिलोली_नगरी #Riyaz sayyad #narsi #kundalwadi #कंधार #degloor #viral #video #मराठी न्युज
More news from Himayatnagar and nearby areas
- *बाबुरावजी कदम कोहळीकर जिल्हाप्रमुख शिवसेना नांदेड* यांच्या हस्ते आज *हिमायतनगर* तालुक्यातील विविध ठिकाणच्या विकासकामांचे *भूमिपूजन* पार पडले. त्यामध्ये *पवना 2 कोटी 47 लक्ष* (सीसी रस्ता, नाली व मंगल कार्यालय) *पवना-दलितवस्ती समाजमंदिर 7लक्ष,* *वडगाव (ज.)-6 कोटी* (गावाजवळील मोठ्या पुलाचे बांधकाम करणे) *दिघी-गावांतर्गत सीसी रस्ता करणे 10 लक्ष* यावेळी शिवसेना,महायुतीतील पदाधिकारी तथा मोठ्या प्रमाणावर गावकरी मंडळी उपस्थित होते.1
- भोकर विधानसभा मतदारसंघ माजी आमदार लोकनेत्या अमिताभाभीजी अशोकराव चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राजु भाऊ बारसे , कामठा बु चे माजी सरपंच शिवलिंग स्वामी, तुकाराम बरगळ, सुरज माडे पाटील, जगन पाटील कल्याणकर,व मित्र परिवार व युवा मोर्चा टिम भाजपा अर्धापूर कार्यकर्ते1
- #आज दि.05-10-2024 रोजी #भोकर येथे तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी #गिरीश पाटील रावणगावकर, #भोकर शहर अध्यक्षपदी #सम्राट हिरे, #भोकर तालुका उपाध्यक्षपदी #ओम उर्फ गोविंद तेलंगे, तर #खाजा अरफात खाजा नजीर यांची #भोकर शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती #जिल्हा #युवक #काँग्रेसचे #अध्यक्ष #बालाजी #गाढे #पाटील यांनी केली. यावेळी #नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष #बाळासाहेब पाटील रावणगावकर, #नांदेड जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ वर्षे वार, भोकर #शहराध्यक्ष तोसीफ इनामदार, #शिवाजी पाटील लगळुदकर, #संदीप पाटील गौड, #परशुराम पाटील, #युवकचे जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटील कल्याने #मुदखेड तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील मुंगल, #अर्धापूर तालुका युवक उपाध्यक्ष संग्राम देशमुख, दिगांबर पाटील तिडके, हनुमान लखे, #आदिनाथ चिंताकुटे आदी उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आपण काँग्रेसचे ध्येय धोरण व विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अविरतपणे काम कराल हीच अपेक्षा ..#युवक काँग्रेस चे #जिल्हा अध्यक्ष #बालाजी पाटील गाढे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. #shridharmjadhav #भोकर #युवक #गिरीष #सम्राट #दामिनीताई #BhokarVidhansabha 20241
- JD men's parlour bhokar1
- भोकर म्हणजे माझं घर, भोकरची माणसं म्हणजे माझं कुटुंब..!1
- माजी आ. अमिता चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात फळवाटप करण्यात आले1
- एम.के इंटरप्राईजेस रेस्ट हाऊस जवळ, नांदेड रोड, भोकर1
- #बरेला भोकर भोकर1
- भोकर रेणुका माता 🙏🌺🌺🌺1