Parner Zone... "हिरण्मयी ग्रुप " ||श्री:|| श्रावण महिन्यामधील पावसांच्या सरींबरोबर आपल्यामध्ये भक्तिमय वातावरण जागे होते. दैनंदिन कामकाजाबरोबरच देवाची आळवणी करत असताना कोणी रोजची आरती करतो,तर कोणी धार्मिक ग्रंथांचे वाचन करतो, कोणी भक्तिगीते ऐकतो तर कोणी ताल, सूर, लय यांच्या ठेक्यावर कला सादर करतो. नागपंचमी, पोळा, गणेशोत्सव, पितृ भोजन आणि नंतर येणारे शारदीय नवरात्र.. गणपती बाप्पा तर कलेची देवता ... कसं असत ना? त्या त्या सणांमध्ये त्या त्या देवतेची शक्ती अधिक जाणवते. नागपंचमीत पूर्वी स्त्रिया फेर धरायच्या. गौरीगणपती,मंगळागौर हे सण तर स्त्रियांसाठी परवलीचेच. पण खर सांगू , जेव्हा नवरात्र येतात ना तेव्हा प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळेच स्फुरण येते. कारण या जगातली प्रत्येक स्त्री ही आदिशक्तीचाच अंश आहे. आणि आपल्या स्वतःमधील शक्ती आपल्याला जागृत करण्यासाठीच तर हे सण असतात. आणि म्हणूनच जागरण, गोंधळ ,जोगवा यांसारखे महाराष्ट्रीयन संगीत तर गरबा -दांडिया सारखे गुजराती नृत्याविष्कार याद्वारे आपण स्वतःमधील देवी तत्वाचा जागर करत असतो. त्यासाठी आपल्या PTMPA ने दांडियाचे उत्कृष्ट आयोजन केले आहे. पारनेर झोनचा "हिरण्मयी" ग्रुप घेऊन येत आहे एक धडाकेबाज Dance - Performance .

- पारनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या गोल्ड मेडल राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत श्रावणी नवनाथ चौगुले हिची निवड झाली. तर प्रेमराज नवनाथ चौगुले याने २५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडलची कमाई केली. यानिमित्ताने आज दोघांचाही सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.1
- Parner Zone... "हिरण्मयी ग्रुप " ||श्री:|| श्रावण महिन्यामधील पावसांच्या सरींबरोबर आपल्यामध्ये भक्तिमय वातावरण जागे होते. दैनंदिन कामकाजाबरोबरच देवाची आळवणी करत असताना कोणी रोजची आरती करतो,तर कोणी धार्मिक ग्रंथांचे वाचन करतो, कोणी भक्तिगीते ऐकतो तर कोणी ताल, सूर, लय यांच्या ठेक्यावर कला सादर करतो. नागपंचमी, पोळा, गणेशोत्सव, पितृ भोजन आणि नंतर येणारे शारदीय नवरात्र.. गणपती बाप्पा तर कलेची देवता ... कसं असत ना? त्या त्या सणांमध्ये त्या त्या देवतेची शक्ती अधिक जाणवते. नागपंचमीत पूर्वी स्त्रिया फेर धरायच्या. गौरीगणपती,मंगळागौर हे सण तर स्त्रियांसाठी परवलीचेच. पण खर सांगू , जेव्हा नवरात्र येतात ना तेव्हा प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळेच स्फुरण येते. कारण या जगातली प्रत्येक स्त्री ही आदिशक्तीचाच अंश आहे. आणि आपल्या स्वतःमधील शक्ती आपल्याला जागृत करण्यासाठीच तर हे सण असतात. आणि म्हणूनच जागरण, गोंधळ ,जोगवा यांसारखे महाराष्ट्रीयन संगीत तर गरबा -दांडिया सारखे गुजराती नृत्याविष्कार याद्वारे आपण स्वतःमधील देवी तत्वाचा जागर करत असतो. त्यासाठी आपल्या PTMPA ने दांडियाचे उत्कृष्ट आयोजन केले आहे. पारनेर झोनचा "हिरण्मयी" ग्रुप घेऊन येत आहे एक धडाकेबाज Dance - Performance .1
- श्री क्षेत्र कुंड, निघोज ता.पारनेर जि.अ.नगर 📍1
- पारनेर पोलिसांनी महावितरण कंपनीच्या लाखो रुपयांच्या साहित्याचा अपहार करणाऱ्या ठेकेदारास केले जेरबंद1
- Live कांदा लिलाव पारनेर apmc l शिवकृपा ट्रेडींग कंपनी l 4 आॕक्टोंबर 20241
- पारनेर शहरातील दुर्गामाता मित्रमंडळाच्या नवरात्र महोत्सवाचे उदघाटन राणीताई लंके यांच्या हस्ते झाले.🙌1
- पहिला दिवस मोहटादेवी दर्शन निलेश लंके प्रतिष्ठान पारनेर तालुका1
- अहमदनगर जिल्ह्यातील कांदा भाव वाढले / kanda bajar bhav , onion market report today1