Shuru
Apke Nagar Ki App…
प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
Santosh Waghmare
प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
More news from Amravati and nearby areas
- प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- श्रीनगरीत आढळले पुरातन शिवलिंग, नंदी ! कळंब प्रतिनिधि :- सुशिल हटवार कळंबः विदर्भाचे आराध्य दैवत भगवान चिंतामणी नगरीतील सारडे ले आउटच्या ओपन प्लेस मध्ये ज्येष्ठ नागरिक भवन उभारणीचे काम सुरू आहेः खोदकाम सुरू असताना अचानक 15 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान अचानक पुरातन काळातील शिवपिंड नंदी व शिवलिंग आढळून आले संपूर्ण शहरात याची चर्चा झाली असून घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आज ११ वाजता शिरभाते ले आऊट परिसरात नगरपालिकेच्या जेष्ठ नागरिक भवनच्या खोदकामादरम्यान प्राचीन काळातील शिव पिंड, नंदी आणि शिवलिंग सापडले आहेत. कळंब हे गाव प्राचीन काळापासून धार्मिक, सांस्कृतिक आणि रणनीतिक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. इतिहासात या भागात किल्ले, मंदिरे आणि प्राचीन वसाहती होत्या, ज्यामुळे येथील लोकसंपन्नतेचा आणि राजकीय सामर्थ्यांचा अंदाज मिळतो. गावातील प्रसिद्ध श्री चिंतामणी मंदिर हे धार्मिक दृष्ट्या प्रसिद्ध आहेत. तसेच घटनास्थळी कळंबचे तहसीलदार धीरज स्थूल यांनी भेट दिली असून वरिष्ठांना घटनेची माहिती दिल्याचे कळविले. चौदा चावडता 32 महालाचे गाव अशी आख्यायिका असून आजही गावाच्या सभोवताल 12 मारुती मंदिर या ठिकाणी आढळून येतात प्राचीन वास्तू, पुरातन वस्तू आणि मंदिरांचे अवशेष सापडल्यामुळे कळंबचा ऐतिहासिक वारसा उजळून दिसतो. स्थानिक नागरिक या ऐतिहासिक शोधामुळे उत्साहित आहेत आणि भविष्यात या जागेचा सुरक्षित व सांस्कृतिक उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र नागरिकांनी घटनास्थळी दिवसभर मुर्त्यांची पूजा अर्चना करीत गदीं केली4
- ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू,करंजी ते उमरी मार्गावरील घटना1
- राहत्या घरात गळफास घेऊन एका ३३ वर्षीय युवकाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील नेहरु नगरमध्ये घडल्याचं समोरा आली आहे. विक्की पेटकुले असं मृतक युवकाचं नाव आहे.घटनेचा पुढील तपास हा घाटंजी पोलीस करीत आहे.1
- हिंगणघाटमध्ये पतंग उडवताना थरारक प्रसंग; विद्युत धक्क्याने १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी मकर संक्रांतीच्या आनंदावर पाणी फेरणारी हृदयद्रावक घटना हिंगणघाट येथील माता मंदिर वार्डात घडली. सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास अथर्व बाळबुदे (वय १६) हा आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवत असताना त्याची पतंग घराजवळील झाडाला अडकली. पतंग काढण्याच्या प्रयत्नात गच्चीवरील लोखंडी रॉडने पतंग ओढत असताना घराच्या बाजूने जाणाऱ्या जिवंत विद्युत तारेचा रॉडला स्पर्श झाला. स्पर्श होताच अथर्वला जोरदार विद्युत धक्का बसला. या अपघातात त्याच्या उजव्या पायावरील पँटला आग लागून उजवा पाय गंभीररीत्या भाजला गेला. जखमी अवस्थेत अथर्वला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते. या घटनेमुळे पतंग उडवताना विशेषतः गच्च्यांवर आणि विद्युत तारा असलेल्या परिसरात अत्यंत खबरदारी घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून मोठी दुर्घटना टळल्याचे समाधान व्यक्त होत आहे.1
- Dear sir Harinam kumar nivasi gram trilokapur Hamare vahan raston ka or naliyon ka Nirman nahin hua 40 sal pahle banaa tha khadanja ab logon ne raste per kabja kar liya hai kabja aaye din raste per nikal ne ko lekar ladai jhagada hota rahta hai Koi to hamari help Karen taki yah 100 meter ka rasta Ban jaaye sar nikalne mein bahut hi dikkat ho rahi hai sar Yah hai hamare Sitapur trilokapur gaon ka hal block Aliya thana dehat Kotwali jila Sitapur pin code 261001. 7905813022 please help me sar 😭😭😭😭😭👏👏👏👏👏👏👏2
- Significance of CRP & hsCRP🔥 #drmeherabbas #inflammation #inflamationmarkers #viralreelschallenge #nonfollowersviewers #followersreels #fb आर बी मेमोरियल हॉस्पिटल DrMeher Abbas @topfans1
- प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1