पोलीस स्टेशन उमरखेड हद्यीत तलवार बाळगून फिरणा-या इसमावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, पाहीजे व फरार आरोपी शोध, अवैध शस्त्र स्वतःचे ताब्यात बाळगून दहशत निर्माण करणा-या इसमांबाबत गोपनिय माहीती काढून कायदेशिर कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत. दिनांक 30/03/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पोलीस स्टेशन उमरखेड शहर परिसरात 14/00 वाजण्याचे सुमारांस पेट्रोलींग करीत असतांना शिक्षक कॉलनी उमरखेड येथील इसम नामे-कृष्णा गजानन सावळे यांचे जवळ पिवळया रंगाच्या प्लॅस्टीक पोत्यामध्ये लोखंडी धारधार तलवार असून तो प्रित कॅफेच्या मागच्या बाजूला शेटरजवळ थांबला असून तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दखलपात्र गुन्हा करण्याचे करण्याची शक्यता आहे अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दोन पंचासह प्रित कॅफे उमरखेड येथे रवाना होवून संशयीत इसम कृष्णा गजानन सावळे यास प्रित कॅफेच्या मागच्या बाजूला शेटर जवळवून ताब्यात घेवून पंचा समक्ष त्याचे ताब्यातील पिवळया रंगाच्या प्लॅस्टीक पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये लाल रंगाची मॅन असलेली एक लोखंडी टोकदार धारधार तलवार किंमत 2000/-रुचा स्वतःच्या ताब्यात बाळगुन असतांना मिळून आल्याने ती जप्त करुन ताब्यात घेवून इसम नामे कृष्णा गजानन सावळे वय 26 वर्ष, रा. शिक्षक कॉलनी उमरखेड ता.उमरखेड जि.यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात पोउपनि/शरद लोहकरे, सफौ/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

- हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption1
- Post by वैजनाथ पावडे1
- Post by श्री व्यंकटेश देवराव कदम1
- दारव्हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मार्च अखेरीस वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईचा हंगाम आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत बसस्थानकावर ठेवलेले माठ रिकामे असून पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने (यवतमाळ-वाशीम) यांनी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊन दारव्हा बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धी माध्यमांतून केली आहे.1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Labour addaa.1
- खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो #RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory1